• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune News : रस्त्यावर खेळ करणाऱ्या जातिवंत कलाकारांना दाद तरी द्या

by Balavant Suryawanshi
February 19, 2021
in इतर, पुणे
0
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी अशिक्षित पण जातिवंत चिमुकल्या कलाकारांची धडपड पाहताना हृदयाचा ठोकाच चुकतो. गावचा पत्ता नाही, रस्त्यावर जागा मिळेल, तेच त्यांचे घर. त्यामुळे शिक्षण कोठून मिळणार असाही दोरीवरचा खेळ करून उपेक्षित समाज शहर उपनगरामध्ये जगण्यासाठी धडपडत आहे. राहण्यासाठी घर नाही. हा खरा जातिवंत कलाकार आहे, त्यांच्या कलेला दाद देऊन बिगादी देता आली तर पाहा, असा सल्ला सूज्ञ नागरिकांनी दिला आहे.

गरिबीमध्ये जगत असलेल्यांच्या अंगामध्ये जन्मजात कला भिनली आहे. ही मंडळी भीक मागत नाहीत, तर कसरत केल्यानंतर बिदागी द्यावी, अशीच त्यांची इच्छा असते. हक्क नसतो, ही त्यांच्याप्रती जमेची बाजू आहे. कधी ढोलकीच्या, तर कधी टेपरेकॉर्डवरील गाण्याच्या तालावर चिमुकली दोरीवर हातात काठी घेऊन चालते. रस्त्याच्या ये-जा करणारा वर्ग रुपया-दोन रुपये देऊन पुढे निघून जातात. त्यातूनच पोटाची खळगी भरत हा वर्ग समाधान मानतो. मात्र, विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांना ही मंडळी दिसत नाहीत. कारण ही मंडळी तर बंद काचांच्या महागड्या गाडीत बसलेले असतात.

अशिक्षित पण जातिवंत कलाकाराला दाद दिलीच पाहिजे. मात्र, आपल्याकडे तसे होताना दिसत नाही. दूरचित्रवाहिनीवरील कलाकारांसाठी शिक्षण, प्रशिक्षण, उत्तमोत्तम मार्गदर्शक, अगदी चेहरा, कपड्यांच्या मेकअपसाठी स्वतंत्र आर्टिस्ट असा लवाजमा असतो. मात्र, रस्त्यावर दोन लोखंडी सळई ठोकून दोन बाजूला दोन काठ्यांना दोरखंड बांधला की, या मंडळींचे स्टेज तयार होते. अवघ्या अर्ध्या तासात गाण्यांच्या किंवा डोलकीच्या तालावर कसरत सुरू होते. आशाळभूतपणे ये-जा करणाऱ्यांकडे पाहतात. कोणी तरी रुपया-दोन रुपये देईल आणि आपल्या पोटाची खळगी भरेल. अर्धा एक तास कसरत केल्यानंतर ते चिमुरडे आणि त्याची आई लोकांपुढे हात पसरतात. ही मंडळी फुकट मागत नाहीत, कला दाखवून त्याचे दाम मागतात, हे विसरू नका.

शहर आणि उपनगरातील उच्चशिक्षित वर्ग अशा मंडळींकडे पाहून नाके मुरडतात. चित्रपट किंवा नाटक पाहण्यासाठी हजारो रुपये खर्चसुद्धा करतात. मात्र, जातिवंत कलाकाराला टाळ्या वाजवून दाद देण्याचीसुद्धा दानत दाखवत नाहीत. अशिक्षित मंडळी रस्त्यावरील कलाकारांच्या कलेला दाद देतात, खिशामध्ये हात घालून काही तरी बिदागी देत आशीर्वादही देतात. मात्र, उच्च शिक्षित मंडळी त्यांचा तिरस्कार का करतात, याचे कोडे उलगडले नाही.

Tags: Appreciateartists playingPune NewsStreet gamesstreetsउत्तमोत्तम मार्गदर्शककलाकलाकारखेळप्रशिक्षणशिक्षण
Previous Post

धक्कादायक ! लग्नाला नकार दिल्याने मुलीसह आईवर सपासप वार करुन खून, वडील जखमी

Next Post

Coronavirus : महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्यात कर्फ्यूची घोषणा, 36 तासापर्यंत घरात ‘कैद’ राहतील लोक

Next Post
corona-lockdown

Coronavirus : महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्यात कर्फ्यूची घोषणा, 36 तासापर्यंत घरात 'कैद' राहतील लोक

Please login to join discussion
pm narendra modi
राजकीय

…म्हणून PM मोदींनी परिचारिकांना ऐकवला ‘विनोद’

March 1, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लस टोचण्यापूर्वी नर्सिंग ऑफिसर्सचे टेन्शन दूर करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा होती. यासाठी पंतप्रधान मोदीनी...

Read more

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6397 नवे रुग्ण, 30 जणांचा मृत्यू

March 1, 2021
MPSC

MPSC उमेदवरांसाठी सुरु केली नवीन सुविधा, ‘या’ दिवशी होणार कार्यान्वित

March 1, 2021
pooja chavan

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : शांताबाई राठोडांच्या आरोपानंतर पुजाचे वडील म्हणाले….

March 1, 2021
Gold

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत वाढ ! तरीही 46 हजारांच्या खाली भाव, चांदी झाली महाग, जाणून घ्या

March 1, 2021
pankaja-munde

राठोडांच्या गच्छंतीनंतर मुंडेंच्याही अडचणी वाढणार ? पंकजा मुंडेंची मात्र सावध प्रतिक्रिया, म्हणाल्या…

March 1, 2021
fire

पौड : किरकोळ कारणावरून थेट बंदुकीच्या गोळ्या झाडून खून

March 1, 2021
pooja-chavan-Sanjay-Rathod

‘मंत्रिपद सोडलं, आमदारकीचं काय ?, त्याचाही राजीनामा देऊन राठोड चौकशीला सामोरे जातील का ?’, भाजपचा रोखठोक सवाल

March 1, 2021
pune-corona-updates

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 406 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

March 1, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

Pune News : रेल्वेत चोऱ्या करणाऱ्यास 4 महिने कारावास

4 days ago

Gold Price Today : सोने खरेदीचा करताय विचार ? तर आत्ताच करा खरेदी; दरात मोठी घसरण

5 days ago

RBI Recruitment 2021 : 10 वी पास उमेदवारांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 841 जागांसाठी भरती; जाणून घ्या प्रक्रिया

4 days ago

‘पोलीस कार्यालयात 50 % हजेरी; इतरांना Work From Home’, पोलीस महासंचालकांचे आदेश

5 days ago

Herbal Leaves Benefits : शुगर कंट्रोल करायची असेल तर तुळस, कडूलिंब आणि कडीपत्त्याचे करा सेवन, जाणून घ्या फायदे

6 days ago

थेऊर व परिसरात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat