• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune : ‘त्या’ कुटूंबियांना महापौरांकडून अनोखा ‘आधार’ !

by Jivanbhutekar
November 15, 2020
in पुणे
0

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – शहरातील चार हजार कुटुंबातील एक नाते कोरोनाच्या आपत्तीने हिरावून नेले. घट्ट नात्यांमधील एक जरी नाते दूरावले तरी सणाचा आनंद घेता येत नाही. कुटुंबावर कोसळलेल्या संकटाने प्रत्येकाचेच मन खिन्न आहे. मात्र अशा कुटूंबियांमध्येही दिवाळीचे पर्व आणि परंपरा अबाधित राहून अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देणारी दिवाळी साजरी करताना महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने फराळ किटची अनोखी भेट घरपोच देण्यात आली. शिवाय यात भावनिक पत्र लिहून महापौर मोहोळ यांनी त्या कुटुंबियांना आधार देण्याचाही प्रयत्न केलाय.

कोरोनाच्या संकटात शहरातील जवळपास चार हजार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. रूढ चालीरीतीनुसार घरातील व्यक्तीचे निधन झाल्यास साधारण वर्षभर सणांचा आनंद घेता येत नाही. मात्र दिवाळीसारखा आनंद पर्व देणारा सण नकारात्मकता मागे टाकून नव्या दिशांच्या वाटेने जाणारा ठरावा, यासाठी महापौर मोहोळ यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल ‘ते’ कुटुंबीयही सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत.

या अनोख्या उपक्रमाबद्दल महापौर मोहोळ म्हणाले, ‘दिपावलीचा पुरेपूर आनंद घेता येईल, असे हे वर्ष नाही. हे वर्ष यातना देणारे ठरले. कोरोनाच्या साथीत पुण्यात चार हजाराहून अधिक जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुण्याचा प्रथम नागरीक या नात्याने मीही या खिन्नतेचा अनुभव घेतो आहे’

‘दिपावलीचे प्रकाशवर्ष हे नवी आशा जागवणारे असते. दिपावलीमुळे उजळलेल्या दिशांमध्ये नवी वाट शोधूया, अशी या मागची भावना होती. दिपावलीचा हा उत्सव आपल्या परंपरेचा भाग आहे. ही परंपरा त्या कुटूंबियांनाही जपता यावी आणि दु:ख मागे सारून त्यांना नव्याने आयुष्याची घडी बसवायला आपलाही आधार मिळावा, शिवाय ही घडी बसवतांना तुम्ही एकटे नाहीत, ही भावनाही त्या कुटूंबियांच्या मनात निर्माण करण्याचा प्रयत्न आहे’, असेही महापौर मोहोळ म्हणाले.

Tags: bahujannamabahujannama onlineCoronadeathDiwaliDiwali 2020familylatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathiMaharashtramaharashtra latest newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsMarathi Newsmarathi news indiaMayor Muralidhar MoholNews in Marathipunetodays latest newstodays marathi newsकुटूंबकोरोनादिवाळीपुणेबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनमहापौर मुरलीधर मोहोळमृत्यू
Previous Post

‘लागिरं झालं जी’ मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांचे निधन

Next Post

ब्रह्मांडात 10 पटीनं वाढलं तापमान, वैज्ञानिकांनी सांगितले ‘हे’ कारण, जाणून घ्या

Next Post

ब्रह्मांडात 10 पटीनं वाढलं तापमान, वैज्ञानिकांनी सांगितले 'हे' कारण, जाणून घ्या

Mumbai Metro
राजकीय

मुंबई मेट्रो : ‘अधिकारी देताहेत चुकीची माहिती’; तर, तुमच्यावरही होईल संगनमताचा आरोप

January 21, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - ‘मेट्रो-3’च्या कारशेडची जागा बदलण्यासाठीचा घाट अगोदरच घातला आहे. त्यासाठी अगोदरच अहवाल तयार करून नवीन(Mumbai Metro) कमिटीचा निव्वळ...

Read more
Sarpanch post canceled

Nashik News : सासर्‍यांमुळे सूनबाईचे सरपंचपद झाले रद्द; जिल्हाधिकारी कार्यालयाचा निकाल धक्कादायक

January 21, 2021
frogs are being trafficked

काय सांगता ! होय, बेडकाची होतेय तस्करी, किंमत ऐकून व्हाल थक्क

January 21, 2021
drug supply to jail

Nagpur News : कारागृहात कैद्यांना अंमली पदार्थ पुरविणारा कर्मचारी गजाआड, जेल रक्षकाच्या सतर्कतेमुळे घटना उघडकीस

January 21, 2021
Sex racket busted

Mumbai News : सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, चित्रपट निर्मात्यासह दोन महिलांना अटक, 8 मॉडेल्सची सुटका

January 21, 2021
Teachers rushed to the aid

Nashik News : अपघातग्रस्त पोलिसाच्या मदतीला धावले शिक्षक

January 21, 2021
Urmila Matondkar

Video : महाराष्ट्राची पुरोगामित्वाची वाटचाल कायम सुरू ठेवावी लागेल – उर्मिला मातोंडकर

January 21, 2021
brutal murder

Indapur News : नात्यातील महिलांशी ‘संबंध’ असल्याचा संशय, मित्रानीच केली तरुणाची निर्घृण हत्या

January 21, 2021
Raju Shetty

वीज बिलाप्रश्नी शेतकरी संघटना आक्रमक; राजू शेट्टींची वीजबिलाबाबत नितिन राऊत यांच्याकडे मागणी

January 21, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

पुणे

Pune : ‘त्या’ कुटूंबियांना महापौरांकडून अनोखा ‘आधार’ !

November 15, 2020
0

...

Read more

Kolhapur News : त्यांनी सीमकार्ड बाहेर बाकावर ठेवलं अन् जेलमध्ये पोहचले, तुरूंगरक्षक सहभागी असण्याची शक्यता

6 days ago

Pune News : घटस्फोट घेतलेल्या पत्नीनं काळी जादू केल्याचा संशय, उतरविण्यासाठी 2 भोंदूबाबांनी पावणे चार लाखाला गंडवलं, कोंढव्यातील घटना

1 day ago

ज्ञानपीठ’ पुरस्कार प्राप्त लेखक भालचंद्र नेमाडे यांना पुन्हा धमकी !

1 day ago

मामेभावाकडूनच घाणेरडे कृत्य ! आत्याच्या 5 वर्षीय मुलीवर बलात्कार, CCTV च्या मदतीने प्रकरणाचा खुलासा

1 day ago

Pune News : ‘बर्ड फ्ल्यू’ने एक ही जीवितहानी नाही – पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

3 days ago

काय सांगता ! होय, अंघोळ न केल्यानं शरीराला होतात ‘हे’ फायदे, जाणून घ्या

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat