• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune News : ‘कोरोना’ कालावधीत वैद्यकीय यंत्रणेची महत्त्वाची भूमिका – संजीवनी जाधव

by sajda
January 28, 2021
in आरोग्य
0
India

India

बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोना महामारीमध्ये पोलीस, डॉक्टर्स, प्रशासकीय यंत्रणेबरोबर अत्यावश्यक सेवेमध्ये स्वयंसेवी संस्थांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळेच आपण(Corona) आजचा ऐतिहासिक आणि मोलाचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत, असे मत स्वीकृत नगरसेविका संजीवनी जाधव यांनी व्यक्त केले.

विठ्ठलनगरमध्ये ज्येष्ठ स्वच्छता कर्मचारी शकुंतला बडलकर, दगाबाई वाल्हेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्त अश्वमेध फाउंडेशन, पुणे महानगरपालिका आणि स्वच्छ संस्था यांचा संयुक्त विद्यमाने मुंढवा-हडपसरमधील (प्रभाग क्र.22) विठ्ठलनगर परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी
माजी उपसरपंच आशाताई बोडके, आरोग्य निरीक्षक जगदीश साळवे, बाळासाहेब गाढवे, श्रीनाथ भोसले, शशी पारवे, जेष्ठ नागरिक संघाचे अरविंद कान्हेरे, जयसिंग पासलकर, बापू कड, शैलेश होले, आदेश कान्हेरे, रामभाऊ कांगोकर, शारदा काळभोर, प्राची बनकर, सतीश साळसकर, प्रदीप काळे, मधुकर बनकर, गोविंद क्षीरसागर, सुरेश शिंदे, प्रवीण तांबे, जनार्दन जाधव आदी उपस्थित होते. यावेळी स्वच्छता दूतांचा सन्मान करण्यात आला.
विठ्ठलनगर परिसरातील स्वच्छता अभियानात गजानन कॉलोनी मित्र मंडळ, अजिंक्य कॉलनी मित्र मंडळ, बनकर कॉलनी मित्र मंडळ, क्रांती युवा प्रतिष्ठाण, श्री गुरुदेव दत्त सेवा प्रतिष्ठाण, अमरदिप प्रतिष्ठाण, नेताजी सुभाष मित्र मंडळ, श्री दत्त मित्र मंडळ परिसरात स्वच्छता करण्यात आली.
अश्वमेध फाउंडेशनचे अध्यक्ष विक्रम जाधव म्हणाले की, आपण आपले घर आणि घराचा स्वच्छ ठेवतो. आपल्या आरोग्यासाठी घराबरोबर शहराचेही आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रत्येकाचा वाटा असणे महत्त्वाचे आहे. स्वच्छ आणि सुंदर शहर अशी आपल्या शहराची ओळख निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने काम करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

Tags: Coronamedical systemSanjeevani Jadhavसंजीवनी जाधव
Previous Post

प्रवीण दरेकरांचे शरद पवारांना पत्र, म्हणाले – ‘आपल्या सूचना…’

Next Post

भारतात आणखी 3 राफेल विमानं दाखल

Next Post
Raphael

भारतात आणखी 3 राफेल विमानं दाखल

Musharraf
आंतरराष्ट्रीय

एकेकाळी पाकिस्तानचे हुकूमशहा अन् आज आहे दयनीय अवस्था

March 4, 2021
0

वृत्तसंस्था - एकेकाळी पाकिस्तानचे हुकूमशहा असणाऱ्या परवेझ मुशर्रफ यांची प्रकृती ढासळली असून दयनीय अवस्था झाल्याचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल...

Read more
Notes

Freelancing च्या माध्यमातून घरबसल्या कमवा 10 लाख रुपये; जाणून घ्या

March 4, 2021
anil-deshmukh

महिलांना नाचविण्याच्या बातमीत तथ्य नाही, गृहमंत्र्यांचे विधानसभेत स्पष्टीकरण

March 4, 2021
girls

एकमेकींसोबत लग्न करण्यासाठी अडून राहिल्या दोन तरुणी, मग नातेवाईकांनी लढविली अशी ‘शक्कल’

March 4, 2021
netflix

‘Netflix Party’ वर तुमच्या मित्रांसोबत पहा मोफत चित्रपट आणि वेब सिरीज, कसे ते जाणून घ्या

March 4, 2021
sunil-prabhu

राज्यातील MIDC मध्ये सोलार निर्मिती प्लांट उभारावेत; सुनील प्रभूंची मागणी

March 4, 2021
file photo

छत्तीसगडमधील अधिकार्‍याची नागपूरमध्ये गळफास लावून आत्महत्या

March 4, 2021
suicide

Pune News : चंदननगर परिसरात विवाहीतेची गळफास घेऊन आत्महत्या

March 4, 2021
adar-natasha-poonawalla

‘या’ आहेत वॅक्सीनमॅन अदार पूनावाला यांच्या पत्नी नताशा, जाणून घ्या त्यांच्याबद्धलच्या ‘या’ 5 खास गोष्टी

March 4, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेला भारताचा ‘हा’ मुख्य खेळाडू मुकणार

2 days ago

10 हजार रुपयाची लाच घेताना मुख्याध्यापक ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

2 days ago

आता कोरोना लसीकरण 24 तास खुले; लसीकरणासाठी वेळेची मर्यादा नाही -आरोग्यमंत्री हर्षवर्धन

20 hours ago

फडणवीस सरकारच्या काळातील 33 कोटी वृक्ष लागवडीची चौकशी करणार : अजित पवार

4 hours ago

गुजरात दंगल गोध्रा हत्याकांडावरची ‘ती’ रिअ‍ॅक्शन होती : चंद्रकांत पाटील

1 day ago

Pune News : अर्थसंकल्पात ‘कोरोना’विरुद्ध लढण्यासाठी आरोग्य विभागाला 10 कोटींचा ‘बूस्टर’

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat