• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune : बोपदेव घाटात 3 दुचाकीवरून आलेल्यांनी तरूणाला लुटलं

by ajayubhe
November 30, 2020
in क्राईम
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – बोपदेव घाटात 3 दुचाकीवरुन आलेल्या 8 जणांनी एका दुचाकीस्वाराला लुटल्याचा खळबळजनक प्रकार रात्री घडला आहे. बोपदेव घाटात वारंवार या घटना घडत असून, दोरडेखोरांचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी विकास दरेकर (वय 35, रा. कोंढवा बुद्रुक) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन दुचाकीवर 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कोंढवा बुद्रुक परिसरात राहण्यास आहेत. दरम्यान ते हिवरे गाव येथून घरी येण्यास निघाले होते. ते दुचाकीवर होते. रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास बोपदेव घाटात आल्यानंतर ते येवलेवाडी येत असताना अचानक गारवा हॉटेल्सच्या जवळ पाठीमागून तीन दुचाकीवर 8 दरोडेखोर आले. त्यांनी दुचाकी अडवत त्यांच्या पाठीवर असलेली काळी बॅग घेऊन त्यांच्याजवळील 1 लाख 35 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला आहे.

या घटनेमुळे फिर्यादी हे भयंकर घाबरले होते. त्यांनी भीतभितच कोंढवा पोलीस ठाणे गाठले. तसेच घटनेची माहिती दिली. ही मिळताच झोन पाचच्या उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक आयुक्त तसेच वरिष्ठ निरीक्षक सरदार पाटील आणि पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे.

Tags: bahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namabopadev ghatcrimecurrent news latest marathi newslatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathiMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newspuneगुन्हापुणेबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनबोपदेव घाटभीमनामा
Previous Post

Pune : मुलानं केलेल्या बेदम मारहाणीत जखमी झालेल्या बापाचा उपचारादरम्यान मृत्यू

Next Post

वृत्तपत्र विकून शिक्षण घेतले – बनला IFS ऑफिसर, तुमचा दृष्टीकोन बदलेल ‘या’ अधिकार्‍याची कथा

Next Post

वृत्तपत्र विकून शिक्षण घेतले - बनला IFS ऑफिसर, तुमचा दृष्टीकोन बदलेल 'या' अधिकार्‍याची कथा

Australia
ताज्या बातम्या

ऑस्ट्रेलियाहून रिसेप्शन देण्यासाठी आला होता तरूण, ट्रॅक्टर मोर्चादरम्यान झाला मृत्यू

January 27, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -    २७ नोव्हेंबरपासून शेतकरी संघटना दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधातआंदोलन करत आहेत. शेतकरी कृषी...

Read more
Shirur

शिरुर : कोऱ्या विड्रॉलवर सह्या घेऊन को-ऑप. सोसायटीनं आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप

January 27, 2021
Tricolor Rally

तिरंगा आमचा सन्मान, पोलीस आमचा अभिमान, भाजपाने केली ‘तिरंगा रॅली’ची घोषणा

January 27, 2021
Coronavirus

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 79 नवीन रुग्ण, 84 जणांना डिस्चार्ज

January 27, 2021
Oppo

Oppo च्या ‘या’ फोनवर 3500 रुपयांचा डिस्काउंट; ‘हे’ 2 फोनही स्वस्त

January 27, 2021
Tragic death

Baramati News : पोहायला गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

January 27, 2021
ration card

कामाची गोष्ट ! आता मोबाईलवर घरबसल्या अपडेट करा रेशनकार्ड, जाणून घ्या प्रक्रिया

January 27, 2021
pregnant Kareena Kapoor

Video : 8 महिन्यांची प्रेग्नंट करीना कपूर झाली ट्रोल ! लोक म्हणाले – ‘हेच पाहणं बाकी होतं’

January 27, 2021
Pune Rural News

Pune Rural News : शिरूरमध्ये युवकावर गोळीबार करणार्‍यांना LCB नं घेतलं ताब्यात, ग्रुपचं वर्चस्व वाढविण्यासाठी केला होता हल्ला

January 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

Pune News : मिळकतकर विभागाच्या ‘अभय’ योजनेने महापालिकेची अर्थव्यवस्था तारली, 477 कोटी 20 लाख रुपये थकबाकी झाली ‘वसुल’

3 days ago

श्रद्धा कपूर करणार फोटोग्राफर रोहन श्रेष्ठ सोबत लग्न ? वरुण धवननं दिले ‘हे’ संकेत

2 days ago

दुर्देवी ! नंदुरबारमध्ये खोल दरीत जीप कोसळल्यानं 6 जण जागीच ठार

5 days ago

धनंजय मुंडे भरसभेत गहिवरले, म्हणाले – ‘माझ्या अंगावरच्या कातडयाचे जोडे काढून जरी घातले तरी…’

17 hours ago

थायलँडच्या ‘रंगेल’ राजानं पायलट गर्लफ्रेन्डला दिलं जबरदस्त गिफ्ट, तिचे न्यूड फोटो काही दिवसांपूर्वीच झाले होते ‘लीक’

21 hours ago

21 जानेवारी राशिफळ : कर्क, सिंह आणि तूळ राशीसाठी दिवस ‘शुभ’, इतरांसाठी ‘असा’ आहे गुरुवार

7 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat