पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी आज सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास DCP बच्चन सिंह यांच्याकडून पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेच्या उपायुक्त पदाची सूत्रे स्विकारली आहेत.
दोन दिवसांपूर्वी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांची पुणे पोलीस आयुक्तालयात गुन्हे शाखेत बदली झाली होती. त्यांनी आज (सोमवार) DCP बच्चन सिंह यांच्याकडून पदभार स्विकारला आहे.