बहुजननामा ऑनलाइन टीम – राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या महिलेने तक्रार मागे घेतली आहे. पण भाजपच्या नेत्यांनी दबावामुळे तक्रार मागे घेतल्याची टीका केली आहे. याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मुंडे यांनी करुणा शर्माबाबत जे सांगायचे होते, ते त्यांनी जाहीरपणे सांगून टाकले आहे. विरोधकांनी उगीच फाटे फोडू नये. मग इतराच्या भानगडी बाहेर काढायला गेलो तर विषय खूप व लांब जाईल. कुणी काय लपवाछपवी केली, कुणाचे लग्न झाले होते, कुणाला किती मुल होती. लग्न झाल होते की नाही, कुणाच्या किती बायका आणि कुणी किती मुलं लपवली, हे काय आम्हाला ठाऊक नाही का? अशा बऱ्याच गोष्टी आहे, कशाला खोलात जाण्यास सांगत आहात, असे म्हणत पवार यांनी आपल्या स्टाईलने भाजप नेत्यांना जोरदार प्रत्युउत्तर दिले.
दरम्यान केंद्रीय कृषी कायद्यांना राज्यात आता स्थगिती मिळाली आहे. शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या कोणत्याही कायद्याला आमचे समर्थन नसल्याचे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.