• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune News : बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍याला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

by sheetal
January 14, 2021
in क्राईम
0
illegal pistol holder

illegal pistol holder

बहुजननामा ऑनलाइन टीम – बेकायदेशीर पिस्तुल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला दत्तवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.(illegal pistol holder) त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल जप्त करण्यात आले आहे.

निखिल वसंत जगदाळे (वय 32, साई चौकाजवळ, आंबेगाव पठार) असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो कुख्यात अफसर कांबळे गॅंगचा सक्रिय सदस्य आहे.

निखिल जगदाळे हा सराईत गुन्हेगार असून, धनकवडी येथे 2012 साले झालेल्या धुळे खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. याप्रकरणी त्याच्याविरोधात सहकारनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होता.

दरम्यान वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा व स्थानिक पोलीसांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार हद्दीत गस्त घातली जात आहे. यावेळी दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला पर्वतीदर्शन येथील पुलाखाली निखिल जगदाळे हा पिस्तुल घेऊन उभा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिस पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. त्याची अंगझडतीत घेतली असती त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे सापडली. 30 हजार 400 इतकी त्याची किंमत आहे. त्याने हे पिस्टल जवळ का बाळगले होते, याचा तपास केला जात आहे.

वरिष्ठ निरीक्षक कृष्णा इंदलकर, पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, पोलीस हवालदार कुंदन शिंदे, अक्षयकुमार वाबळे, सागर सुचतर, अमित सुर्वे, नवनाथ भोसले, शरद राऊत, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, प्रमोद भोसले यांनी ही कारवाई केली आहे.

Tags: Dattawadi policeillegal pistol holderदत्तवाडी पोलिसबेकायदेशीर
Previous Post

PAK कडून RSS चा हिंसक राष्ट्रवादी संघटना म्हणून उल्लेख; UNSC मध्ये केली बंदी घालण्याची मागणी

Next Post

पहिल्या दिवशी 3 लाख लोकांना दिली जाईल ‘कोरोना’ची लस, देशभरात कशी आहे लसीकरणाची तयारी, जाणून घ्या

Next Post
Corona vaccine

पहिल्या दिवशी 3 लाख लोकांना दिली जाईल 'कोरोना'ची लस, देशभरात कशी आहे लसीकरणाची तयारी, जाणून घ्या

Please login to join discussion
Sports Academy
पुणे

Pune News : पुण्यातील क्रीडा अकॅडमी, वॉटर अ‍ॅक्टिव्हीटी, मनोरंजन व करमणूक पार्क या अटीवर 18 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार

January 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या (PMC) हद्दीतील बंद करण्यात आलेले सर्व क्रीडा उपक्रम, जलक्रिडा, करमणूक आणि करमणूक...

Read more
Yakub Memon

‘मालवणीत काय याकूब मेमनची सत्ता आहे काय ?’ राम मंदिरासाठी मोठया प्रमाणावर निधी संकलीत होणार

January 16, 2021
Janhvi Kapoor

जान्हवी कपूरनं सांगितला कॉलेजच्या दिवसातील भयानक ‘डेट’चा अनुभव ! म्हणाली तो…

January 16, 2021
Husband

संतापजनक ! पतीनं स्वतःच्याच पत्नीचे पाय बांधले लोखंडी दाराला अन् मित्रांसोबत केला सामुहिक बलात्कार

January 16, 2021
Aurangabad

Aurangabad News : आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा अन् भाजपकडून ‘नमस्ते संभाजीनगर’ बॅनरबाजी, राजकीय वातावरण पुन्हा तापले

January 16, 2021
corona

जगातल्या इतर राष्ट्रप्रमुखांनी ‘कोरोना’ लस घेतली, मग मोदी सरकारमधील जबाबदार नेते मागे का ? कॉंग्रेस खासदार तिवारी यांचा सवाल

January 16, 2021
Rohit Pawar

अर्णब गोस्वामी प्रकरणावरून रोहित पवारांचा भाजपावर निशाणा, म्हणाले – ‘ते चॅटिंग लोकशाहीला घातक’

January 16, 2021
Vaccine

Vaccine precautions : ‘कोरोना’ लस घेण्यापुर्वी आणि नंतर ‘दारू’ पिण्याचे होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम, जाणून घ्या

January 16, 2021
Pune

Pune News : 5 ते 8 वी शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा सज्ज, शिक्षकांचे लसीकरण करण्याची मागणी

January 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

illegal pistol holder
क्राईम

Pune News : बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍याला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

January 14, 2021
0

...

Read more

Ind Vs Aus : भारतीय खेळाडुंना करावी लागताहेत टॉयलेट साफ

4 days ago

Nawab Malik : ‘जावयाने काय केलं याचं खापर सासऱ्यावर का ?’, NCP कडून पहिली प्रतिक्रिया

3 days ago

BCCI च्या पुढील वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ‘या’ 6 क्रिकेटपटूंची होईल चांदी ! Virat Kohli च्या बरोबरीने मिळू शकेल पगार

3 days ago

Kolhapur News : सर्व निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी – जिल्हाधिकारी दौलत देसाई

3 days ago

Priyanka Chopra ने सुरू केले फॅमिली प्लॅनिंग, तिला बनायचंय 11 मुलांची आई

5 days ago

आठवड्यातच हिसकावला गेला एलन मस्कचा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याचा मुकुट, पुन्हा दुसऱ्या क्रमांकावर

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat