पुणे :बहुजननामा ऑनलाइन – एकतर्फी प्रेमातून (one-sided love) तरुणाने आत्महत्या (Suicide) करण्याची धमकी (Pune Crime) देत सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून तरुणीला प्रपोज केल्याची घटना घडली आहे. तर तिला आणि तिच्या कुटुंबाला धोका (Pune Crime) निर्माण केला.
याप्रकरणी पुष्कर कोतवाल pushkar kotwal (वय 20) या तरुणावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्कर शिक्षण घेत आहे. तर पीडित मुलगी अल्पवयीन आहे.
तरुणीला तो ओळखत होता. त्याचे या मुलीवर एकतर्फी प्रेम होते. त्यामाध्यमातून तो या मुलीला
आत्महत्या करण्याची धमकी देत होता. तसेच तिच्याशी स्पर्श करण्याचा प्रयत्न करत विनयभंग करत
असे. तर सोशल मीडियावर (Social Media) मेसेज टाकून तिला प्रपोज करत तिचा पाठलाग
करून तिच्या आणि कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. त्यानुसार पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास लोणी काळभोर पोलीस (Loni Kalbhor Police) करत आहेत.
web title: Pune Crime | Young man threatens to commit suicide out of one-sided love, proposes to young woman on social media
Nashik Crime | मित्रानेच केला घात; गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार