पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | ओळखीचा गैरफायदा घेऊन जबरदस्तीने शारीरीक संबंध (Physical Relation) करीत असलेला व्हिडिओ काढून तो व्हायरल (Video Viral) करण्याची धमकी देऊन बलात्कार (Rape in Pune) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) ऑलविन एडवर्ड डेव्हिड Alvin Edward David (वय 35, रा. सैनिकवाडी, वडगाव शेरी – Wadgaon Sheri) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.
हा प्रकार 23 जानेवारी 2019 ते 8 एप्रिल 2021 दरम्यान कोंढवा (Kondhwa News) तसेच वडगाव शेरी येथील सैनिकवाडीतील (Sainikwadi Wadgaon Sheri) आरोपीच्या घरी घडला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी कोंढवा येथे राहणार्या एका महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांचे ओळखीचे आहेत. फिर्यादी या आरोपीच्या घरी गेल्या असताना दोघांमध्ये शारिरीक संबंध आले. त्यावेळी सेक्स करताना नकळत आरोपीने व्हिडीओ काढले. दोघे सेक्स करतानाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने वारंवार पिडीतेवर बलात्कार केला.
फिर्यादीला शिवीगाळ करुन मारहाण (Pune Crime) केली. बदनामीच्या भितीने फिर्यादीने ही बाब कोणाला सांगितली नाही. मात्र, त्याच्या अत्याचाराला कंटाळून शेवटी या महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक जाधव (PSI Jadhav) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Woman repeatedly raped after threatening to make a video of a closed-door physical relationship viral; Incidents in the Kondhwa area of Pune
Hair Fall | ‘हे’ 6 फूड्स खाल्ल्याने गळतात केस, आजपासूनच दूर करा; जाणून घ्या
का खर्च करायचे 12 लाख, जर येथे 3.8 लाखात मिळत आहे Mahindra Scorpio, जाणून घ्या सविस्तर ऑफर