• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune Dhanori Encroachment Operation | पुण्यात अतिक्रमण कारवाई दरम्यान तुफान ‘राडा’ ! अधिकाऱ्याला बेदम मारहाण तर जेसीबीवर दगडफेक (Video)

by nageshsuryavanshi
March 29, 2022
in ताज्या बातम्या, पुणे
0
Pune Dhanori Encroachment Operation | during encroachment operation in pune jcb was stoned and officers were beaten to citizens

File Photo

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Dhanori Encroachment Operation | पुणे महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) सभागृहाची मुदत संपल्यानंतर पुणे महापालिकेत प्रशासकाची (Administrator) नियुक्ती करण्यात आली. पालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी प्रशासक पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर शहरातील अतिक्रमणावर कडक कारवाई (Pune Dhanori Encroachment Operation) करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार पुणे महापालिका प्रशासनाने शहरात अतिक्रमण कारवाईला सुरुवात केली आहे. महापालिकेकडून फुटपाथवर थाटलेली दुकाने (Shops), खाद्यपदार्थ गाड्या (Food Cart), अनेक ठिकाणची अनधिकृत बांधकामे (Unauthorized Construction) हटवण्यास सुरुवात केली. अनेक ठिकाणी या कारवाईला नागरिकांनी विरोध केला आहे.

पुणे महापालिकेच्या वतीने धानोरी भागात अतिक्रमण कारवाई (Pune Dhanori Encroachment Operation) सुरु होती. अतिक्रमण कारवाई सुरु असताना नागरिकांनी याला विरोध केला. मात्र नागरिकांचा विरोध न जुमानता पालिकेने कारवाई सुरु ठेवल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. नागरिकांनी तुफान राडा करत कारवाईला विरोध करुन जेसीबीवर (JCB) दगडफेक केली. जमाव एवढ्यावरच थांबला नाही तर कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण (Beating) केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याबाबत महापालिका अधिकाऱ्यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील धानोरी (Dhanori) परिसरात अतिक्रमण कारवाई करण्यासाठी महापालिकेचे एक पथक गेले होते. यावेळी स्थानिक नागरिकांनी पथकाला विरोध केला. तरीही अधिकाऱ्यांनी नागरिकांचे ऐकले नाही. त्यावेळी नागरिकांनी अतिक्रमण कारवाईसाठी गेलेल्या पथकावर दगडफेक करुन अधिकाऱ्याला मारहाण केली. यामध्ये पालिकेचा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.

Web Title :- Pune Dhanori Encroachment Operation | during encroachment operation in pune jcb was stoned and officers were beaten to citizens

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

LIC Policy For Women | महिलांसाठी अवघ्या 29 रुपयामध्ये 4 लाख बचत, 30 लाखाचा मिळेल विमा; जाणून घ्या

PM Kisan Samman Nidhi Scheme | मोदी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! PM किसान योजनेच्या e-KYC अपडेटसाठी पुन्हा मुदतवाढ

Diabetes | डायबिटीज कमी करतील ‘या’ 4 सोप्या एक्सरसाईज! वेगाने कमी होईल ब्लड शुगर

Tags: AdministratorBeatingdhanoriEncroachmentFood CartJCBlatest marathi newslatest news on Pune Dhanori Encroachment Operationlatest Pune Dhanori Encroachment Operationmarathi Pune Dhanori Encroachment Operation newsPMCPMC Commissioner Vikram KumarPune Dhanori Encroachment OperationPune Dhanori Encroachment Operation latest newsPune Dhanori Encroachment Operation latest news todayPune Dhanori Encroachment Operation marathi newsPune Dhanori Encroachment Operation news today marathiPune Municipal CorporationPune Municipal Corporation Staffshopstoday’s Pune Dhanori Encroachment Operation newsUnauthorized constructionVishrantwadi police stationअतिक्रमणअनधिकृत बांधकामेखाद्यपदार्थ गाड्याजेसीबीदुकानेधानोरीधानोरी भागात अतिक्रमण कारवाईपालिका आयुक्त विक्रम कुमारपुणे महापालिकापुणे महापालिका कर्मचारीपुणे महापालिका प्रशासकमारहाणविश्रांतवाडी पोलीस ठाणे
Previous Post

LIC Policy For Women | महिलांसाठी अवघ्या 29 रुपयामध्ये 4 लाख बचत, 30 लाखाचा मिळेल विमा; जाणून घ्या

Next Post

Anti Corruption Bureau (ACB) Pune | पुणे मनपाच्या सहाय्यक अभियंता व कनिष्ठ अभियंत्याला पैसे द्यावे लागतात ! अ‍ॅन्टी करप्शननं महापालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरला लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Next Post
Anti Corruption Bureau (ACB) Pune | Pune Municipal Corporation Assistant Engineer and Junior Engineer ! Anti corruption caught red handed while taking bribe from a municipal contractor PMC

Anti Corruption Bureau (ACB) Pune | पुणे मनपाच्या सहाय्यक अभियंता व कनिष्ठ अभियंत्याला पैसे द्यावे लागतात ! अ‍ॅन्टी करप्शननं महापालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरला लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Maharashtra Political Crisis | cm uddhav thackeray resign from his post Maharashtra Political Crisis
ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री आणि आमदारकीचा राजीनामा दिला

June 29, 2022
0

मुंबई : बहुजननामा  ऑनलाइन - Maharashtra Political Crisis | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या सर्वात जवळचे सहकारी शिवसेनेचे...

Read more
Maharashtra Political Crisis | Floor test majority test will be held tomorrow supreme court order maharashtra political crisis

Maharashtra Political Crisis | ठाकरे सरकारला ‘सुप्रीम’ धक्का ! उद्याच होणार बहुमत चाचणी; जाणून घ्या सुप्रीम कोर्टात नेमका काय झाला युक्तीवाद

June 29, 2022
Jayant Patil | was this your last cabinet ncp leader and minister jayant patil spoke clearly on the question of the journalist

Jayant Patil | ही तुमची शेवटची कॅबिनेट होती का ? पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले…

June 29, 2022
CM Uddhav Thackeray | thank you for cooperating with me chief minister uddhav thackerays last speech in the cabinet

CM Uddhav Thackeray | ‘मला माझ्याच लोकांनी दगा दिला, सहकार्याबद्दल धन्यवाद’; CM उद्धव ठाकरेंनी मानले आभार

June 29, 2022
Maharashtra Cabinet Meeting | approval to rename sambhajinagar of aurangabad and osmanabad as dharashiv in cabinet meeting thackeray government

Maharashtra Cabinet Meeting | औरंगाबाद-उस्मानाबादच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर, मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजूरी

June 29, 2022
Shivsena | otherwise you will not be able to smile at the rebellious mlas of guwahati by shahaji patil

Shivsena | एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांकडून शरद पवारांविरुद्ध तुफान फटकेबाजी

June 29, 2022
Mukesh Ambani Succession Plan | mukesh ambani succession plan reliance industries retail telecom petrochemical green energy business

Mukesh Ambani Succession Plan | 3 मुलांमध्ये आपल्या उद्योगाची अशी विभागणी करणार मुकेश अंबानी, मुलीनंतर आता मुलावर जबाबदारी

June 29, 2022
Benefits Of Home Exercise | exercise to loose or reduce belly fat

Benefits Of Home Exercise | पोटाची चरबी कमी करायचीय?; मग जिमला जाण्यापेक्षा घरच्या घरीच करा एक्सरसाईज, होईल फायदा

June 29, 2022
Pune Crime | Pune Police Crime Branch SS Cell Raids On Gambling Den Of Appa Kumbhar Samarth Police Station Barne Road

Pune Crime | कारवाई केल्यानंतरही अप्पा कुंभारचे जुगार अड्डे सुरुच असल्याचे उघड; बारणे रोडवरील जुगार अड्ड्यावर छापा

June 29, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra TET Exam Scam Case | tukaram supe gets bail in tet scam probe maha tet exam scam case pune cyber police
क्राईम

Maharashtra TET Exam Scam Case | TET घोटाळ्यातील मुख्य आरोपी तुकाराम सुपेला जामीन मंजूर

May 31, 2022
0

...

Read more

Pune Crime | बसण्यास खुर्ची न दिल्याने टोळक्यांचा कात्रजमध्ये ‘राडा’ ! दोघा तरुणावर वार करुन हॉटेलवर केली दगडफेक, कोंढव्यात गुन्हा दाखल

6 days ago

Maharashtra Political Crisis | प्रथमच शिंदेगटाची मोठी मागणी ! CM उद्धव ठाकरेंनी सन्मानपूर्वक राजीनामा द्यावा

3 days ago

Pune Crime | माल खरेदी करुन पैसे एटीएममधून काढून देण्याचा बहाणा करुन पळून जाणाऱ्या चोरट्याला पकडले

3 days ago

Maharashtra Monsoon Update | राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईला यलो Alert

6 days ago

CM Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेंना थेट आव्हान; म्हणाले – ‘ठाकरे आणि शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा’

6 days ago

CM Uddhav Thackeray | ‘मला माझ्याच लोकांनी दगा दिला, सहकार्याबद्दल धन्यवाद’; CM उद्धव ठाकरेंनी मानले आभार

14 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat