• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune News | थंडीत पुणेकरांचे मद्यप्रेम वाढले ! गतवर्षीपेक्षा यंदा मद्याची अधिक विक्री

by Sikandar Shaikh
December 9, 2021
in आरोग्य, ताज्या बातम्या, पुणे, महत्वाच्या बातम्या
0
Pune News | consumption and liquor sell increased november 2021 covid 19.

file photo

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन – Pune News | गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी नोव्हेंबर महिन्यात पुणे जिल्ह्यात (Pune News) दारुच्या विक्रिमध्ये (Alcohol) लक्षणीय वाढ झाल्याचे समोर आले आहे. अलीकडे थंडीचे प्रमाण वाढले आहे. यातच पुणेकरांचे मद्यप्रेम वाढल्याचेही दिसत आहे. देशी दारूची विक्री 3.7 टक्क्यांनी तर विदेशी दारूची विक्री (Exotic liquor) 4.2 टक्क्यांनी वाढलीय. बिअरच्या (Beer) विक्रीत थेट 16.6 टक्क्यांनी वाढ झाली असून वाईनच्या विक्रीतही 11.4 टक्के वाढ झालीय. अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाकडून (Excise Department) मिळाली आहे. दरम्यान, मद्यपानाच्या आहारी जाऊ नये, असा सल्ला डॉक्टरही देत आहेत.

 

वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनूसार, थंडीच्या दिवसात रक्त गोठते आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. हृदयाचे ठोके अनियमित झाल्याने हृदयावर विपरित परिणाम होतो. यातच सतत मद्यपान केल्याने हृदयविकाराचा (Heart disease) झटका येण्याची शक्यता वाढते. थंडीचा आनंद घेण्यासाठी अनेकजण सतत मद्यपान करत असतात. अनेक कारणास्तव, नाहीतर सहलीवेळी, सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी अनेक लोक मद्यपान करताना दिसत असतात. त्याचबरोबर नेक जण ‘स्टेटस सिम्बॉल’ म्हणून देखील मद्यपान करतात. परंतु, कोणत्याही वेळी केलेले मद्यपान आरोग्यास हानीकारकच असते, असा इशारा देखील वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला आहे.

 

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

दरम्यान, हृदयविकाराची लक्षणेही अतिमद्यपानामुळे थंडीच्या दिवसांतही घाम फुटणे, चक्कर, थकवा, अस्वस्थता, छातीत दुखणे असे त्रास जाणवू शकतात. तसेच, मद्यपानामुळे शरीरातील उष्णता आणि कमी तापमान यांचे संतुलन बिघडल्यास हायपोथर्मियाची स्थिती उद्भवू शकते. हृदयविकाराचे कोणतेही लक्षण किंवा भीती जाणवल्यास डॉक्टरांशी संपर्क साधणे महत्वाचे असते.

 

हृदयरोगतज्ज्ञ डॉ. ऋतूपर्ण शिंदे (Dr. Rituparna Shinde) यांनी सांगितलं की,
‘मद्यपानामुळे हृदयातील रक्तवाहिन्या तात्पुरत्या प्रसरण पावतात.
परंतु, मद्यपानाचे हृदयावर आणि पर्यायाने संपूर्ण शरीरावर विपरीत परिणाम होतात.
त्यामुळे हिवाळ्यात अथवा इतर कोणत्याही ऋतूत कधीही मद्यपान शरीरासाठी हानीकारकच ठरते.

 

Web Title :- Pune News | consumption and liquor sell increased november 2021 covid 19.

 

Pune Crime | पुण्यातील स्वारगेट परिसरातील अट्टल गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची 48 जणांवर कारवाई

Modi Government | खुशखबर ! मोदी सरकार शेतकर्‍यांना देत आहे 50% सबसिडी, तात्काळ घ्या योजनेचा लाभ

Rakesh Jhunjhunwala | राकेश झुणझुणवाला यांची गुंतवणूक असलेल्या ‘या’ शेअरमध्ये सुटका; आता गुंतवणूकदारांना खरेदीची संधी मिळणार

Indian Railway IRCTC | आता तुम्ही कोणत्याही स्टेशनवरून ट्रेनचा प्रवास सुरू करू शकता, फक्त ‘हे’ किरकोळ काम करावे लागेल

Tags: AlcoholBeerblood clotsblood vessels constrictbreakingCardiologist Dr. Rituparna Shindecold daysConsult doctorexcise departmentExotic liquorHeart diseaseHypothermiairregular heartbeatlatest marathi newsLiquor Saleslove of alcoholMedical expertsPunekarStatus symbolपुणेकरबिअरमद्यप्रेममाहिती उत्पादन शुल्क विभागस्टेटस सिम्बॉलहायपोथर्मियाहृदयरोगतज्ज्ञ डॉ. ऋतूपर्ण शिंदेहृदयविकार
Previous Post

Pune Crime | पुण्यातील स्वारगेट परिसरातील अट्टल गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची 48 जणांवर कारवाई

Next Post

Pune Job | पुण्यातील ‘या’ सरकारी विभागात डिप्लोमा धारकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या सविस्तर

Next Post
India Post Payments Bank Recruitment 2022 | ippb india post payments bank has invited applications for gramin dak sevak posts

Pune Job | पुण्यातील 'या' सरकारी विभागात डिप्लोमा धारकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या सविस्तर

Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope clears no monkey pox case in maharashtra
ताज्या बातम्या

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

May 25, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Rajesh Tope | मागील काही दिवसांपासून जागतिक स्तरावर मंकीपॉक्स आजाराची (Monkey Pox Case) मोठी चर्चा...

Read more
Supriya Sule On Chandrakant Patil | ncp leader and mp supriya sule mocks bjp chandrakant patil on obc reservation in maharashtra

Supriya Sule On Chandrakant Patil | ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ ! चंद्रकांत पाटलांच्या उत्तरावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

May 25, 2022
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | amruta fadnavis shared special photo on the red carpet of cannes film festival 2022

Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर; फोटो सोशल मिडियावर शेअर

May 25, 2022
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Ration Card Rules Changed | ration card rules changed wheat quota cut

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

May 25, 2022
Pune Crime | Famous actor's mother surekha suhas jog charged with fraud in Pune! Fake self-accreditation certificates prepared by Jog Education Trust in consultation with education department officials; Know the case

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

May 25, 2022
gold silver price today gold silver price in maharashtra 25 may 2022 mumbai pune nagpur nashik

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

May 25, 2022
rainshowers pre monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

May 25, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Sanjay Raut on Kirit Somaiya | i will finish kirit somaiya says shivsena mp sanjay raut after corruption charges save vikrant money
ताज्या बातम्या

Kirit Somaiya Vs Sanjay Raut | सोमय्या आणि राऊत वादातील ‘त्या’ 19 बंगल्यांबाबत ‘कोलई’च्या सरपंचाने केला मोठा खुलासा

February 16, 2022
0

...

Read more

Pimpri Chinchwad Police | पोलीस आयुक्तांचा दणका ! ‘त्या’ 7 पोलिस अधिकारी अन् अंमलदारांना केलं मुख्यालयाशी सलग्न

7 days ago

Maharashtra Monsoon Update | कोकणासह मुंबईत रिमझिम पाऊस, राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण

3 days ago

Nitesh Rane On Sanjay Raut | ‘अयोध्येचं जाऊ द्या, संजय राऊतांनी मुंबई-महाराष्ट्रात एकटं फिरुन दाखवावं’; नितेश राणेंचा निशाणा

4 days ago

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

2 days ago

Pune Crime | पुण्यात गॅस सिलेंडरचा काळा बाजार ! गुन्हे शाखेनं आवळल्या मुसक्या

7 days ago

Post Office Scheme | एकरकमी 15 लाख करा जमा, 5 वर्षानंतर गॅरंटेड मिळतील 20.55 लाख; जाणून घ्या सविस्तर

7 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat