पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Minor Girl Rape Case | सोशल मीडियातील (Social Media) ओळखीतून त्यांचे आभासी जगात प्रेम जमले. त्याच्याविषयी तिला काहीही माहिती नाही. असे असतानाही त्याने दिलेल्या लग्नाच्या आमिषाला (Lure of Marriage) ती फसली, आपले सर्वस्व देऊन बसली (Pune Minor Girl Rape Case). त्यातून ती गर्भवती (Pregnant) राहिल्याने पोलिसांनी (Pune Police) आता या तरुणाविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी लोहियानगर येथे राहणार्या एका 37 वर्षाच्या महिलेने खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद (Pune Crime) दिली आहे. त्यानुसार पोलिासंनी अनिकेत असे नाव सांगणार्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सुमारे 9 महिन्यांपूर्वी घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना 17 वर्षाची मुलगी आहे.
आरोपी अनिकेत याने इंस्टाग्राम (Instagram) च्या माध्यमातून त्यांच्या मुलीशी संपर्क साधला.
तिच्याबरोबर प्रेम संबंध (love Affair) प्रस्थापित केले. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले.
त्यातून ती गर्भवती राहिली. ही बाब आता पुढे आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक म्हस्के (API Mhaske) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Minor Girl Rape Case | A 17-year-old girl was sexually assaulted by an Instagram friend
हे देखील वाचा :
Shinde-Fadnavis Government | नव्या सरकारने घेतला आणखी एक निर्णय, 600 कोटींच्या कामांना ‘ब्रेक’
SBI ने आपल्या ग्राहकांसाठी सुरू केले WhatsApp Banking, जाणून घ्या कसा घ्यावा याचा लाभ