• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune News : मार्केटयार्ड परिसरातील महिला डॉक्टरकडे 5 लाखाच्या खंडणीची मागणी, FIR दाखल

by sheetal
January 13, 2021
in क्राईम
0
FIR

FIR


बहुजननामा ऑनलाइन टीम –
डॉक्टर महिलेला एकाने फोन करत तुमच्या नवऱ्याने तुमची व मुलाच्या खुनाची सुपारी दिल्याचे सांगत मुलाला न (FIR )मारण्याचे 5 लाख रुपये खंडणी मागितल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पण, पोलिसांनी खरा प्रकार उघडकीस आणत त्या भामट्याला ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी 32 डॉक्टर महिलेने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यानुसार एका कामगाराला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या डॉक्टर असून, त्यांचा बिबवेवाडी परिसरात दवाखाना आहे. तर त्यांच्या पतीचे मार्केटयार्ड येथे दुकान आहे. त्यांना एक मुलगा आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी फिर्यादी यांच्या मोबाइलवर एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. तसेच त्यांने फिर्यादी यांचे नाव घेऊन त्यांना मला तुमच्या पतीने 5 लाख रुपयांची सुपारी दिली असून, त्यात तुम्हाला अन मुलाला मारण्यास सांगितले आहे, असे सांगितले. पण मी लहान मुलांना मारण्याची सुपारी घेत नाही, त्यामुळे तुम्ही मला 5 लाख रुपये द्या असे म्हणत खंडणीची मागणी केली. दरम्यान या प्रकारामुळे फिर्यादी यांना धक्काच बसला. त्यांनी तातडीने घर गाठले आणि त्यांच्या पतीला व नातेवाईकांना हा प्रकार सांगितला. फिर्यादी व त्यांच्या पतीने मार्केटयार्ड पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला प्रकार सांगितला. वरिष्ठ निरीक्षक दुर्योधन पवार व उपनिरीक्षक शिंदे यांनी तात्काळ त्या व्यक्तीचा शोध सुरू केला. काही तासांत पोलीसानी या आरोपीला पकडले. यावेळी तो एका बांधकाम इमारतीत मजुरी करत असल्याचे समजले. त्याने हा फोन का केला हे मात्र अजुन समजलेले नाही. तो मूळचा हरियाणा येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडे चौकशी सुरू आहे.
Tags: FIRMarketyard areaखंडणीची मागणीमार्केटयार्ड परिसर
Previous Post

कोविड-19 लसीकरणाचा शुभारंभ यावर लोकप्रतिनिधीनां बोलावून आयुक्तांनी सर्व सबंधित अधिकारी यांचे समवेत बैठक बोलवावी :आबा बागुल

Next Post

‘त्या’ मुलांवरून धनंजय मुंडेंच्या आमदारकीचे काय होणार ? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Next Post
out of our minds

'त्या' मुलांवरून धनंजय मुंडेंच्या आमदारकीचे काय होणार ? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Farmers' agitation
इतर

शेतकरी आंदोलन : हिंसाचारात मदत करणाऱ्या शेतकरी नेत्यांना दिल्ली पोलिसांकडून ‘लुकआउट नोटीस’ जारी

January 28, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - 26 जानेवारीला दिल्ली येथे शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आता दिल्ली पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले...

Read more
Raksha Khadse

खासदार रक्षा खडसेंचा भाजपाच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख ; अनिल देशमुख यांच्याकडून गंभीर दखल

January 28, 2021
terrorize the market yard

Pune News : पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरात टोळक्याकडून दहशत माजविण्यासाठी हातामध्ये तलवारी, लोखंडी रॉड, काठ्या घेऊन ‘राडा’ ! 40 ते 50 वाहनांची तोडफोड (व्हिडीओ)

January 28, 2021
Recruitment in Mahametro

महामेट्रोमध्ये भरती; अर्ज करण्यासाठी दिली मुदतवाढ

January 28, 2021
Chhota Rajan

छोटा राजनविरूध्दच्या 71 पैकी 16 केसमध्ये CBI चा क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर, जाणून घ्या कोर्टात काय झालं

January 28, 2021
Girl dies

दुर्देवी ! ओढणीच्या झोपाळ्याला गळफास लागून बालिकेचा मृत्यू

January 28, 2021
Urban Bank fraud

कोल्हापूर अर्बन बँकेची 1.5 कोटीची फसवणूक, तिघांविरूध्द FIR

January 28, 2021
Urban Bank fraud

Pune News : जादा परताव्याच्या बहाण्यानं 15 लाखांची फसवणूक

January 28, 2021
robbery in Market Yard

Pune News : मध्यरात्री मार्केटयार्ड परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीतील 5 जणांना गुन्हे शाखेकडून अटक

January 28, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

सफाई कर्मचाऱ्याला सन्मान देत खासदार सुप्रिया सुळेंनी साजरा केला ‘प्रजासत्ताक दिन’ !

2 days ago

जुन्नर तालुक्यात अज्ञात आजाराने 200 कोंबड्या दगावल्या, 10 KM चा परिसर सतर्क क्षेत्र म्हणून घोषित

3 days ago

दिल्ली पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, अर्धसैनिक दलाच्या 15 तुकड्या तैनात करण्याची शक्यता

2 days ago

AIIMS च्या सुरक्षा कर्मचार्‍याला मारहाण केल्याप्रकरणी AAP चे आमदार सोमनाथ भारती दोषी

5 days ago

Nashik News : यंदा शिवजयंती मिवरणुकीत नवीन मंडळांना ‘नो-एन्ट्री’ – भुजबळ

2 days ago

‘चीन जोपर्यंत सैनिकांची संख्या कमी नाही करणार, तोपर्यंत भारत देखील नाही करणार’ : राजनाथ सिंह

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat