पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन– Pune Minor Girl Rape Case | अल्पवयीन मुलीसोबत ओळख करुन तिला लॉजवर नेऊन जबरदस्तीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील (Pune Minor Girl Rape Case) तळेगाव दाभाडे येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नराधमाला अटक (Arrest) केली आहे. ही घटना 20 मे 2022 ते 20 जून 2022 या कालावधीत शुभम लॉज येथे घडली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने मंगळवारी (दि.28) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सौरभ छगन चव्हाण Saurabh Chhagan Chavan (वय-23 रा. तळेगाव दाभाडे) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सौरभ याचे नातेवाईक फिर्यादी यांच्या शेजारी राहत असल्याने आरोपीचे सारखे येणे-जाणे होते.
यातून आरोपीने फिर्यादी यांच्या 12 वर्षाच्या मुलीसोबत ओळख केली. त्यानंतर आरोपी मुलीला घेऊन लॉजवर गेला.
याठिकाणी आरोपीने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच मुलीला आणि फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी (Death Threats) दिली.
पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.
Web Title :- Pune Minor Girl Rape Case | 12 year old girl taken to lodge and raped shocking incident in pimpri chinchwad-pune
हे देखील वाचा :
Atul Bhatkhalkar | ‘सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झालेला उद्धव ठाकरेंना सहन होत नाही’, भाजपची टीका
Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार
New TDS Rules | आता इनफ्लुएन्सर्सला सुद्धा द्यावा लागेल टीडीएस! आजपासून लागू झाले नवीन नियम