पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | किरकोळ कारणावरुन एका तरुणीला सार्वजनिक ठिकाणी अश्लील शिवीगाळ (Obscene Swearing) करणाऱ्या सोमनाथ दत्तात्रय धुमाळ Somnath Dattatraya Dhumal (वय – 32) याला वारजे पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. याबाबत 18 वर्षाच्या तरुणीने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी (Pune Police) आरोपी विरुद्ध आयपीसी (IPC) 509 अन्वये गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Pune Crime) केली आहे.
आरोपी सोमनाथ धुमाळ आणि फिर्यादी हे एकमेकांच्या घराशेजारी राहतात. फिर्यादी तरुणीने त्याला घराचे कुलूप काढायचे असल्याचे सांगून बाजूला सरकण्यास सांगितले. यावरून आरोपीने तरुणीला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. हा प्रकार शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास रामनगर (Ramnagar), वारजे माळवाडी येथे घडला. (Pune Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा तरुणीच्या घराबाहेर बसला होता.
फिर्यादी या बाहेरुन आल्यानंतर त्यांनी आरोपीला मला घराचे कुलूप (House lock) काढायचे आहे बाजूला सरका असे सांगितले.
याचा राग आल्याने आरोपीने तरुणीच्या घराबाहेर सार्वजनिक ठिकाणी अश्लील भाषेत शिवीगाळ केली.
फिर्यादी यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. पुढील तपास वारजे पोलीस करीत आहेत.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा
Web Title :- Pune Crime | Warje Malwadi police arrested a man for sexually abusing a young woman for petty reasons
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Beed Crime | धक्कादायक ! चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीसोबत शिक्षकांचे गैर कृत्य; नातेवाईक आक्रमक