पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Minor Girl Rape Case | जनता वसाहतीत (Janta Vasahat, Pune) राहणार्या एका नराधम बापाने आपल्या ११ वर्षाच्या सावत्र मुलीवरच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Minor Girl Rape Case)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी एका ३२ वर्षाच्या महिलने दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २६८/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तिच्या ३२ वर्षाच्या दुसर्या पतीविरुद्ध बलात्कार (Rape In Pune) व पोक्सो अंतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ९ नोव्हेबर रोजी सकाळी साडेदहा वाजता घडला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एक ११ वर्षाची मुलगी आहे. त्यांनी दुसरा विवाह केला.
ते एकत्र रहात असताना तिच्या दुसर्या पतीने ११ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला.
तिच्याशी वारंवार घाणेरडे चाळे केले. ही गोष्ट मुलीने आपल्या आईला सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक मुळीक (Sub-Inspector of Police Mulik) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Minor Girl Rape Case | 11-year-old step-daughter was raped by her father, an incident in Dattawadi area
हे देखील वाचा :
T20 Cricket | टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; फक्त 15 बॉलमध्ये जिंकला सामना
MNS | राज्यपालांच्या वक्तव्याचा मनसेकडून समाचार; छत्रपती शिवाजी महाराज कायम आदर्श राहतील
Pune Crime | दोन पेट्रोलपंपावर दरोडा टाकणारी टोळी पुणे ग्रामीण पोलिसांकडून गजाआड
T-20 World Cup | टी-20 विश्वचषकातील पराभव BCCI च्या जिव्हारी लागल्याने निवड समिती केली बरखास्त