• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune News : गावठी पिस्तुल बाळगणार्‍यास हडपसर पोलिसांकडून अटक

by Balavant Suryawanshi
February 17, 2021
in क्राईम, पुणे, ब्रेकिंग न्यूज
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – बेकायदेशीरपणे गावठी पिस्तुल बाळगणार्‍यास हडपसर पोलिसांनी अटक करुन त्याच्याकडून १ गावठी पिस्तुल व ४ जिवंत काडतुसे असा १ लाख ३४ हजारांचा माल जप्त केला आहे. अजय दिलीप लाळगे ऊर्फ डी (वय २६, रा. भगतसिंग कॉलनी, गोंधळेनगर, हडपसर) असे त्याचे नाव आहे.

हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी सांगितले की पोलीस उपनिरीखक सौरभ माने व त्यांचे सहकारी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नाईक नितीन मुंढे यांना एक जण लोखंडी पुलाजवळ बुलेट मोटारसायकलवर पिस्तुल घेऊन बसला आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या सूचनेनुसार रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून लाळगे याला पकडले. त्याच्याकडील मोटारसायकलसह पिस्तुल व ४ जिवंत काडतुसे जप्त केली.

यादरम्यान ही कारवाई करीत असतानाच एक तडीपार गुंड विनित रवींद्र इंगळे (वय २१, रा. राहुल कॉलनी, सातववाडी, हडपसर) हा तेथे आल्या होता. पोलिसांनी त्याला पकडले. त्याला २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आले असतानाही तो पुणे शहरात आल्याने त्याला अटक करण्यात आली.

ही कामगिरी परिमंडळ ५ चे उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलिस आयुक्त कल्याणराव विधाते हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, गुन्हे निरीक्षक राजू अडागळे, दिगंबर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, उपनिरीक्षक सौरभ माने, हवालदार प्रदीप सोनवणे, प्रताप गायकवाड, सैदोबा भोजराव, समीर पांडुळे, संदीप राठोड, अविनाश गोसावी, नितीन मुंढे, शशिकांत नाळे, शाहीद शेख, प्रशांत टोणपे, सचिन जाधव, प्रशांत दुधाह, निखील पवार यांच्या पथकाने केली.

Tags: Ajay Dilip LalgearrestbreakingHadapsar Policelatest pune newslatest pune news in marathiPistolpunePune NewsPune News in MarathiPune PoliceSub-Inspector of Police Saurabh ManeVineet Ravindra Ingleअजय दिलीप लाळगेअटकपिस्तुलपुणेपुणे पोलीसपुणे मराठी बातम्यापोलीस उपनिरीखक सौरभ मानेविनित रवींद्र इंगळेहडपसर पोलिस
Previous Post

‘संजय राठोडांचं नेतृत्व संपवण्याचं कटकारस्थान’, गंभीर आरोप करत सरपंचानं दिला भाजप सदस्यत्वाचा राजीनामा

Next Post

‘ही’ तर शिवसेना अन् राष्ट्रवादीची मध्यावधी निवडणुकीची तयारी, की…?, सध्या चर्चा

Next Post

‘ही’ तर शिवसेना अन् राष्ट्रवादीची मध्यावधी निवडणुकीची तयारी, की…?, सध्या चर्चा

Please login to join discussion
pm narendra modi
राजकीय

…म्हणून PM मोदींनी परिचारिकांना ऐकवला ‘विनोद’

March 1, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लस टोचण्यापूर्वी नर्सिंग ऑफिसर्सचे टेन्शन दूर करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा होती. यासाठी पंतप्रधान मोदीनी...

Read more

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6397 नवे रुग्ण, 30 जणांचा मृत्यू

March 1, 2021
MPSC

MPSC उमेदवरांसाठी सुरु केली नवीन सुविधा, ‘या’ दिवशी होणार कार्यान्वित

March 1, 2021
pooja chavan

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : शांताबाई राठोडांच्या आरोपानंतर पुजाचे वडील म्हणाले….

March 1, 2021
Gold

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत वाढ ! तरीही 46 हजारांच्या खाली भाव, चांदी झाली महाग, जाणून घ्या

March 1, 2021
pankaja-munde

राठोडांच्या गच्छंतीनंतर मुंडेंच्याही अडचणी वाढणार ? पंकजा मुंडेंची मात्र सावध प्रतिक्रिया, म्हणाल्या…

March 1, 2021
fire

पौड : किरकोळ कारणावरून थेट बंदुकीच्या गोळ्या झाडून खून

March 1, 2021
pooja-chavan-Sanjay-Rathod

‘मंत्रिपद सोडलं, आमदारकीचं काय ?, त्याचाही राजीनामा देऊन राठोड चौकशीला सामोरे जातील का ?’, भाजपचा रोखठोक सवाल

March 1, 2021
pune-corona-updates

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 406 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

March 1, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

Satara News : धक्कादायक ! भोंदू बाबामुळे 14 वर्षीय मुलीचा मृत्यू, दोघांना अटक

3 days ago

बसमध्ये एक्स-गर्लफ्रेंडवर चाकूने केले 30 वेळा सपासप वार, तरीही वाचले महिलेचे प्राण

6 days ago

Pooja Chavan Suicide Case : भाजप नेत्या चित्रा वाघ भडकल्या, म्हणाल्या – ‘सत्ताधारी तिन्ही पक्ष बलात्कारी व्यक्तीला वाचविण्याच्या प्रयत्नात’

4 days ago

769 रुपयांचा LPG गॅस सिलिंडर खरेदी करा फक्त 69 रुपयात, जाणून घ्या ऑफर

5 days ago

दारूभट्टीवर शिरुर पोलिसांचा छापा; सुमारे 1 लाख 37 हजारांचा मुद्देमाल जप्त

2 days ago

राणेंचा CM ठाकरे यांच्यावर निशाणा, म्हणाले – ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर कशासाठी ? सत्तेसाठी आणि पदासाठी ही लाचारी’

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat