• Latest
Pune Cyber Crime | Trying to change address of bank account via online Cyber thieves defraud woman of Rs 7 lacs

Pune Cyber Crime | ऑनलाईन पत्ता बदलण्याचा प्रयत्न ! सायबर चोरट्यांकडून बाणेरमधील महिलेची सव्वा सात लाखांची फसवणूक

June 14, 2022
Gold Medal In Asian Games 2023

Punit Balan Group – Rutuja Bhosale | पुनीत बालन ग्रुपच्या ऋतुजा भोसलेने आशियाई स्पर्धेत मिळवले सुवर्णपदक

October 2, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दिमाखदार मिरवणुकीने विसर्जन; मयूरपंख रथ ठरला भाविकांचे आकर्षण

September 29, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मनपा आयुक्त विक्रम कुमार, अभिनेत्री चित्रांगदा सिंग यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 27, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | ‘मयूरपंख रथा’तून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक; सायंकाळी 7 वाजता होणार मिरवणुकीला प्रारंभ

September 27, 2023
Punit Balan At Dagdusheth Ganpati

Punit Balan At Dagdusheth Ganpati | पुनीतदादा बालन यांनी केली सपत्नीक ‘दगडूशेठ’ गणपतीची आरती ! ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’कडून बालन दाम्पत्याचा सत्कार करून गौरव

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अभिनेत्री रकुल प्रित सिंग, अभिनेता शरद केळकर, IPS रविंद्र शिसवे, IPS कृष्ण प्रकाश, IAS डॉ. सागर डोईफोडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या श्रींचे दर्शन, केली आरती

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अजित पवार, पंकजा मुंडे, शोभाताई धारीवाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 25, 2023
Master Stroke Sports Fortnight

Master Stroke Sports Fortnight | चांगले खेळाडू तयार करण्यासाठी मोलाचे योगदान व्हावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

September 25, 2023
Ganpati Immersion 2023

Ganpati Immersion 2023 | पुण्यातील प्रमुख गणपती मंडळे सायंकाळी 6 नंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार (व्हिडिओ)

September 25, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Pune | तालसम्राट पद्मश्री शिवमणी, विचारवंत सदानंद मोरे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, भाजपच्या चित्रा वाघ, आ. रविंद्र धंगेकर, अभिनेत्री कायनात अरोरा, अभिनेता शिव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पांचे दर्शन

September 24, 2023
Sharad Pawar Praful Patel

Ajit Pawar | शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या एकत्र फोटोमुळे चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

September 24, 2023
Pune Police Crime Branch

Pune Crime News | बुलेट आणि यामाहा गाडी चोरणारे दोन अट्टल वाहनचोर गुन्हे शाखेकडून गजाआड, 2 गुन्हे उघड

September 24, 2023
Monday, October 2, 2023
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune Cyber Crime | ऑनलाईन पत्ता बदलण्याचा प्रयत्न ! सायबर चोरट्यांकडून बाणेरमधील महिलेची सव्वा सात लाखांची फसवणूक

in क्राईम, पुणे
0
Pune Cyber Crime | Trying to change address of bank account via online Cyber thieves defraud woman of Rs 7 lacs

file photo

पुणे : बहुजननामा ऑनलाइन– Pune Cyber Crime | आता सर्व घरबसल्या ऑनलाईन करा असे सांगितले जाते. पण, त्याविषयी अपूर्ण ज्ञान असले की सायबर चोरटे त्याचा गैरफायदा घेतात आणि त्याचा नागरिकांना फटका बसतो (Online Fraud). बँक खात्याचा (Bank Account) ऑनलाईन पत्ता बदलता येईल, असे सांगून सायबर चोरट्याने महिलेला तब्बल ७ लाख २२ हजार रुपयांना गंडा (Cheating Case) घातल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे यात ओडिशाचा सायबर चोरटा (Cyber Criminals) असून वापी येथील एका बँक खात्यात ते पैसे ट्रान्सफर झाल्याचे आढळून आले आहे. (Pune Cyber Crime)

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

याप्रकरणी बाणेर (Baner) येथे राहणार्‍या एका ४० वर्षाच्या महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २५३/२२) दिली आहे. त्यानुसार रमाकांत दिलीप मोरे (रा. वलसाड, वापी, गुजरात) आणि नितीश जेना (रा. अनंतरपूर, भद्रक, ओडिशा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Cyber Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या गृहिणी आहेत. त्यांना १५ जानेवारी रोजी फोन आला. त्याने आपण आयसीआयसीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. तुमचे खाते असून तुमचा पत्ता बदल करायचा आहे का असे विचारले. त्यावर त्यांनी हो म्हटल्याने त्याने तुम्ही ऑनलाईन पत्ता बदलू शकता, असे सांगून एनी डेस्क अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी ते १७ जानेवारीला डाऊनलोड केले. त्यानंतर त्यांना पुन्हा फोन आला. त्याने हे अ‍ॅप बँकेशी लिंक असलेला जुना पत्ता व पाहिजे असलेला नवीन पत्ता भरून तसेच फॉर्ममध्ये असलेली इतर माहिती भरली. त्यानंतर त्यांना एक ओटीपी आला. सायबर चोरट्यांनी त्यांना ओटीपी विचारला. त्यांनी तो सांगितला आणि फसल्या.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

OTP सांगितल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातील ७ लाख २२ हजार ५०२ रुपये ट्रान्सफर झाले त्यांना ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
त्यांनी तातडीने सायबर पोलिसांकडे तक्रार केली.
सायबर पोलिसांनी हे पैसे वापीमधील रमाकांत मोरे यांच्या खात्यात जमा झाल्याचे सांगून ते गोठविल्याचे फिर्यादी यांना सांगितले.
फिर्यादी यांना ज्या मोबाईलवरुन फोन आला होता.
तो ओडिशातील नितीश जेना याचा असल्याचा सायबर पोलिसांच्या (Pune Cyber Police) तपासात आढळून आले आहे.

Web Title :- Pune Cyber Crime | Trying to change address of bank account via online Cyber thieves defraud woman of Rs 7 lacs

हे देखील वाचा :

Maha Board 10th Result | 10 वी चा निकाल याच आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता, विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढली

Pune Crime | पुण्यात MBBS ला अ‍ॅडमिशन देण्याच्या आमिषाने वकिल महिलेकडून 8 लाखांची फसवणूक

Pune Cyber Crime | सायबर चोरट्यांची नवी शक्कल ! मोबाईल पाठवून त्यातील अ‍ॅपमध्ये माहिती भरायला सांगून साडेसात लाखांची फसवणूक

Tags: Banerbank accountchaturshringi police stationcheating caseCyber ​​criminalsGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In MarathiLatest Marathi News On GoogleLatest News On GoogleOnline FraudPune Cyber CrimePune Cyber Crime in marathi newsPune Cyber Crime latest newsPune Cyber Crime marathiPune Cyber Crime marathi newsPune Cyber Crime newsPune Cyber Crime news in marathiPune Cyber Crime news today marathiPune Cyber Crime news updatePune Cyber Crime news update in marathiगंडागुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्याचतु:श्रृंगी पोलीस ठाणेपुणे सायबर क्राईम ताज्या बातम्यापुणे सायबर क्राईम बातम्यापुणे सायबर क्राईम मराठीपुणे सायबर क्राईम मराठी बातम्यापुणे सायबर गुन्हेबाणेरसायबर चोरटा
Previous Post

Maha Board 10th Result | 10 वी चा निकाल याच आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता, विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढली

Next Post

Pune Crime | …म्हणून आपल्याच मामाच्या घरात घुसून टोळक्याकडून तोडफोड, वानवडी परिसरातील घटना

Related Posts

Gold Medal In Asian Games 2023
क्रिडा

Punit Balan Group – Rutuja Bhosale | पुनीत बालन ग्रुपच्या ऋतुजा भोसलेने आशियाई स्पर्धेत मिळवले सुवर्णपदक

October 2, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दिमाखदार मिरवणुकीने विसर्जन; मयूरपंख रथ ठरला भाविकांचे आकर्षण

September 29, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मनपा आयुक्त विक्रम कुमार, अभिनेत्री चित्रांगदा सिंग यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 27, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | ‘मयूरपंख रथा’तून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक; सायंकाळी 7 वाजता होणार मिरवणुकीला प्रारंभ

September 27, 2023
Punit Balan At Dagdusheth Ganpati
ताज्या बातम्या

Punit Balan At Dagdusheth Ganpati | पुनीतदादा बालन यांनी केली सपत्नीक ‘दगडूशेठ’ गणपतीची आरती ! ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’कडून बालन दाम्पत्याचा सत्कार करून गौरव

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अभिनेत्री रकुल प्रित सिंग, अभिनेता शरद केळकर, IPS रविंद्र शिसवे, IPS कृष्ण प्रकाश, IAS डॉ. सागर डोईफोडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या श्रींचे दर्शन, केली आरती

September 26, 2023
Next Post
Pune Crime | a lemon sorbet seller was robbed at gunpoint during the day Pune Crime news

Pune Crime | ...म्हणून आपल्याच मामाच्या घरात घुसून टोळक्याकडून तोडफोड, वानवडी परिसरातील घटना

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In