• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune News : वृत्तपत्रांची विश्वासार्हता आजही टिकून – माजी उपमहापौर निलेश मगर

by sajda
January 27, 2021
in इतर
0
Former Deputy Mayor Nilesh Magar

Former Deputy Mayor Nilesh Magar

बहुजननामा ऑनलाइन टीम – नेमकेपणाने वृत्तांकन करून समाजाची विश्वासार्हता वृत्तपत्रांनी टिकविली आहे. समाजाचा आरसा आहे. समाजाच्या सर्वस्तरातील(Former Deputy Mayor Nilesh Magar) नागरिकांना न्याय देण्याची भूमिका वृत्तपत्र करीत आहेत, असे मत माजी उपमहापौर निलेश मगर यांनी व्यक्त केले.

प्रजासत्ताक दिन आणि पत्रकार दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ पुणे मगरपट्टा एलाईटच्या वतीने छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी कोरोना कालावधी सतत कार्यरत असणाऱ्या अशोक बालगुडे, प्रमोद गिरी, दिगंबर माने, नितीन वाबळे, वसंत वाघमारे, विजय वाघमारे, विवेकानंद काटमोरे यांचा माजी उपमहापौर निलेश मगर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच, यावेळी 50 रिक्षाचालकांना पार्टिशिपेंट देण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे माजी उपमहापौर निलेश मगर आणि नगरसेविका हेमलता मगर, रोटरी क्लबचे सचिव शालिनी भगानिया, माजी अध्यक्षा अनुजा शितोळे, अलका भारती, रुपाली पवार, निर्मला नलावडे इ. क्लब मेंबर्स उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ पुणे मगरपट्टा इलाइटच्या अध्यक्षा अर्चना गोजमगुंडे यांनी प्रास्ताविकामध्ये रोटरी क्लबच्या वतीने सतत राबविल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. रुपाली पवार यांनी सूत्रसंचालन केले. अलका भारती यांनी आभार मानले.

Tags: Credibility of newspapersFormer Deputy Mayor Nilesh Magarमाजी उपमहापौर निलेश मगरवृत्तपत्रांची विश्वासार्हता
Previous Post

Fact Check : 3 महिने धान्य खरेदी नाही केल्यास रेशन कार्ड रद्द होणार ? जाणून घ्या ‘वास्तव’

Next Post

Pune News : डंपरचे चाक डोक्यावरून गेल्याने तरूणाचा जागीच मृत्यू, धायरीमधील घटना

Next Post
Tragic bus accident

Pune News : डंपरचे चाक डोक्यावरून गेल्याने तरूणाचा जागीच मृत्यू, धायरीमधील घटना

pm narendra modi
राजकीय

…म्हणून PM मोदींनी परिचारिकांना ऐकवला ‘विनोद’

March 1, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लस टोचण्यापूर्वी नर्सिंग ऑफिसर्सचे टेन्शन दूर करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा होती. यासाठी पंतप्रधान मोदीनी...

Read more

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6397 नवे रुग्ण, 30 जणांचा मृत्यू

March 1, 2021
MPSC

MPSC उमेदवरांसाठी सुरु केली नवीन सुविधा, ‘या’ दिवशी होणार कार्यान्वित

March 1, 2021
pooja chavan

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : शांताबाई राठोडांच्या आरोपानंतर पुजाचे वडील म्हणाले….

March 1, 2021
Gold

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत वाढ ! तरीही 46 हजारांच्या खाली भाव, चांदी झाली महाग, जाणून घ्या

March 1, 2021
pankaja-munde

राठोडांच्या गच्छंतीनंतर मुंडेंच्याही अडचणी वाढणार ? पंकजा मुंडेंची मात्र सावध प्रतिक्रिया, म्हणाल्या…

March 1, 2021
fire

पौड : किरकोळ कारणावरून थेट बंदुकीच्या गोळ्या झाडून खून

March 1, 2021
pooja-chavan-Sanjay-Rathod

‘मंत्रिपद सोडलं, आमदारकीचं काय ?, त्याचाही राजीनामा देऊन राठोड चौकशीला सामोरे जातील का ?’, भाजपचा रोखठोक सवाल

March 1, 2021
pune-corona-updates

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 406 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

March 1, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांचा मनसेला टोला, म्हणाल्या – ‘तुमच्या शॅडो गृहमंत्र्यांकडून चौकशी करा’

6 days ago

‘मंत्रिपद सोडलं, आमदारकीचं काय ?, त्याचाही राजीनामा देऊन राठोड चौकशीला सामोरे जातील का ?’, भाजपचा रोखठोक सवाल

5 hours ago

रिक्षा-टॅक्सी भाड्यात 3 रुपयांची वाढ, मुंबई महानगरात मार्चपासून अंमलबजावणी

6 days ago

‘या’ महिन्यात कमी होणार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती, स्वतः पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी सांगितलं

1 day ago

ई-वाहनांशी संबंधित ‘हे’ आहेत गैरसमज; जे E-कार खरेदी करण्याचा निर्णय बदलू शकत नाहीत, जाणून घ्या

6 days ago

‘महाराष्ट्राला चौकस गृहमंत्री अपेक्षित होता पण लाभला चौकशीकार गृहमंत्री’ – भाजप

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat