• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune News : हडपसरमध्ये 22 तोळे सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारणारी नोकरदार महिला 24 तासांत जेरबंद

by Jivanbhutekar
March 8, 2021
in क्राईम, पुणे
0
pune news in hadapsar a woman employee was arrested within 24 hours for attacking 22 ounces of gold jewelery

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – हडपसरमध्ये नोकरदार महिलेने लालसेपोटी 28 तोळे सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारून फरार झाली होती. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या 24 तासांत जेरबंद केले. तिच्याकडून 28 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले. चोरीची घटना 5 मार्च रोजी दुपारी 1 ते साडेचारच्या सुमारास घडली होती. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल होताच तिला 24 तासांत जेरबंद करण्यात हडपसर पोलिसांना यश आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी सांगितले.

बंगारेव्वा चंद्रम (वय 49, मूळ रा. चंद्रमा कोंकणगाव, विजयपुरा, चडचन, कर्नाटक) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी विजय राजन फराटे (वय 33, रा. रो-हाऊस, अमरनगरी, गाडीतळ, हडपसर) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करून महिलेला अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी विजय फराटे यांच्याकडे बंगारेव्वा चंद्रम घरकाम करत होती. फराटे 5 मार्च रोजी आई-वडिलांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये आरोग्य तपासणी कऱण्यासाठी घेऊन गेले होते. त्यावेळी नोकरदार महिलेने कपाटातून नोकरदार महिलेनेच 22 सोन्याचे व डायमंडचे दागिने, मंगळसूत्र, डायमंडच्या दोन अंगठ्या अडीच हजार रुपये रोख रक्कम असे एकूण 14 लाख 94 हजार 500 रुपयांच्या ऐवज चोरून पसार झाली होती. त्यानंतर ती पुणे-कोल्हापूर, कसाल (जि. सिंधुदुर्ग येथून प्रवास करून पुण्यात आल्याचे समजले, त्यानुसार पोलिसांनी हडपसर (रविदर्शन) येथे सापळा रचून तिला ताब्यात घेतले असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिच्याकडे असलेल्या बॅग तपासली असता चोरीला गेलेला ऐवज मिळून असून, तिला अटक केली आहे.

अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या सूचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने, पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे, नितीन मुंडे, सैदोबा भोजराव, समीर पांडुळे, संदीप राठोड, अविनाश गोसावी, शशिकांत नाळे, अकबर शेख, शाहीद शेख, प्रशांत टोणपे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Tags: Bangarevva ChandramcrimeFiled a crimeHadapsarHadapsar PolicepunePune NewsPune PoliceRobberyVijay Rajan Farateगुन्हा दाखलपुणेबंगारेव्वा चंद्रमविजय राजन फराटेहडपसरहडपसर पोलीस
Previous Post

Gold Price Today : सोन्याचा भाव 44 हजारांवर आला, चांदी महाग झाली, जाणून घ्या आजचे दर

Next Post

Coronavirus in Pune : पुण्यात गेल्या 24 तासात 753 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 700 जणांना डिस्चार्ज

Next Post
Pune coronavirus

Coronavirus in Pune : पुण्यात गेल्या 24 तासात 753 'कोरोना'चे नवीन रुग्ण, 700 जणांना डिस्चार्ज

pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-95
ताज्या बातम्या

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2188 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू

April 12, 2021
0

पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक पहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय,...

Read more
pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
health-news-water-cold

निरोगी आरोग्यासाठी माठातील पाणी लाभदायी

April 12, 2021
twins-born-rare-conjoined-odisha-two-heads-and-three-hands-odisha-kendrapara

देवाची करणी अन्…! भारतात जन्मली 2 डोके, 3 हात असलेली मुलगी; दोन्ही तोंडांनी पिते दूध

April 12, 2021
dead-body-one-corona-patient-handed-over-another-relative-aundh-government-hospital-of-pune

खळबळजनक ! वृध्द महिलेच्या मृतदेहाची अदलाबदल; औंध जिल्हा रुग्णालयातील प्रकार

April 12, 2021
abhishek-bachchans-revelation-this-is-the-teaching-that-aishwarya-gave-to-aradhya

अभिषेक बच्चनचा खुलासा; ऐश्वर्याने आराध्याला दिलीय ‘ही’ शिकवण

April 12, 2021
waheeda-rahman-did-water-snorkeling-at-the-age-of-83-the-photo-is-going-viral

बाप रे ! वहीदा रहमान यांनी 83 व्या वर्षी केलं Water Snorkeling; फोटो होतोय व्हायरल

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

pune news in hadapsar a woman employee was arrested within 24 hours for attacking 22 ounces of gold jewelery
क्राईम

Pune News : हडपसरमध्ये 22 तोळे सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारणारी नोकरदार महिला 24 तासांत जेरबंद

March 8, 2021
0

...

Read more

‘वजनदार’ मधील ‘गोलू- पोलू ‘ गाण्याच्या शूटिंगदरम्यान अचानक घाबरून का पळाली प्रिया बापट?

3 days ago

राहुरीत अपहरण केलेल्या पत्रकाराची निर्घृण हत्या झाल्याचे उघड, अहमदनगर जिल्ह्यात प्रचंड खळबळ

5 days ago

भिडे यांच्या कोरोनासंदर्भातील वक्तव्याप्रकरणी अजित पवारांचे कारवाईचे संकेत, म्हणाले…

3 days ago

आता चेहऱ्यावरून डाउनलोड करता येणार तुमचा आधार कार्ड, जाणून घ्या सोपा मार्ग

5 days ago

पुण्यात व्यापार्‍यांचे आंदोलन, म्हणाले – ‘कोरोना से मरेंगे कम, लॉकडाऊन से मरेंगे हम’

4 days ago

उन्नाव बलात्कार प्रकरणातील दोषीच्या पत्नीला भाजपकडून उमेदवारी

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat