• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune News : दामिनी पथकाकडून 1229 रोड रोमियोंविरोधात ‘अ‍ॅक्शन’, पोलिसांवर कौतुकांचा वर्षाव

by sajda
January 15, 2021
in ताज्या बातम्या
0
Damini Squad

Damini Squad

बहुजननामा ऑनलाइन टीम – पुणे पोलिसांच्या दामिनी पथकाने रस्त्यावरून जाणाऱ्या तरुणींचा पाठलाग करणं, त्यांची छेड काढणाऱ्या रोड रोमियोंना चांगलाच धडा शिकवलेला आहे़ आतापर्यंत एक हजार २२९ जणांविरोधात कारवाई (Damini Squad)करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजाता शानमे यांनी दिली आहे. दरम्यान, दामिनी पथकाच्या कारवाईचं पुणेकरांकडून कौतुक केलं जात आहे.

सुजाता शानमे म्हणाल्या की, गतवर्षी दामिनी पथकाने शहरातील अनेक भागात जनजागृतीपर एक हजार ९२१ कार्यक्रम घेतले. तर चार हजार ४३ कंट्रोल रूम येथे फोन आले. यादरम्यान छेडछाडीच्या एक हजार २१९ घटना घडल्या आहेत. अशा रोड रोमियोंवर कारवाई करण्यात आली आहे. दररोज अनेक भागात गस्त सुरू असताना अनेक घटना समोर येतात आणि सोडवण्याचे काम केलं जात आहे. तरुणींना कोणत्याही समस्या असल्यास त्वरित पोलिसांना कळविण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे़.

दोन हजार ७३ पैकी ८०७ अर्जांवर तोडगा

महिला सहाय्य कक्षाकडे देखील पती-पत्नी असंख्य समस्या घेऊन येतात़ समुपदेशनाच्या माध्यमातून वाद मिटवून, त्या दोघांना पूर्वीसारखे आयुष्य जगण्याच्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न वरिष्ठ अधिकारी ते आमची १४ जणांची टीम करत असते. तर याच महिला सहाय्य कक्षात गतवर्षी पती-पत्नी मधील वादाच्या घटनांबाबत दोन हजार ७३ अर्ज आले असून ८०७ अर्जांमध्ये तोडगा निघाला आहे. ते एकत्रित राहत असून ८०० अर्ज प्रगती पथावर आहे. त्यात देखील आमच्या टीमला यश मिळेल्याचे सुजाता शानमे यांनी सांगितले़

नागरिकांमध्ये पोलिसांप्रती विश्वास निर्माण

भरोसा सेलच्या माध्यमातून पती पत्नी वाद, ज्येष्ठ नागरिक, बाल पथक आणि दामिनी पथक याद्वारे अनेक कामं मागील दोन वर्षांपासून केलं जात आहे. या दरम्यान अनेक घटना समोर आल्या. त्यामध्ये कोणत्याही घटनांचे समुपदेशन करून मार्ग काढण्याचे काम भरोसा सेल करीत आहे. यातून नागरिकांमध्ये पोलिसांप्रती विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे कौटुंबिक किंवा आपल्या जीवनाशी निगडित समस्यांचे निराकरण करण्याचं काम केलं जात आहे.

Tags: Damini Squadअ‍ॅक्शनकौतुकांचा वर्षावदामिनी पथक
Previous Post

Kalyan News : ग्रामपंचायत निवडणूकीच्या मतदानादिवशी उमेदवारांच्या नावाचा ‘कागद’ स्मशानात आढळल्यानं खळबळ

Next Post

Pune News : बर्ड फ्लू ! पुणे जिल्हयात आतापर्यंत 13 कोंबडया अन् 2 कावळयांचा मृत्यू

Next Post
alert area

Pune News : बर्ड फ्लू ! पुणे जिल्हयात आतापर्यंत 13 कोंबडया अन् 2 कावळयांचा मृत्यू

sanjay rathor
मुंबई

संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर बंजारा समाजातील ‘या’ नेत्याच्या नावाची मंत्रिपदासाठी चर्चा; ‘डॅमेज कंट्रोल’ ?

February 28, 2021
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांना मंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले. पूजा चव्हाण आत्महत्या...

Read more
pooja chavhan

Pooja Chavan Death Case : मुख्यमंत्र्यांनी संजय राठोडांचा राजीनामा स्वीकारला ! ‘वर्षा’ बंगल्यावर नेमकं काय घडलं…

February 28, 2021
pooja chavan

राजीनाम्यानंतर राठोडांची पहिली प्रतिक्रिया, म्हंटले – ‘… म्हणून द्यावा लागला राजीनामा’

February 28, 2021
pune corona

Coronavirus : पुण्यात कोरोनाचा धोका वाढला ! गेल्या 24 तासात 774 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 2 जणांचा मृत्यू

February 28, 2021
hackers

सावधान ! फोन आल्यानंतर कुणालाही सांगू नका आईचे नाव, अन्यथा रिकामे होईल बँक खाते

February 28, 2021
devendra

Pooja Chavan Death Case : … तर भाजपचे सगळे आमदार राजीनामा देणार, फडणवीसांचा सरकारला इशारा

February 28, 2021
money

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत मोठा बदल, 8 वा हप्ता येतो; ‘या’ पध्दतीनं तपासा यादीमधील नाव

February 28, 2021
rupali chakankar

Pimpri News : इंधन दरवाढ म्हणजे जनतेच्या खिशावर टाकलेला दरोडा – रुपाली चाकणकर

February 28, 2021
mhada chief officer nitin mane

Pune News : आरक्षित जागेवर उभारणार परवडणारी घरे – म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने

February 28, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांचा मनसेला टोला, म्हणाल्या – ‘तुमच्या शॅडो गृहमंत्र्यांकडून चौकशी करा’

5 days ago

Toolkit Case : टूलकिट केसमध्ये दिशा रवीला मिळाला जामीन, भरावा लागेल 1 लाख रुपयांचा मुचलका

5 days ago

Pune News : 15 वर्षीय मुलीला पळवून नेल्यानंतर केले अश्लील चाळे, तरूणाला पोलिसांकडून अटक

6 days ago

आता WhatsApp व्दारे करू शकता SIP, इंडेक्स फंडासह अनेक ठिकाणी गुंतवणूक, ‘या’ नंबरवर करावा लागेल मेसेज

3 days ago

Pune News : विकास कामांच्या ‘थर्ड पार्टी’ ऑडीटची महापालिका ‘गुणवत्ता’ तपासणार ; झोननिहाय 7 अभियंत्यांचा स्वतंत्र सेल स्थापन

6 days ago

खळबळजनक ! उदगीरमधून 3 अल्पवयीन मुलं गायब

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat