• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune News : शहर पोलिस दलातील 2 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात बदली

by Jivanbhutekar
December 8, 2020
in पुणे, ब्रेकिंग न्यूज
0

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – शहर पोलीस दलातील दोन पोलीस निरीक्षकांच्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात बदल्या करण्यात आल्या आहेत. राजेश प्रधान (विशेष पोलीस महानिरीक्षक) यांनी बदलीचे आदेश दिले आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने व वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील अशी बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.

राम राजमाने हे पुणे शहर पोलीस दलात कार्यरत असून, सध्या ते दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आहेत. तर राजेंद्र पाटील हे चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आहेत. नुकत्याच अंतर्गत बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यात त्यांना पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून देण्यात आले होते. मात्र त्यांनी शहर पोलीस दलातून विनंती बदल्या केल्या होत्या. त्यानुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक राजेश प्रधान यांनी या बदलीचे आदेश दिले आहेत.

Tags: breakingPimpri-Chinchwad Commissionerate of PolicepunePune NewsPune PolicePune Police ForceRajesh Pradhanपिपंरी चिंचवड पोलीस आयुक्तालयपुणेपुणे पोलीस दलराजेश प्रधान
Previous Post

पत्रकार बोठे करायचा माझ्या आईचा सतत छळ, रेखा जरेंच्या मुलानं दिलं पोलिसांना निवेदन

Next Post

Indapur News : गावकारभारी आरक्षण सोडतीकडे इंदापूरकरांनी फिरवली पाठ

Next Post

Indapur News : गावकारभारी आरक्षण सोडतीकडे इंदापूरकरांनी फिरवली पाठ

Sports Academy
पुणे

Pune News : पुण्यातील क्रीडा अकॅडमी, वॉटर अ‍ॅक्टिव्हीटी, मनोरंजन व करमणूक पार्क या अटीवर 18 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार

January 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या (PMC) हद्दीतील बंद करण्यात आलेले सर्व क्रीडा उपक्रम, जलक्रिडा, करमणूक आणि करमणूक...

Read more
Yakub Memon

‘मालवणीत काय याकूब मेमनची सत्ता आहे काय ?’ राम मंदिरासाठी मोठया प्रमाणावर निधी संकलीत होणार

January 16, 2021
Janhvi Kapoor

जान्हवी कपूरनं सांगितला कॉलेजच्या दिवसातील भयानक ‘डेट’चा अनुभव ! म्हणाली तो…

January 16, 2021
Husband

संतापजनक ! पतीनं स्वतःच्याच पत्नीचे पाय बांधले लोखंडी दाराला अन् मित्रांसोबत केला सामुहिक बलात्कार

January 16, 2021
Aurangabad

Aurangabad News : आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा अन् भाजपकडून ‘नमस्ते संभाजीनगर’ बॅनरबाजी, राजकीय वातावरण पुन्हा तापले

January 16, 2021
corona

जगातल्या इतर राष्ट्रप्रमुखांनी ‘कोरोना’ लस घेतली, मग मोदी सरकारमधील जबाबदार नेते मागे का ? कॉंग्रेस खासदार तिवारी यांचा सवाल

January 16, 2021
Rohit Pawar

अर्णब गोस्वामी प्रकरणावरून रोहित पवारांचा भाजपावर निशाणा, म्हणाले – ‘ते चॅटिंग लोकशाहीला घातक’

January 16, 2021
Vaccine

Vaccine precautions : ‘कोरोना’ लस घेण्यापुर्वी आणि नंतर ‘दारू’ पिण्याचे होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम, जाणून घ्या

January 16, 2021
Pune

Pune News : 5 ते 8 वी शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा सज्ज, शिक्षकांचे लसीकरण करण्याची मागणी

January 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

पुणे

Pune News : शहर पोलिस दलातील 2 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात बदली

December 8, 2020
0

...

Read more

Hinjewadi News : चित्रपट खरेदी-विक्री व्यवसायात सहभागी करुन घेण्याचे आमिष दाखवून चित्रपट निर्मात्याची फसवणूक

4 days ago

Mumbai News : मनसेने वरळीत सुरु केली ‘पेंग्विन गेम्स’ Web Series

6 days ago

Pune News : पुण्यातील सदाशिव पेठेमधील एका इमारतीत महिलेचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ, तपास सुरू (व्हिडीओ)

5 days ago

Video : आजही जनता दरबारास धनंजय मुंडेंची उपस्थिती, सोडविले नागरिकांचे प्रश्न अन् दिल्या कार्यकर्त्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा

3 days ago

Budget 2021 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन करू शकतात जुन्या आणि प्रदुषण पसरवणार्‍या वाहनांसाठी ‘वाहन धोरणा’ची घोषणा

3 days ago

Mumbai News : धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप, मुंबईतील ‘या’ पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat