पुणे : बहुजननामा ऑनलाइन– Pune Minor Girl Rape Case | अल्पवयीन मुलींशी प्रेमसंबंध (Love Affairs ) निर्माण करुन तिच्यावर बलात्कार करुन तिला गर्भवती केल्याचा प्रकार समोर आला आहे (Pune Crime). याप्रकरणी कात्रज (Katraj) येथील एका ३७ वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४०९/२२) दिली आहे. त्यानुसार सूरज नाना कदम Suraj Nana Kadam (वय २३, रा. आंबेगाव खुर्द) याला अटक केली आहे. हा प्रकार १५ मे ते २० जून दरम्यान घडला आहे. (Pune Minor Girl Rape Case)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकाच परिसरात रहायला आहेत.
फिर्यादी यांची १७ वर्षाच्या मुलीशी प्रेमसंबंध निर्माण करुन ती अल्पवयीन आहे, हे माहिती असताना तिच्यावर जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. त्यातून ही युवती गर्भवती राहिली. हा प्रकार लक्षात आल्यावर फिर्यादींनी पोलिसांकडे धाव घेतली. सहायक पोलीस निरीक्षक कवठेकर तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Minor Girl Rape Case | Suraj Nana Kadam arrested by Bharti Vidyapeeth police for raping a minor girl and getting pregnant
हे देखील वाचा :
Raju Shetty | ‘भाजपा ‘या’ 3 जणांच्या माध्यमातून राज्य सरकार उलथवण्याचा प्रयत्न’ – राजू शेट्टी
Eknath Shinde | भाजप नव्हे ! एकनाथ शिंदेंनी ‘त्या’ महाशक्तीचा केला खुलासा; म्हणाले…
Pune Crime | पालखी दर्शनासाठी आलेल्या महिलेचे मंगळसुत्र लांबविले