• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune News : 5 ते 8 वी शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा सज्ज, शिक्षकांचे लसीकरण करण्याची मागणी

by sajda
January 16, 2021
in पुणे
0
Pune

Pune

बहुजननामा ऑनलाइन टीम – पुणे : कोरोनामुळे राज्यातील शाळा, महाविद्लयाचे बंद होती़ मात्र, टप्प्याटप्प्याने ती सुरु करण्यात येत आहे़ सुरुवातीला ९ ते १२ वीचे वर्ग सुरु करण्यात आले होते़ त्यानंतर आता दुसºया टप्प्यात ५ ते ८ वीचे वर्ग  २७ जानेवारीपासून सुरु करण्याच्या सूचना राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडी यांनी शुक्रवारी दिले आहे़ त्या पार्श्वभमीवर जिल्ह्यात ५ वी ते ८ वी च्या शाळा सुरू करण्याची तयारी जिल्हा परिषदेने केली असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी सांगितले़ दरम्यान, यातील काही शाळा पालकांच्या परवानगीने सुरू करण्यात आल्या आहेत. उर्वरीत शाळा सुरू करण्यासाठीचीही तयारी पूर्ण झाली  आहे़
दरम्यान,  जिल्ह्यात शनिवारपासून आरोग्य सेवकांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात येत आहे. या लसीकरण मोहिमेत शिक्षकांचेही लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख यांच्याकडे केली असल्याचे शिवतरे यांनी सांगितले आहे. त्यांची मंजुरी मिळाल्यास शिक्षकांचेही लसीकरण करून शाळा सुरू करता येईल असेही ते म्हणाले.

जिल्ह्यात ९ वी ते १२ वीच्या माध्यमिक शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. तत्पूर्वी या शाळेतील शिक्षकांच्या कोरोना चाचण्या केल्या होत्या़ शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शाळांचे निजंर्तुकीकरण करण्यात आले होते.   सुरुवातीला विद्यार्थ्यांची उपस्थिती मोजक्या स्वरूपात होती. त्यानंतर हळूहळू विद्यार्थ्यांची संख्या वाढली. मात्र, अद्यापही कोरोनाच्या धास्तीने काही पालक पाल्यांना शाळेत पाठवण्यास धजावत नव्हते. असे असले तरी ९ वी ते१२ वीच्या सर्व शाळा सुरळीत सुरू झाल्या होत्या. शुक्रवारी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ५ ते ८ वी च्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू करण्यास मान्यता दिली आहे. असे असले तरी जिल्ह्यातील काही शाळा या पालकांच्या संमतीने सुरू करण्यात आल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकारी यांनाही कल्पना देण्यात आली आहे.

Tags: puneschoolsTeacherVaccinationजिल्हालसीकरणशाळाशिक्षक
Previous Post

‘कोव्हॅक्सीन’ टोचून घेण्यास निवासी डॉक्टरांनी दर्शविला नकार, म्हणाले – ‘कोव्हिशील्ड’च हवीय

Next Post

Vaccine precautions : ‘कोरोना’ लस घेण्यापुर्वी आणि नंतर ‘दारू’ पिण्याचे होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम, जाणून घ्या

Next Post
Vaccine

Vaccine precautions : 'कोरोना' लस घेण्यापुर्वी आणि नंतर 'दारू' पिण्याचे होऊ शकतात 'हे' दुष्परिणाम, जाणून घ्या

corona-maharashtra
ताज्या बातम्या

Corona in Maharashtra : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 11141 नवीन रुग्ण, 38 जणांचा मृत्यू

March 7, 2021
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - महाराष्ट्रात कोरोना महामारी पुन्हा आपले डोके वर काढताना पहायला मिळत आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यात...

Read more
Birth

एका नात्यात तीन पुरुष, जन्म दिला 2 मुलांना, 88 लाख रुपये झाले खर्च

March 7, 2021
Gaja Marane Sharad Mohol

पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये ! गजा मारणेनंतर गँगस्टर शरद मोहोळवर मोठी कारवाई

March 7, 2021
Raj Thackeray

राज ठाकरेंच्या आवाहनामुळे कोरोना वाढला; वकिलाकडून FIR दाखल

March 7, 2021
Raj Thackeray

राष्ट्रवादीच्या नेत्याचे राज ठाकरेंना पत्र; म्हणाले – ‘मी तुमचा चाहता आहे, तुम्ही मास्क घाला’

March 7, 2021
Pune-City-corona

Coronavirus in Pune : पुण्यात गेल्या 24 तासात 984 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 750 जणांना डिस्चार्ज

March 7, 2021
Narendra Modi

कोलकातामध्ये PM मोदी म्हणाले – ‘लोकसभेत TMC ‘हाफ’, यावेळी पूर्ण ‘साफ’; जाणून घ्या भाषणातील 10 विशेष मुद्दे

March 7, 2021
ipl

IPL 2021 : BCCI ने केली IPL च्या तारखांची घोषणा; पहिलाच सामना मुंबईचा, जाणून घ्या वेळापत्रक

March 7, 2021
Milind Ekbote Husain Dalwai

मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाईची हुसेन दलवाई यांची मागणी

March 7, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

devendra
मुंबई

अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले

March 1, 2021
0

...

Read more

राष्ट्रवादीने PM मोदीवर साधला निशाणा, म्हणाले – ‘आता फक्त नोटांवर गांधींच्या जागी मोदी यायचे बाकी’

22 hours ago

‘स्वावलंबी बना आणि नेहमी स्वतःचे ऐका’ : नेहा पेंडसे

2 days ago

नगराध्यक्ष अन् मुख्याधिकारी रस्त्यावरच भिडले

5 days ago

‘इथं’ लग्नाअगोदर जोडपे राहते ‘लिव्ह इन’मध्ये; त्याचं कारणही तसंच, 105 जोडप्यांनी केलं लग्न; वाचा प्रकार काय ?

6 days ago

अकोला : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍या शिक्षकाला 5 वर्षाची शिक्षा

1 day ago

पूजा चव्हाणचा लॅपटॉप आणून द्या, पुणे पोलिसांची नगरसेवक घोगरेंना नोटीस

9 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat