खोपोली न्यूज (khopoli News) : बहुजननामा ऑनलाईन – पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवरील (Pune Mumbai Expressway) खोपोली (Khopoli) हद्दीत भीषण अपघात (horrific car container accident) झाला. या अपघातात आई, वडील आणि मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची (parents and child died on the spot) घटना घडली आहे. अवघ्या 27 सेकंदात कारवरील ताबा सुटल्याने पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर (Pune Mumbai Expressway) झालेल्या भीषण अपघाताचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा भीषण अपघात (terrible accident) गुरुवारी (दि.1 जुलै) रोजी झाला असून या व्हिडिओतून या अपघाताची भीषणता समोर आली आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर 1 जुलै रोजी भीषण अपघात झाला होता. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, अंगावर शहरे आणणारा व्हिडिओ समोर आला आहे. यातून हा अपघात किती भीषण (terrible accident) होता हे समजू शकते. मुंबईच्या (Mumbai) दिशेने जाणाऱ्या भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटला आणि गाडी लेन सोडून जात असताना पाठीमागील भरधाव कंटेनरने कारला चिरडले. त्यातच समोरील ट्रकला देखील धडक बसली.
क्षणार्धात (27 सेकंद) कार झाली 'चक्काचूर' ! 'पुणे-मुंबई एक्सप्रेस-वे'वर भीषण अपघात (Video)@Policenama1 #policenama #Pune_Mumbai_Expressway #pune_mumbai_highway #Accident pic.twitter.com/V4K1qWG3kg
— Policenama (@Policenama1) July 3, 2021
मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने (Pune towards Mumbai) जाणाऱ्या कारला एका कंटेनर चालकाने खोपोली एक्झिट ते फुडमॉल (Khopoli Exit to Food Mall) दरम्यानच्या किलोमीटर क्र.37 येथील तीव्र उतारावर धडक दिली होती. कंटेनर चालकाचे (Container driver) नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, कंटेनरने केवळ कारला धडकच दिली नाही तर तो अक्षरश: कारवर चढला. यामध्ये कारचा चेंदामेंदा झाला व कारने जागीच पेट घेतला.
Web Titel : Pune Mumbai Expressway Accident video car shattered in just 27 seconds terrible accident on pune mumbai expressway
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
Bandatatya Karadkar News | बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
Supreme Court | विधानपरिषदेच्या निवडीचे आदेश राज्यपालांना देणार नाही – सुप्रीम कोर्ट
Mahavitaran News | वीज ग्राहकांना दिलासा ! शासकीय वीज कंपन्यांना कर आकारणीतुन वगळले