• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune News : आरक्षित जागेवर उभारणार परवडणारी घरे – म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने

by Jivanbhutekar
February 28, 2021
in ताज्या बातम्या, पुणे
0
mhada chief officer nitin mane

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – गृह प्रकल्पांचे आरक्षण पडलेल्या जागा मालकांना एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीचा फायदा होणार आहे. पुणे गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळ अर्थात म्हाडा आणि जागा मालक या जागेवर परवडणारी घरे बांधू शकतात, अशी माहिती म्हडाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांनी दिली आहे.

राज्य सरकारने डिसेंबर महिन्यामध्ये राज्यासाठी एकच विकास नियंत्रण नियमावली जाहीर केली आहे. यातील तक्ता 11.1 अ.क्र 7 नुसार रहिवासी क्षेत्रात अ, ब आणि क महापालिका अंतर्गत विकास करताना खासगी भूखंडाच्या एकूण क्षेत्रफळापैकी 40 टक्के जमीन ही विनामुल्य व अतिक्रमण विरहीत विकास प्रधिकारणाकडे हस्तांतरीत करण्याची तरतूद आहे. यामुळे जागा मालक त्यांच्या आरक्षित 60 टक्के जागेवर विकास नियंत्रण नियमावलीच्या तरतुदीनुसार विकसन करु शकतात.यामुळे म्हाडा सार्वजनिक गृहनिर्माण संस्थेला सर्वसामान्यांसाठी गृहनिर्माण योजना राबवता येणार असून त्यासाठी जागा उपलब्ध होणार आहे. या जमिनीवर संबंधित आरक्षण असलेल्या जमिन मालकाने लागणाऱ्या सर्व कागदपत्रांसह म्हाडाच्या पुणे येथील कार्यालशी संपर्क साधावा असे आवाहन माने यांनी केले आहे.

नवीन नियमावलीमुळे जागांचा विकास होणार
ज्या जमिनीवर पब्लिक हौसिंग, अत्यल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गट, उच्च घनता गृहनिर्माण (HDH), बेघरांसाठी घर (HDH) आणि तत्सम आरक्षण असलेल्या जमिन मालकांना आरक्षण बदलणे शक्य नसते. यामुळे जमिनीचा विकास होत नसल्याने ही जागा वर्षानुवर्षे पडून राहत होती किंवा अतिक्रमण होण्याची दाट शक्यता होती. मात्र आता नविन नियमावलीमुळे पडून राहणाऱ्या जमिनींचा विकास करता येणार आहे.

Tags: housing projectMHADANitin ManepunePune Housing Development BoardState governmentगृह प्रकल्पनितीन मानेपुणेपुणे गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळम्हाडाराज्य सरकार
Previous Post

Video : नवीन वर्षात ISRO चे पहिले मिशन, अ‍ॅमेझोनिया -1 सह 18 उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित

Next Post

Pimpri News : इंधन दरवाढ म्हणजे जनतेच्या खिशावर टाकलेला दरोडा – रुपाली चाकणकर

Next Post
rupali chakankar

Pimpri News : इंधन दरवाढ म्हणजे जनतेच्या खिशावर टाकलेला दरोडा - रुपाली चाकणकर

pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown
ताज्या बातम्या

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - विकेंडच्या पहिल्या लॉकडाऊननंतर सकाळी आठ वाजल्यापासून दुकाने खुली झाली. मात्र, ग्राहकांअभावी दुकानदारांची काहीशी निराशा झाली....

Read more
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
health-news-water-cold

निरोगी आरोग्यासाठी माठातील पाणी लाभदायी

April 12, 2021
twins-born-rare-conjoined-odisha-two-heads-and-three-hands-odisha-kendrapara

देवाची करणी अन्…! भारतात जन्मली 2 डोके, 3 हात असलेली मुलगी; दोन्ही तोंडांनी पिते दूध

April 12, 2021
dead-body-one-corona-patient-handed-over-another-relative-aundh-government-hospital-of-pune

खळबळजनक ! वृध्द महिलेच्या मृतदेहाची अदलाबदल; औंध जिल्हा रुग्णालयातील प्रकार

April 12, 2021
abhishek-bachchans-revelation-this-is-the-teaching-that-aishwarya-gave-to-aradhya

अभिषेक बच्चनचा खुलासा; ऐश्वर्याने आराध्याला दिलीय ‘ही’ शिकवण

April 12, 2021
waheeda-rahman-did-water-snorkeling-at-the-age-of-83-the-photo-is-going-viral

बाप रे ! वहीदा रहमान यांनी 83 व्या वर्षी केलं Water Snorkeling; फोटो होतोय व्हायरल

April 12, 2021
mp-supriya-sule-fulfills-the-dream-of-that-activist-to-walk-after-12-years

खासदार सुप्रिया सुळेंमुळे ‘त्या’ कार्यकर्त्याचे 12 वर्षानंतर चालण्याचे स्वप्न पूर्ण

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

mhada chief officer nitin mane
ताज्या बातम्या

Pune News : आरक्षित जागेवर उभारणार परवडणारी घरे – म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने

February 28, 2021
0

...

Read more

10 वी, 12 वी च्या परीक्षा ठरलेल्या तारखेलाच होण्याची शक्यता

3 days ago

शहरात विनाकारण रस्त्याने फिरणाऱ्यांचे वाहन व वाहन परवाना जप्त केला जाणार; सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांचे आदेश

6 days ago

प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप होणार नाही : दिलीप वळसे पाटील

6 days ago

दुर्दैवी ! जंगलातील वणवा आटोक्यात आणताना 3 मजुरांचा होरपळून मृत्यू, दोघे गंभीर जखमी

3 days ago

शुटिंग, राजकीय सभा होतात पण उद्योगांना बंदी; लॉकडाऊनवर अनिल अंबानी यांच्या मुलाचे ट्विट

6 days ago

देशात आजही ‘कोरोना’चा नवा उच्चांक ! गेल्या 24 तासात 1.31 लाख नवे रुग्ण तर 775 हून अधिक मृत्यू

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat