• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune News : हळदी-कूंकाचा कार्यक्रम घेणं पुण्यातील भाजपच्या नगरसेविकेला पडलं महागात, तिघांविरूध्द FIR

by ajayubhe
February 23, 2021
in क्राईम, पुणे, राजकीय
0
haldi-kumkum

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात देखील नियमांचे पालन न केल्याने तसेच पोलिस प्रशासनाची परवानगी न घेता हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेऊन भाजपच्या महिला नगरसेविकेला चांगलेच अंगलट आले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगरसेविका विजयालक्ष्मी मोतीलाल हरिहर, विष्णू आप्पा हरिहर व निर्मल मोतीलाल हरिहर (रा. गुरूवार पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई दीनेश खरात यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे सार्वजनिक कार्यक्रमांना मर्यादा घालून दिली आहे. तर कोणताही सार्वजनिक कार्यक्रम घेत असताना शासकीय नियमावलीचे पालन करणे आवश्यक आहे. तश्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पोलीस विभागाची परवानगी देखील बंधनकारक केली आहे.

मात्र, संबंधित कार्यक्रमाची परवानगी न घेता भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका विजयालक्ष्मी हरिहर यांनी महात्मा फुले वाडा परिसरात जवळपास 2 हजार लोकांची गर्दी जमवत येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. तर हा कार्यक्रम सार्वजनिक रस्त्यावर विनापरवाना स्टेज टाकून घेतला गेला. येथे तिळगूळ वाटप व भेटवस्तूचे वितरण केले गेले. याची माहिती मिळताच पोलिसांनी चौकशी करत कोरोना नियमावलीचे पालन न केल्याप्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास खडक पोलीस करीत आहेत.

Tags: BJPBJP corporatorCoronaCoronavirusCorporator Vijayalakshmi HariharCorporator Vijayalakshmi Motilal HariharCovid guidelinesFIRhaladi-kunka programkhadak policeNirmal Motilal HariharPublic eventspuneVijayalakshmi HariharVishnu Appa Hariharकोरोनाकोरोना व्हायरसखडक पोलीसनगरसेविका विजयालक्ष्मी मोतीलाल हरिहरनगरसेविका विजयालक्ष्मी हरिहरनिर्मल मोतीलाल हरिहरपुणेपोलीस शिपाई दीनेश खरातभाजपभाजप नगरसेविकाविजयालक्ष्मी हरिहरविष्णू आप्पा हरिहरसार्वजनिक कार्यक्रमहळदी-कूंकू
Previous Post

सांगली महापालिकेत सत्तापरिवर्तन ! महापौरपदी राष्ट्रवादीचे दिग्विजय सुर्यवंशी, जयंत पाटलांकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम

Next Post

केंद्राच्या ‘त्या’ धोरणाचा पुणे महापालिकेला मोठा फटका ! 500 हून अधिक वाहनं भंगारात निघणार

Next Post
pmc moter

केंद्राच्या 'त्या' धोरणाचा पुणे महापालिकेला मोठा फटका ! 500 हून अधिक वाहनं भंगारात निघणार

Please login to join discussion
suicide
क्राईम

Pune News : घरकाम करणाऱ्या युवतीने 3 ऱ्या मजलावरून उडी मारून केली आत्महत्या

March 8, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - हडपसर येथील एका युवतीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि...

Read more
kidney hospital

Delhi : देशातील सर्वात मोठे किडनी डायलिसिस हॉस्पीटल सुरू, रोज 500 रूग्णांवर मोफत होणार उपचार

March 8, 2021
T-20

टी-20 मध्येही वाढणार इंग्लंडचे टेन्शन, गेल्या 5 सामन्यात भारताचे वर्चस्व कायम

March 8, 2021
dipak-keserkar

‘मंत्रिपदासाठी मी लाचार होणार नाही’ : दीपक केसरकर

March 8, 2021
rape

तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेवर उपनिरीक्षकाचा 3 दिवस बलात्कार

March 8, 2021
LPG

शिरुर तालुक्यातील अवैध गँस व्यवसायिकांवर कारवाई करा : तहसीलदार लैला शेख

March 8, 2021
Karnataka Water Resources Minister Ramesh Jarkiholi

कर्नाटकातील ‘सेक्स फॉर जॉब’ प्रकरण नव्या वळणावर, भाजप नेते जारकीहोळी विऱोधातील तक्रार मागे; कुमारस्वामी आले मदतीला धावून

March 8, 2021
pune news swargate police arrested a man

नागपूर : पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न करणारा निघाला कुख्यात गुंड

March 8, 2021
mahashivratri-2021

Mahashivratri 2021 : विवाहात असेल बाधा किंवा एखादा जुना रोग, जाणून घ्या महादेवाच्या कोणत्या मंत्राने दूर होईल समस्या

March 8, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

haldi-kumkum
क्राईम

Pune News : हळदी-कूंकाचा कार्यक्रम घेणं पुण्यातील भाजपच्या नगरसेविकेला पडलं महागात, तिघांविरूध्द FIR

February 23, 2021
0

...

Read more

होय ! अवघ्या 29 वर्षांत ‘तो’ बनला 35 मुलांचा बाप; कसा काय तर जाणून घ्या

4 days ago

नागपूर : आकाशातून 50 कोटींचा पाऊस पाडतो’, असे म्हणतं तरुणीची फसवणूक; कपडे काढण्यासही सांगितले

7 days ago

संजय राठोडांनंतर आता धनंजय मुंडेंना द्यावा लागणार राजीनामा ?

6 days ago

भरधाव ट्रकची 2 रिक्षा, मोटारसायकलला धडक; 5 जण ठार 10 जण जखमी, दोघे गंभीर

2 hours ago

…. तर दुसरी पत्नी पोटगीसाठी अपात्र, नागपूर खंडपीठाचा निकाल

6 days ago

फडणवीस सरकारच्या काळातील 33 कोटी वृक्ष लागवडीची चौकशी करणार : अजित पवार

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat