पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Minor Girl Rape Case | एका 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला बदनामी करण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केले. पीडित मुलगी गरोदर (Pregnant) राहिल्यानंतर हा प्रकार (Pune Minor Girl Rape Case) उघडकीस आला आहे. हा प्रकार पुण्यातील येरवडा परिसरात सप्टेंबर 2022 मध्ये घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक (Arrest) केली आहे.
याबाबत पीडित मुलीच्या 32 वर्षीय आईने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) शुक्रवारी (दि.9) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तेजस भिवाजी उत्तेकर Tejas Bhiwaji Uttekar (वय 21, रा. येरवडा) याच्यावर आयपीसी 376 (2) (एन), 506, पॉक्सो अॅक्ट (POCSO Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करून अटक केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे येरवडा परिसरात राहतात.
आरोपीने सप्टेंबर महिन्यात फिर्यादी यांच्या 16 वर्षीच्या अल्पवयीन मुलीला घरी बोलावून घेतले.
तिला बदनामी करण्याची धमकी (Threat of Defamation) देऊन वारंवार शारीरिक संबंध ठेवले.
पीडित तरुणी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
पीडित मुलीच्या आईने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सपकाळे (API Sapkale) करीत आहेत.
Web Title :- Pune Minor Girl Rape Case | Abusing a minor girl with threat of defamation; Incidents in Yerawada area
हे देखील वाचा :
Ahmednagar Crime | कॉलेजच्या व्हॉट्सअॅप ग्रुपला जॉइन न केल्याने विद्यार्थ्याची शिक्षिकेला शिवीगाळ
CM Eknath Shinde | फडणवीसांच्या ड्रायव्हिंगची दखल नरेंद्र मोदींनी घेतली; एकनाथ शिंदेंनी दिली माहिती