• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune News : गुन्हे शाखेकडून येरवडा, समर्थ व खडकी परिसरातील मांजाची विक्री करणार्‍या विक्रेत्यांवर कारवाई

by sheetal
January 13, 2021
in क्राईम
0
burglary cases

burglary cases

बहुजननामा ऑनलाइन टीम – शहरात बेकायदेशीर चायनीज नायलॉन मांजा विक्री ( Crime Branch cracks)करणाऱ्या विक्रेत्यांवर पुणे पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने येरवडा, समर्थ व खडकी परिसरात मांजा विक्री करणाऱ्या दोघा विक्रेत्यांवर कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत.
अशरफ आदीफ तांबोळी (रा. जुना बाजार, खडकी) आणि नाजनीन अमीन पटेल (रा. येरवडा) हे दोघे चायनीज मांजा विक्री करताना आढळले. त्यांच्यावर पर्यावरण संरक्षण अधिनियम नुसार गुन्हे दाखल केले आहेत.

शहरात गेल्या दोन वर्षात चायनीज मांजाने अनेक पक्षी मृत्य झाले आहेत. तर दोन घटनांत एका डॉक्टर व एका महिलेचा देखील गंभीररित्या जखमी होऊन मृत्यू झाला आहे. त्यामुळे नायलॉन मांजा विक्रीवर पोलिसांनी बंदी घातली आहे. मात्र, असे असताना अनेकजण चायनीज मांजा विक्री करत आहेत. अशा विक्रेत्यावर पोलिसांनी आता धडक कारवाईला सुरुवात केली आहे.

गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकातील सचिन ढवळे व विशाल शिर्के यांना येरवडा येथील अशरफ हा मांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार याठिकाणी पोलिसांनी कारवाई केली. तर खडकीत नाजनीन पटेल याला पकडले आहे.

यासोबतच खंडणी विरोधी पथकातील प्रदीप शितोळे यांना माहिती मिळाली की, समर्थ परिसरात अयाज शेख (वय 55) हा चायनीज मांजाची विक्री करत आहे. नुसार याठिकाणी कारवाई करत शेख याला पकडण्यात आले आहे.

ही कारवाई सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक विजय झंझाड़, प्रदीप शितोळे, शैलेश सुर्वे, सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

काही वर्षपासून पुण्यात पतंग उडविण्यासाठी चायनीज नायलॉन मांजाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. तुटलेला हा चायनीज मांजा रस्त्यात तसेच झाडांना अडकून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना व पक्षांना त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे न्यायालयाने व राज्य शासनाने माझ्या विक्रीवर बंदी घातली आहे. त्यामुळे नायलॉन मांजाचा वापर नागरिकांनी करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Tags: crime branchकारवाईमांजाची विक्रीयेरवडासमर्थ व खडकी
Previous Post

Yavatmal News : नेर येथे अपघातात माजी सैनिकाचा मृत्यू

Next Post

Solapur News : उपमहापौर राजेश काळे यांची भाजपातून हकालपट्टी

Next Post
Rajesh Kale

Solapur News : उपमहापौर राजेश काळे यांची भाजपातून हकालपट्टी

robbery in Market Yard
क्राईम

Pune News : मध्यरात्री मार्केटयार्ड परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीतील 5 जणांना गुन्हे शाखेकडून अटक

January 28, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -मध्यरात्री मार्केटयार्ड परिसरात दरोडा टाकण्यासाठी तयारी करून थांबलेल्या पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली ( robbery in...

Read more
robbery in Market Yard

Pune News : शाळेतील वाद; तरुणावर टोळक्याचा हल्ला

January 28, 2021
Pragya Jaiswal

‘भाईजान’ सलमानची को-स्टार प्रज्ञा जयस्वाल नेमकी आहे तरी कोण ? ‘अंतिम’ सिनेमात करणार काम

January 28, 2021
Fatty Liver Symptoms

Fatty Liver Symptoms: शरीरात दिसून येणारी ‘ही’ लक्षणं असतात ‘लिव्हर’वरील धोक्याची चेतावणी देणारी चिन्ह, कसं टाळता येईल ? जाणून घ्या

January 28, 2021
beautiful skin

त्वचा सुंदर हवी असेल तर आहारात ‘या’ 2 गोष्टींचा करा समावेश!

January 28, 2021
Raphael

भारतात आणखी 3 राफेल विमानं दाखल

January 28, 2021
Corona

Pune News : ‘कोरोना’ कालावधीत वैद्यकीय यंत्रणेची महत्त्वाची भूमिका – संजीवनी जाधव

January 28, 2021
Praveen Darekar

प्रवीण दरेकरांचे शरद पवारांना पत्र, म्हणाले – ‘आपल्या सूचना…’

January 28, 2021
Baghpat

Baghpat News : पोलिसांनी रिकामी केली बागपत बॉर्डर, कृषी कायद्यांविरूद्ध 40 दिवसांपासून आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना हटवले

January 28, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

Birthday SPL : ‘शोले’, ‘शक्ति’ सारख्या हिट सिनेमाच्या डायरेक्टरची ओळख 21 व्या शतकात ‘धूसर’ ! ‘हे’ सिनेमे आजही अविस्मरणीय

5 days ago

Pune News : खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिकाच्या ऑफिस बॉयचे अपहरण

57 mins ago

शेतकरी आंदोलनात उतरले शरद पवार-आदित्य ठाकरे, महाराष्ट्रातील ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित

3 days ago

मोदी सरकार 19 कोटी EPF खातेधारकांसाठी करू शकतं मोठी घोषणा, जाणून घ्या कोणाला होईल फायदा

4 days ago

Jalgaon News : राज्यातील ग्रामीण भागातील पेयजलसाठी 13668 कोटींचा आराखडा तयार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

2 days ago

सिदंगीचे आमदार एस. सी. सी. मनागुली यांचे निधन

1 hour ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat