• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune News : मंडई येथील शारदा गणपती मंदिरात मध्यरात्री धाडसी चोरी, 22 ते 25 तोळे सोन्याचे आणि रोकड लंपास, तपास सुरू

by sheetal
January 8, 2021
in इतर
0
Sharda Ganpati temple

Sharda Ganpati temple

बहुजननामा ऑनलाइन टीम – पुण्यातील प्रसिद्ध गणेश मंडळापैकी मंडई येथील शारदा गणपती मंदिरात(Sharda Ganpati temple) चोरट्यांनी मध्यरात्री डल्ला मारला असून 22 ते 25 तोळे सोन्याचे दागिने आणि रोडक चोरीला गेल्याची घटना घडली आहे. पुणेकरांचे श्रद्धा स्थान असणाऱ्या गणेश मंदिरात चोरी झाल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यवस्तीत शारदा गणेश मंदिर आहे. हे मंदिर प्रसिद्ध गणेश मंडळापैकी एक आहे. ऐन मध्यवस्तीत हे मंदिर आहे. दरम्यान, मध्यवस्तीत सहसा मध्यरात्री देखील गर्दी असते. तर पोलिसांची गस्त देखील. पण या परिस्थितीत देखील चोरट्यांनी मध्यरात्री मंदिरात प्रवेश करून आतील दागिने आणि रोकड चोरून नेल्याचा प्रकार पहाटे समोर आला. यानंतर माहिती मिळताच घटनास्थळी विश्रामबाग पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकांनी धाव घेतली. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली आहे.

Tags: Brave theftSharda Ganpati templeमंडईशारदा गणपती
Previous Post

Ind Vs Aus : स्टीव्हच्या नाबाद शतकाने ऑस्ट्रेलिया 300 पार, स्मिथचे 27 वे शतक

Next Post

हिवाळ्यात खुप कामाची आहे ‘ही’ गोष्ट, इम्यूनिटी वाढेल आणि लठ्ठपणा होईल कमी

Next Post

हिवाळ्यात खुप कामाची आहे 'ही' गोष्ट, इम्यूनिटी वाढेल आणि लठ्ठपणा होईल कमी

ताज्या बातम्या

‘स्टार्च हवंय विचारांना’ काव्यसंग्रह प्रकाशना प्रसंगीं वक्तृत्व शैलीतून मराठी भाषेचे महत्व दिले पटवून

January 24, 2021
0

मुरबाड : बहुजननामा ऑनलाईन - काव्य संमेलन म्हटले की कवीना आपल्या काव्य तुन जनजागृती, विचार मांडून आपल्या कवितेच्या माध्यमातून संकल्पना...

Read more

लोकसभा सचिवालयात 12 वी ते MBA उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी, 90 हजार पगार, जाणून घ्या

January 24, 2021

UP : परवान्याशिवाय मर्यादेपेक्षा जास्त दारू ठेवल्यास होणार कारवाई, 51000 ची द्यावी लागणार हमी

January 24, 2021

जातीनिहाय जनगणनेची पंकजा मुंडेंनी केंद्र सरकारला करुन दिली आठवण

January 24, 2021

Pimpri News : वैधानिक इशारा न छापलेल्या ‘उंची’ विदेशी सिगारेटचा साठा जप्त

January 24, 2021

BSNL 4G सिम कार्ड मिळतेय फ्री, जाणून घ्या ‘ऑफर’

January 24, 2021

वादग्रस्त वक्तव्यामुळे साक्षी महाराज पुन्हा चर्चेत, म्हणाले – ‘काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या केली’

January 24, 2021

मोदी सरकार 19 कोटी EPF खातेधारकांसाठी करू शकतं मोठी घोषणा, जाणून घ्या कोणाला होईल फायदा

January 24, 2021

Pune News : पुण्याला हक्काचे 16 TMC पाणी मिळालेच पाहिजे – माजी आमदार मोहन जोशी

January 24, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Sharda Ganpati temple
इतर

Pune News : मंडई येथील शारदा गणपती मंदिरात मध्यरात्री धाडसी चोरी, 22 ते 25 तोळे सोन्याचे आणि रोकड लंपास, तपास सुरू

January 8, 2021
0

...

Read more

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 81 नवीन रुग्ण, 148 जणांना डिस्चार्ज

5 days ago

UPSC Recruitment 2021 : युनियन लोकसेवा आयोगाच्या 296 जागांवर केली जातेय भरती, अर्ज करण्यासाठी जाणून घ्या सविस्तर

7 hours ago

Nashik News : भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक; पत्नी जागीच ठार, पती गंभीर जखमी

3 days ago

Photos : सुरभी चंदनानं शेअर केला साडीमधील ‘हॉट’ लुक !

6 days ago

Pune News : भाजप महिला आघाडी द्वारे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा संपन्न

6 days ago

Pune News : बंद फ्लॅट फोडणार्‍याला सिंहगड रोड पोलिसांकडून अटक

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat