• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune News : छत्रपतींच्या जयंतीनिमित्त अनाथ मुलांच्या शाळेत दिली प्रथमोपचार साहित्याची भेट

by Namrata Sandhbhor
February 20, 2021
in पुणे
0
pune social news

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मानव अधिकार समितीच्या वतीने लालमहल येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अनाथ शाळेतील लहान मुलांना प्रथमोपचाराचे साहित्य भेट देण्यात आले.

मानवाधिकार समितीचे प्रदेशाध्यक्ष रियाझजी तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष योगेश शिर्के यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी मानवाधिकार समितीचे शहर उपाध्यक्ष शाहरुख शेख, शहर महिला उपाध्यक्ष कल्पना राऊळ, महिला सचिव हेमा आहेर, महिला संघटक भातकुटे, सेक्रेटरी शैनेश्वर खराडे, संघटक वैभव कदम, सभासद किशोर निंबाळकर, सुनील बारणे, ऋषी कोठारी, ऋषी रोखडे, गणेश पाडळे, ऐश्वर्या परदेशी, प्रमोद पवार, जयसिंग विधाते, विजय गायकवाड आणि मानवाधिकार समितीचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: puneShiv Jayantiछत्रपती शिवाजी महाराजजयंतीपुणे
Previous Post

बिटकॉइनने रचला नवा विक्रम ! फेब्रुवारीत 70% वाढ, ओलांडला 1 ट्रिलियन डॉलरचा टप्पा

Next Post

काय सांगता ! होय, दारुबंदी असतानाही चक्क पोलिसांनीच ठाण्यात लपवल्या दारुच्या बाटल्या

Next Post
wine

काय सांगता ! होय, दारुबंदी असतानाही चक्क पोलिसांनीच ठाण्यात लपवल्या दारुच्या बाटल्या

Please login to join discussion
Athletics coach Nikolai Snesarev
क्राईम

ॲथलेटिक्स कोच निकोलई स्नेसारेव यांचा NIS पटियाला वसतिगृहातील खोलीत मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

March 6, 2021
0

वृत्तसंस्था - भारतीय क्रीडा विश्वासाठी एक दुःखद बातमी समोर आली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स येथील वसतिगृहातील खोलीत मध्यम आणि...

Read more
sharad pawar

IPL 2021 Venue : आयपीएलचे सामने मुंबईत होणार ?, IPL चे चेअरमन अन् BCCI च्या सदस्यांना शरद पवारांनी दिलं ‘हे’ आश्वासन

March 6, 2021
Scorpio

Mukesh Ambani Bomb Scare : मनसुख हिरेन भेटायला गेलेले ‘तावडे’ नामक अधिकारी कांदिवलीत कोणीही नाहीत, मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण

March 6, 2021
maratha reservation

Maratha Reservation : अशोक चव्हाण यांनी भाजपला सुनावले, म्हणाले – ‘केंद्राची जबाबदारी नाकारून समाजाची दिशाभूल करू नका’

March 6, 2021
sex racket

लग्नासाठी घरातून पळाली होती मुलगी, बॉयफ्रेंडने बनवले कॉलगर्ल आणि नंतर…

March 6, 2021
pm narendra modi

PM मोदींच्या कोलकाता रॅलीपूर्वी कडेकोट सुरक्षा व्यवस्था, 1500 CCTV कॅमेर्‍यांचा वॉच

March 6, 2021
opec

पेट्रोल दरवाढीवरून सौदीने भारताला दिला वेगळाच सल्ला, म्हणाले – ‘तुम्ही ते गेल्या वर्षी खरेदी केलेले स्वस्त तेल वापरा’

March 6, 2021
Milind ekbote

Pune News : समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल

March 6, 2021
sharjeel usmani

एल्गार परिषद : शर्जिल उस्मानीची गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव

March 6, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

devendra
मुंबई

अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले

March 1, 2021
0

...

Read more

संजय राठोड यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाल्या…

6 days ago

हाथरस गोळीबार प्रकरणातील आरोपीवर 1 लाखांचे बक्षीस, पीडिता म्हणाली – आम्ही घाबरून जगत आहोत, त्याचा एन्काउंटर करा

3 days ago

मुंबईनंतर आता नाशिकमध्ये बिल्डरच्या घराबाहेर आढळली बॉम्ब सदृश्य वस्तू

4 days ago

सकाळ-संध्याकाळ एका दिवसात किती चालावं ?, जाणून घ्या 5 ते 60 वर्षा दरम्यानच्या लोकांसाठी चालण्याचा फिटनेस प्लॅन

7 days ago

पूजा चव्हाण प्रकरणावर प्रश्न विचारताच पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता उठून गेले

4 days ago

Pune News : मुक्या प्राण्यावर हल्ला करण्याचा शोध घेऊन कारवाई करावी – नीना राय

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat