CM Eknath Shinde | cm eknath shinde told the police that no action should be taken against anyone including mp rajan vikhare and kedar dighe thane news
Pune Crime | Gangster terror in the name of Appa Londhe The driver was beaten up for asking money for panipuri the stall vandalized
PI Appasaheb Shewale | Police Inspector Appasaheb Shewale announced President's Police Medal
Laal Singh Chaddha | oscar acadamy tweet for aamir khan laal singh chaddha film goes viral
Nandurbar Police | Nandurbar police gift to tribals on Independence Day A bridge built on the river
Pune News | Special children had fun and enjoyment while painting
Vinayak Mete Accident ramdas athawale reaction over vinayak mete accident
Vinayak Mete Accident vinayak mete funeral accident update vinayak metes last rites to be held on monday dead body will bring to beed today night 
Mumbai High Court Order be aware of rules of arrest by august 30 high court order to all police in state
Coconut Water And Diabetic Patients how does coconut water manage the sugar level in diabetic patients
Vinayak Mete Accident Update investigation into vinayak metes accident eight teams appointed chief ministers order
Pune Police Viral Video Senior police inspector rajesh puraniks bullying has been noticed by the maharashtra state women commission

Pune NCP | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दत्तवाडीत विविध शासकीय योजनांच्या कार्डचे वाटप

पुणे : बहुजननामा ऑनलाइन  – Pune NCP | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Pune NCP ) वतीने पुण्यातील दत्तवाडी येथील तपोभूमी मैदानात आयोजित कार्यक्रमात विविध शासकीय योजनांच्या कार्डचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Pune NCP) पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (ncp pune city president prashant jagtap) यांच्या हस्ते या कार्डचे वाटप करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने शहरी गरीब योजना, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, रेशन कार्ड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना मीटर वाटप करण्यात आले. पर्वती मतदार संघातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी अभिजित बारवकर (Abhijit Barwakar) यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.

 

यावेळी प्रशांत जगताप म्हणाले की, देशाचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर (Pune NCP) चिटणीस अभिजीत बारवकर (Abhijit Barwakar) व दिपाली अभिजित बारवकर (Deepali Barwakar) यांनी विविध शासकीय योजनांसाठी (Government scheme) आवश्यक असणारे कार्ड वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. शरद पवार यांनी नेहमीच लोकसेवेला प्राधान्य दिलं आहे, आज हा लोकोपयोगी उपक्रम राबवल्याबद्दल त्यांनाही निश्चितच आपल्या कार्यकर्त्यांचा अभिमान वाटेल, असा विश्वास प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

यावेळी ज्येष्ठ नेते अंकुश काकडे (Ankush Kakade), माजी शहराध्यक्ष रविंद्र माळवदकर (Ravindra Malwadkar), नगरसेविका अश्विनी कदम (Corporator Ashwini Kadam), नगरसेविका प्रिया गदादे (Corporator Priya Gadade), पर्वती विधानसभा अध्यक्ष नितीन कदम (Nitin Kadam), कसबा विधानसभा अध्यक्ष गणेश नलवडे,
शहर प्रसिद्धीप्रमुख अमोघ ढमाले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश हांडे व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Web Title : Pune NCP | Distribution of cards of various government schemes in Dattawadi on the occasion of Sharad Pawar’s birthday.

 

 

Devendra Fadnavis | ‘देवेंद्र फडणवीसांनी 5 वर्षांच्या काळात महाराष्ट्राचं वाटोळं केलं’; ‘या’ नेत्याची खरमरीत टीका

Maharashtra Election Commission | ‘मतदार नाव नोंदणीसाठी 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ’

Kalicharan Maharaj | ‘कोरोनाच्या नावाखाली लोक मारले, कोरोना व जागतिक आरोग्य संघटना बोगस’, कालीपूर कालीचरण महाराजांची मुक्ताफळे

Bombay High Court | ‘जोपर्यंत वडील जिवंत आहेत, तोपर्यंत मुलीला मालमत्तेत हिस्सा मिळणार नाही’ – मुंबई उच्च न्यायालय

Related Posts

Next Post