याबाबत माहिती अशी की, याप्रकरणी काळूराम तात्याभाऊ बढे (Kaluram Tatyabhau Badhe), किरण देवराम बढे (Kiran Devram Badhe) आणि काळूराम बढे यांच्या घरातील 2 मुले (नाव माहित नाही) (हे सर्व रा. चांदूस ता. खेड) असं गुन्हा दाखल झालेल्यांचे नावे आहेत. चांदुस येथील रानवारा ढाब्यावर फिर्यादी जेवण करण्यासाठी गेले होते. दरम्यान तिथे अगोदरच आरोपी होते. तुझ्या वडीलांचा सोसायटीचा फाँर्म मागे का घेतला नाही या कारणावरून फिर्यादी आणि आरोपी यांची निवडणुकीच्या वादातुन मारहाण झाली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या दरम्यान, चौघांनी फिर्यादीला लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यावेळी काळूराम बढे याने हाँटेलमधील लोखंडी झारा फिर्यादीच्या डोक्यात मारून फिर्यादी संदीप कारले (Sandeep Karale) याला जखमी केले. दरम्यान याप्रकरणी अधिक तपास खेड पोलिस (Khed Police Station) करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | why didnt your father withdraw his candidature incidents khed of pune district
Holiday Calendar | सन 2022 मध्ये साप्ताहीक सुट्टीच्या दिवशीच 8 शासकिय सुट्ट्या
Chitra Wagh | ‘शक्ती कायद्यानुसार पहिला गुन्हा शिवसेना आमदारावर दाखल करावा’
Gold Silver Price Today | खूशखबर ! आजही सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या नवीन दर