• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune News : चांदणी चौकात महिलेची सोनसाखळी हिसकाविली

by Namrata Sandhbhor
February 18, 2021
in क्राईम, पुणे
0

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – दुचाकीवर आलेल्या सोन साखळी चोरट्यांनी पादचारी महिलेच्या गळ्यातील ३९ हजारांची सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना चांदणी चौकात घडली आहे. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात 40 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोन साखळी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला बुधवारी चांदणी चौक परिसरातून रस्त्याने पायी चालत घरी जात होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीवर चोरट्यांनी त्यांच्याजवळ येउन गळ्यातील ३९ हजारांची सोनसाखळी हिसका मारून चोरून नेली. महिलेने आरडा-ओरडा करेपर्यंत चोरटे पसार झाले. अधिक तपास सहायक निरीक्षक शेवते तपास करत आहेत.

Tags: chandani chowkpuneWarje Policeचांदणी चौकपुणेवारजे पोलीससहायक निरीक्षक
Previous Post

उपमुख्यमंत्री अजित पवारांची वनमंत्री संजय राठोड यांच्याशी फोनवर चर्चा; जाणून घ्या नेमकं काय झालं ?

Next Post

शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख वादाच्या भोवऱ्यात ?

Next Post

शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख वादाच्या भोवऱ्यात ?

Please login to join discussion
whatsapp-whatsapp
टेक्नोलॉजी

केंद्र सरकारच्या नव्या नियमांमुळे Whatsapp होणार भारतात बंद ?

February 25, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सोशल मीडिया भारतात मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. सोशल मीडिया कंपन्यांनी भारतात येऊन व्यवसाय करावा त्यांचे...

Read more
Takli-Vinchur-Gram-Panchaya

टाकळी विंचुर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदी शिवसेनेच्या अश्विनी जाधव विजयी

February 25, 2021
dhananjay Munde

‘धनंजय मुंडेंनी ‘त्या’ प्रकरणात नेमकी काय सेटलमेंट केली माहीत नाही’

February 25, 2021
fadanvis raj

नाशिकमध्ये भाजप-मनसे युती निश्चित, राज्यातही युती होणार का ?

February 25, 2021

…तर त्यांना अधिक पैसे द्यावे लागतील – नितीन गडकरी

February 25, 2021
Home Remedies

Liver Health : ‘या’ 8 गोष्टी तुमच्या लिव्हरला करतील ‘खराब’, करू नका निष्काळजीपणा

February 25, 2021
biden-model-chrissy

ट्रम्प यांनी Twitter वर ज्या प्रसिद्ध मॉडलला केले होते ब्लॉक, तिला फॉलो करत आहेत जो बायडेन; परंतु आला ट्विस्ट

February 25, 2021
vaccine

महाराष्ट्रातील विदर्भ बनले कोरोना सेंटर; लॉकडाऊन शेवटचा पर्याय ?

February 25, 2021
nilesh-rane-sanjay-raut

‘संजय राऊतांनी पांचट विषय बंद करावेत, आम्ही आमच्या घराला मोदीचं नाव देऊ’ – नीलेश राणे

February 25, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

इनरवियरमध्ये PICS शेयर केल्यानंतर ट्रोल झाली होती अनुराग कश्यपची मुलगी, रडत-रडत Video मध्ये सांगितले दु:ख

6 days ago

बोर्डाचा निर्णय ! 10 वी अन् 12 वीची परीक्षा ऑफलाईनच, ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होईल परीक्षा

3 days ago

Nashik News : समाजकंटकाकडून पोलिसांवर तुफान दगडफेक; 2 पोलिस जखमी

5 days ago

केंद्र सरकारच्या नव्या नियमांमुळे Whatsapp होणार भारतात बंद ?

3 hours ago

Pune News : मारणे गँगच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरू असतानाच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचा मोर्चा गँगस्टर निलेश घायवळ टोळीकडे, खंडणी विरोधी पथकाची मोठी कारवाई, जाणून घ्या

10 hours ago

सांगलीतील भाजपाचे 9 नगरसेवक ‘नॉट रिचेबल’, राष्ट्रवादीनं नाराजांना ‘हेरलं’ ?

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat