• Latest
pune news corona underlined the importance of oxygen need to build a natural oxygen plant like sanjeevan forest park for human health ajit pawar

Pune News | कोरोनाने ऑक्सिजनचे महत्व अधोरेखित केले; मानवी आरोग्यासाठी ‘संजीवन वन उद्यानासारखे’ निसर्गनिर्मित ऑक्सिजन प्लांट उभारण्याची गरज – अजित पवार

August 23, 2021
Asia Cup 2023 | pakistan-host-asia-cup-2023-team-india-all-matches-in-other-venue-pcb-solution-to-asia-cup-logjam-ind-vs-pak-match

Asia Cup 2023 | आशिया चषक 2023 पाकिस्तानात होणार ! टीम इंडियाच्या सामन्यांबाबत घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय

March 24, 2023
congress-leader-rahul-gandhi-first-reaction-after-cancellation-of-mp

Congress Leader Rahul Gandhi | खासदारकी रद्द झाल्यावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘कोणतीही किंमत चुकवण्याची तयारी’

March 24, 2023
Pune Lohegaon International Airport | summer-schedule-of-pune-lohegaon-international-airport-will-start-from-march-26

Pune Lohegaon International Airport | पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ‘समर शेड्यूल’, प्रथमच 200 हून अधिक प्रवासी उड्डाणांना हवाई दलाची परवानगी

March 24, 2023
Pune Congress Mohan Joshi On BJP | Final counting of BJP defeat now begins; ‘BJP is the opposite mind at the time of destruction’ - Mohan Joshi

Pune Congress Mohan Joshi On BJP | भाजपच्या पराभवाचे आता ‘अंतिम काऊंटिंग’ सुरु; ‘भाजपाला विनाशकाले विपरीत बुद्धी’ – मोहन जोशी

March 24, 2023
 Latur Accident News | latur nilanga to aurad road accident news four dead two injured

Latur Accident News | सोयरीकीसाठी जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, 4 जणांचा मृत्यू; लातूर जिल्ह्यातील घटना

March 24, 2023
Illegal Construction In Kalyan-Dombivali Municipal Corporation (KDMC) Thane Action will be taken within 30 days through the Collector's committee regarding the unauthorized construction within Kalyan Dombivli Municipal Corporation limits of Thane district - Minister Uday Samant

Illegal Construction In Kalyan-Dombivali Municipal Corporation (KDMC) Thane | ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या समितीमार्फत 30 दिवसांच्या आत कार्यवाही करणार – मंत्री उदय सामंत

March 24, 2023
Maharashtra Minister Atul Save On Caste Certificate | Maharashtra Minister Atul Save will hold a meeting regarding caste certificate in next 15 days

Maharashtra Minister Atul Save On Caste Certificate | येत्या 15 दिवसात जात प्रमाणपत्रासंदर्भात बैठक घेणार – मंत्री अतुल सावे

March 24, 2023
Pune Daund News | Minister Deepak Kesarkar will hold a meeting regarding the pollution caused by chemical industrial estates at Kurkumbh in Daud taluka of Pune district

Pune Daund News | पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे रासायनिक औद्योगिक वसाहतींमुळे होणाऱ्या प्रदूषणसंदर्भात बैठक घेणार

March 24, 2023
Pune Sindhi Community Celebrate Cheti Chand | View of Sindhi culture from Chetichand Festival! Celebrating 1073rd birth anniversary of Bhagwan Sai Jhulelal by Sindhu Seva Dal

Pune Sindhi Community Celebrate Cheti Chand | चेटीचंड महोत्सवातून सिंधी संस्कृतीचे दर्शन ! सिंधू सेवा दलातर्फे (Sindhu Seva Dal) भगवान साई झुलेलाल यांचा 1073 वा जन्मोत्सव साजरा

March 24, 2023
 Satara Crime News | Unfortunate death of two friends after their bike crashed into the wall of the bridge

Satara Crime News | पुलाच्या भिंतीवर दुचाकी धडकून दोघां मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

March 24, 2023
Ajit Pawar On Shinde Fadnavis Govt | Instead of development, the speed of crime in the state doubles; Double engine government compromise to retain power - Ajit Pawar

Ajit Pawar On Shinde Fadnavis Govt | विकासाच्या ऐवजी राज्यातल्या गुन्ह्यांचा वेग डबल; सत्ता टिकविण्यासाठी डबल इंजिन सरकारची तडजोड सुरु – अजित पवार

March 24, 2023
Congress MP Rahul Gandhi | congresss first reaction after the action against rahul gandhi by priyanka chopra and jayram ramesh uddhav thackeray ajit pawar and others

Congress MP Rahul Gandhi | राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांसह उध्दव ठाकरे, अजित पवार संतप्त; भाजपला दिला इशारा

March 24, 2023
Sunday, March 26, 2023
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune News | कोरोनाने ऑक्सिजनचे महत्व अधोरेखित केले; मानवी आरोग्यासाठी ‘संजीवन वन उद्यानासारखे’ निसर्गनिर्मित ऑक्सिजन प्लांट उभारण्याची गरज – अजित पवार

in ताज्या बातम्या, पुणे, महत्वाच्या बातम्या
0
pune news corona underlined the importance of oxygen need to build a natural oxygen plant like sanjeevan forest park for human health ajit pawar

file photo

पुणे / वारजे : बहुजननामा ऑनलाईन – Pune News | कोरोनामुळे ऑक्सिजनचे महत्व सर्वांनाच पटले आहे. त्यामुळे मानवी आरोग्याच्या दृष्टीने मानवनिर्मित यांत्रिक ऑक्सिजन प्लॅन्ट पेक्षा निसर्गनिर्मित ऑक्सिजन प्लांट उभारण्याची गरज आहे. यासाठी नागरी सहभागातून वनीकरनाची नितांत गरज आहे. प्रशासनाने वनीकरनासाठी व वृक्ष संगोपनासाठी नागरिकांना जागा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पुण्यात (Pune News) केली.

महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ (Deepali Dhumal) यांच्या पुढाकाराने वारजे डुक्कर खिंड लगतच्या वनविभागाच्या 35 एकर जागेत संजीवन वन उद्यान (Sanjeevan Forest Park) उभारण्यात येत आहे. या उपक्रमाचे भूमिपूजन अजित पवार (Ajit Pawar) आणि राज्य मंत्री दत्ता भरणे (Datta Bharane) यांच्या हस्ते वृक्षारोपणाने झाले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) , नगरसेवक दिलीप बराटे (Corporator Dilip Barate) , सचिन दोडके (Sachin Dodke), सायली वांजळे (Saily Wanjle), बाबुराव चांदेरे (Baburao Chandere), महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Municipal Commissioner Vikram Kumar), अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार (Additional Commissioner Kunal Khemnar ) यांच्यासह वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे गेल्या काही वर्षांपासून जागतिक स्तरावर सुरू असलेल्या नैसर्गिक दुर्घटनांचा उल्लेख करत अजित पवार यांनी पर्यावरण संवर्धनाची गरज अधोरेखित केली. यासाठी ओढे ,नाले, नद्यांच्या प्रवाहात अडथळे निर्माण होतील अशी कामे करू नका. येथील पशु, पक्षांच्या अधिवासाला अनुरूप देशी झाडे लावा, कोणाला झाडे लावायची असतील व ती वाढवायची असतील पण जागा नाही असे निदर्शनास आल्यास वन विभाग व महापालिकेने जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचनाही पवार यांनी यावेळी केली.

विदेशी झाडे काढताना टप्प्याटप्प्याने ती काढावीत व त्याठिकाणी वड, पिंपळ, आंबा यासारखी देशी झाडे लावावीत व ती वाढवावीत अशीही सूचना त्यांनी यावेळी केली. वनविभाग आणि उद्यानांच्या जागेवर कचरा होणार नाही यासाठी नागरिक आणि प्रशासनाने ही एकत्रित प्रयत्न करावेत असे आवाहन पवार यांनी यावेळी केले. विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी महापालिका व वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या संजीवन

वन उद्यानामागील भूमिका यावेळी विषद केली.
महाविकास आघाडी सरकार विकासासाठी कटिबद्ध आहे. राज्यात विविध ठिकाणी लोकोपयोगी प्रकल्पाची कामे सुरू आहेत. या कामांचा सातत्याने आढावा घेऊन त्यांना गती देणे, केंद्र शासनाकडील प्रकल्पांसाठी पाठपुरावा करणे यासाठी दर पंधरा दिवसांनी उच्चस्तरीय बैठका सुरू असतात असे स्पष्ट करत अजित पवार यांनी भाजपने सुरू केलेल्या ‘महाविकास आघाडीचे काम दाखवा आणि बक्षीस मिळवा’ या मोहिमेला प्रतित्युर दिले.

web title: pune news corona underlined the importance of oxygen need to build a natural oxygen plant like sanjeevan forest park for human health ajit pawar.

Pune Crime | उद्योजक नानासाहेब गायकवाडचा आणखी एक ‘कारनामा’ ! बंदुकीतून 3 गोळ्या झाडून जबरदस्तीने ‘मर्सिडीज’ केली नावावर

Corona Vaccine | अलर्ट ! कोरोना व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 10 लक्षणे दिसताच व्हा सावध, धोक्याचा आहे संकेत

Pune Rural Police Transfer | पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठे फेरबदल ! 33 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, 13 निरीक्षक, 9 API आणि 11 PSI चा समावेश

PIB Fact Check | कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी सर्व तरूणांना 4000 रुपये देत आहे मोदी सरकार? जाणून घ्या पूर्ण ‘सत्य’

Tags: Additional Commissioner Kunal KhemnaradministrationAjit PawarBaburao ChandereBJPbreakingCitizensCorporator Dilip BarateDatta Bharanedeepali dhumalEnvironmental conservationGlobal WarmingHuman healthlatest marathi newsMahavikas Aghadi GovernmentMan-made mechanical oxygenMunicipal Commissioner Vikram KumarMunicipal Corporation Leader of Opposition Deepali Dhumalnatural disastersNCP City President Prashant JagtapPrashant JagtapPune NewsSachin DodkeSaily WanjleSanjeevan Forest Parkआंबाउपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवारकेंद्र शासनग्लोबल वॉर्मिंगपिंपळपुणे महापालिकाभाजपमहाविकास आघाडी सरकारराज्य मंत्री दत्ता भरणेवडवनविभागवारजे डुक्कर खिंडवृक्षारोपणसंजीवन वन उद्यान
Previous Post

Pune Crime | उद्योजक नानासाहेब गायकवाडचा आणखी एक ‘कारनामा’ ! बंदुकीतून 3 गोळ्या झाडून जबरदस्तीने ‘मर्सिडीज’ केली नावावर

Next Post

Honey Trap Racket Pune | ‘हनी ट्रॅप’ करणार्‍या तरुणीने मांजरीतील तरुणालाही 20 लाखांना लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार उघड

Related Posts

Asia Cup 2023 | pakistan-host-asia-cup-2023-team-india-all-matches-in-other-venue-pcb-solution-to-asia-cup-logjam-ind-vs-pak-match
आंतरराष्ट्रीय

Asia Cup 2023 | आशिया चषक 2023 पाकिस्तानात होणार ! टीम इंडियाच्या सामन्यांबाबत घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय

March 24, 2023
congress-leader-rahul-gandhi-first-reaction-after-cancellation-of-mp
ताज्या बातम्या

Congress Leader Rahul Gandhi | खासदारकी रद्द झाल्यावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘कोणतीही किंमत चुकवण्याची तयारी’

March 24, 2023
Pune Lohegaon International Airport | summer-schedule-of-pune-lohegaon-international-airport-will-start-from-march-26
state catogary

Pune Lohegaon International Airport | पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ‘समर शेड्यूल’, प्रथमच 200 हून अधिक प्रवासी उड्डाणांना हवाई दलाची परवानगी

March 24, 2023
Pune Congress Mohan Joshi On BJP | Final counting of BJP defeat now begins; ‘BJP is the opposite mind at the time of destruction’ - Mohan Joshi
ताज्या बातम्या

Pune Congress Mohan Joshi On BJP | भाजपच्या पराभवाचे आता ‘अंतिम काऊंटिंग’ सुरु; ‘भाजपाला विनाशकाले विपरीत बुद्धी’ – मोहन जोशी

March 24, 2023
 Latur Accident News | latur nilanga to aurad road accident news four dead two injured
क्राईम

Latur Accident News | सोयरीकीसाठी जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, 4 जणांचा मृत्यू; लातूर जिल्ह्यातील घटना

March 24, 2023
Illegal Construction In Kalyan-Dombivali Municipal Corporation (KDMC) Thane Action will be taken within 30 days through the Collector's committee regarding the unauthorized construction within Kalyan Dombivli Municipal Corporation limits of Thane district - Minister Uday Samant
state catogary

Illegal Construction In Kalyan-Dombivali Municipal Corporation (KDMC) Thane | ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या समितीमार्फत 30 दिवसांच्या आत कार्यवाही करणार – मंत्री उदय सामंत

March 24, 2023
Next Post
honey trap racket pune shocking case of honey trap girl stealing rs 20 lakh from a youth

Honey Trap Racket Pune | ‘हनी ट्रॅप’ करणार्‍या तरुणीने मांजरीतील तरुणालाही 20 लाखांना लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार उघड

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In