मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra IPS Officer Transfer | राज्य गृह विभागाने आज संध्याकाळी राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत.
त्यामध्ये अनेक आयपीएस अधिकार्यांचा समावेश आहे. अप्पर पोलिस आयुक्त, सह आयुक्त तसेच काही शहरांच्या आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
पुण्याचे सह पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (IPS Dr. Ravindra Shisve) यांची बदली करण्यात आली आहे (Pune Joint Commissioner of Police Dr. Ravindra Shisve (IPS) has been transferred). पुण्याचे नवे सह पोलिस आयुक्त म्हणून संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (IPS Sandeep Karnik has been appointed as the new Joint Commissioner of Police of Pune)
सह पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांची पुणे सह आयुक्त पदावरून बदली झाली असून त्यांची नियुक्ती आता महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग मुंबई येथे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून करण्यात आली आहे (Maharashtra IPS Officer Transfer).
दरम्यान, अप्पर पोलिस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) बृहन्मुंबई येथे कार्यरत असलेले संदीप कर्णिक यांची पदोन्नतीवर पुणे शहरात सह पोलिस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Web Title :- Pune Joint Commissioner Dr. Ravindra Shisves transfer Sandeep Karnik Punes new Jt CP
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Crime | कात्रज-कोंढवा रोडवर पोलिसांची कारवाई ! गुन्हे शाखेकडून 4 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त
Stomach Bloating Problem | जेवल्यानंतर तुमचं पोट फुगतं?; मग ‘हे’ पदार्थ खाणे टाळा; जाणून घ्या
Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात किंचित घट, चांदी ‘जैसे थे’; जाणून घ्या आजचे दर