पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – Pune Minor Girl Rape Case | घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेत मावस भावाने आपल्या 15 वर्षाच्या अल्पवयीन बहीणीवर वारंवार जबरदस्तीने लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) मावळ तालुक्यातील शिरगाव येथे ऑक्टोबर 2022 पासून सुरु होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक (Arrest) केली आहे. (Pune Minor Girl Rape Case)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत 15 वर्षाच्या पीडित मुलीने शिरगाव पोलीस ठाण्यात (Shirgaon Police Station) रविवारी (दि.22) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी 18 वर्षाच्या आरोपी मावस भावावर आयपीसी 376, पॉक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे. (Pune Pimpri Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडित तरुणीचा मावस भाऊ आहे. तरूणीची आई एका हॉस्पिटलमध्ये काम करते. आई कामावर गेल्यानंतर आरोपीने फिर्यादी एकट्या असल्याचा गैरफायदा घेत वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. पीडित तरुणी दोन महिन्याची गर्भवती (Pregnant) राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला. तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला तात्काळ अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Web Title :- Pune Minor Girl Rape Case | 15-year-old sister sexually assaulted by maternal uncle, accused Gajaad; Incidents in Mawl
हे देखील वाचा :
Shah Rukh Khan | पठाणच्या रिलीजआधी शाहरुख खानने चाहत्यांना दिले ‘हे’ सरप्राइज
Pune News | कलाक्षेत्रम सिल्कचे वार्षिक स्नेहसंम्मेलन आणि बक्षिस वितरण सोहळा संपन्न