पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – Pune Minor Girl Rape Case | अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यासोबत लग्न करुन शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवून गरोदर (Pregnant) केल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) उघडकीस आला आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) आरोपी केदार राधेश्याम प्रसाद Kedar Radheshyam Prasad (वय-20) याच्या विरुद्ध IPC 363, 366, 376, 376(एन), 376(3), 323, 504 सह पॉक्सो कलमांतर्गत (POCSO Act) गुन्हा (FIR)दाखल करुन अटक (Pune Pimpri Crime) केली आहे. (Pune Minor Girl Rape Case)
याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी शुक्रवारी (दि.10) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी केदार प्रसाद (वय-20 रा. भोसरी, मुळ रा. एमपीएल चौराहा हुजूर, भोपाल, मध्य प्रदेश-Madhya Pradesh) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार ऑगस्ट 2021 ते शुक्रवार (दि.10) दरम्यान भोसरी येथे घडला. (Pune Minor Girl Rape Case)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला आरोपीने पळवून नेले.
तिच्यासोबत लग्न करुन वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून मुलगी आठ महिन्यांची गरोदर राहिली.
आरोपीने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय पळवून नेत लग्न करुन तिच्यासोबत शरीर संबंध ठेवले.
पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद देताच पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय काळे (PSI Sanjay Kale) करीत आहेत.
Web Title :- Pune Minor Girl Rape Case | A 20-year-old man was abducted and sexually assaulted by a minor girl pimpri chinchwad of pune crime news
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
- हे देखील वाचा :
- NCP Chief Sharad Pawar | राज्यसभा निवडणूकीच्या निकालानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘एक जागा जरी हरलो असलो तरी…’
- Chitra Wagh On Thackeray Government | चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाल्या – ‘करेक्ट कार्यक्रम, अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणणाऱ्यांना दणदणीत उत्तर’
- Rajya Sabha Election Results-2022 | ‘देवेंद्र फडणवीसांना माणसं आपलीशी करण्यात यश’ – शरद पवार