• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune Crime | विना परवाना पिस्टल बाळगणारा गुन्हे शाखेकडून गजाआड, अग्नीशस्त्र जप्त

by Balavant Suryawanshi
December 6, 2021
in इतर, क्राईम, ताज्या बातम्या, पुणे, महत्वाच्या बातम्या
0
 Pune Crime | Unlicensed pistol-wielding pune police crime branch seizes firearms.

file photo

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन  – Pune Crime | विना परवाना पिस्टल (Pistol) बाळगणाऱ्या तरुणाला पुणे गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक एकच्या (anti extortion cell pune) पथकाने बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. ही कारवाई शनिवारी (दि.4) येरवडा पोलीस ठाण्याच्या (Yerawada Police Station) हद्दीतील महावीर सोसायटी जवळील गाडीतळ येथे करण्यात आली. त्याच्याकडून देशी बनावटीची एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे (Cartridges) जप्त करण्यात आली आहेत.

 

शुभम उर्फ डांग्या जगन्नाथ शेळके Shubham alias Dangya Jagannath Shelke (वय- 21 रा-सर्वे नंबर-02 महाविर सोसायटी जवळ, गाडीतळ, येरवडा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी विरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

खंडणी विरोधी पथक एक मधील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस हवालदार अतुल साठे (Atul Sathe) यांना महावीर सोसायटी जवळ असलेल्या गाडीतळ येथे एक तरुण देशी बनावटीचे पिस्टल जवळ बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आले.

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate)
यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक- 1 चे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ (Police Inspector Vinayak Vetal),
सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक विकास जाधव (PSI Vikas Jadhav),
पोलीस हवालदार अतुल साठे, संजय भापकर, पोलीस नाईक रमेश चौधर, गजानन सोनवलकर, नितीन कांबळे, पोलीस शिपाई अमर पवार यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Unlicensed pistol-wielding pune police crime branch seizes firearms.

 

Indian Railways | ट्रेनमध्ये बर्थ झाला रिकामा तर तात्काळ येईल अलर्ट! मिळेल कन्फर्म सीट, जाणून घ्या IRCTC ची नवीन सुविधा

Pune Crime | खंडणी न दिल्याने हातगाडी चालकाचे घरातून अपहरण अन् विश्रांतवाडी केली बेदम मारहाण; परिसरातील घटना

Pune Crime | पुण्यात भरदिवसा पोलिस चौकीपासून हकेच्या अंतरावर तरूणावर बेछुट गोळीबार ! भारती विद्यापीठ परिसरातील घटना, प्रचंड खळबळ

Pune Crime | पुण्यात डिलीव्हरी बॉयनं पार्सल घेणार्‍या 23 वर्षीय तरूणीला पाहून थेट केलं ‘हस्तमैथुन’, कोंढवा-उंड्रीतील घटना

Tags: ACP Laxman BorateAddl CP Ramnath PokaleAnti-Ransom SquadAnti-Ransom Squad-1Assistant Inspector of Police Sandeep Buwabreakingcartridgescp Amitabh GuptaDCP Srinivas GhadgeFIRGaditalGajanan Sonwalkarindigenously made pistolsJoint CP Dr Ravindra Shisvelatets marathi newsMahavir SocietyNitin Kambleparalyzedpatrollingpolice constable Atul SathePolice Inspector Vinayak VetalPolice Naik Ramesh Chaudharpolice officersPolice Peon Amar Pawarpune crimePune Crime BranchSanjay Bhapkarstaff Yerawada policeSub-Inspector of Police Vikas JadhavUnlicensed PistolYerawada Police Thaneअंगझडतीअपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळेकर्मचारी येरवडा पोलीसखंडणी विरोधी पथकखंडणी विरोधी पथक-1गजानन सोनवलकरगाडीतळगुन्हाजिवंत काडतुसेदेशी बनावटीचे पिस्टलनितीन कांबळेपुणे गुन्हे शाखापेट्रोलिंगपोलीस अधिकारीपोलीस आयुक्त अमिताभ गुप्तापोलीस उपनिरीक्षक निरीक्षक विकास जाधवपोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगेपोलीस नाईक रमेश चौधरपोलीस निरीक्षक विनायक वेताळपोलीस शिपाई अमर पवारपोलीस हवालदार अतुल साठेमहावीर सोसायटीयेरवडा पोलीस ठाणेविना परवाना पिस्टलसंजय भापकरसह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवेसहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटेसहायक पोलीस निरीक्षक संदीप जमदाडे
Previous Post

Indian Railways | ट्रेनमध्ये बर्थ झाला रिकामा तर तात्काळ येईल अलर्ट! मिळेल कन्फर्म सीट, जाणून घ्या IRCTC ची नवीन सुविधा

Next Post

Aadhaar Card | आधार कार्ड हरवले असेल तर पुन्हा कसे मिळवाल, जाणून घ्या सोपी पद्धत

Next Post
Aadhaar Card | aadhaar card is lost then know how to get it again know the easy way

Aadhaar Card | आधार कार्ड हरवले असेल तर पुन्हा कसे मिळवाल, जाणून घ्या सोपी पद्धत

Eknath Shinde CM | oath ceremony at raj bhavan devendra fadnavis takes oath as the deputy chief minister of maharashtra
ताज्या बातम्या

Eknath Shinde CM | ‘मी एकनाथ संभाजी शिंदे…’ एकनाश शिंदे यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; देवेंद्र फडणवीस पुन्हा आले पण उपमुख्यमंत्री बनून

June 30, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde CM) यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉलमध्ये...

Read more
Changes From July 1 | cryptocurrency pan aadhaar link plastic ban and new labor laws know what changes are happening from july 1

Changes From July 1 | क्रिप्टोकरन्सी, पॅन-आधार लिंक, प्लास्टिक बॅन आणि नवीन कामगार कायदा…जाणून घ्या 1 जुलैपासून होणार कोण-कोणते बदल

June 30, 2022
Eknath Shinde CM | 4 reasons behind bjp giving cm post to eknath shinde maharashtra political crisis

Eknath Shinde CM | … म्हणून भाजपने एकनाथ शिंदेंच्या हाती दिली सत्तेची सूत्रं, ‘ही’ आहेत 4 कारणे

June 30, 2022
Gold Silver Price Today | gold declines rs 323 silver tumbles rs 776 check

Gold Silver Price Today | सोने 51 हजारच्या खाली आले, चांदीत झाली मोठी घसरण, जाणून घ्या नवीन दर

June 30, 2022
Devendra Fadnavis | Devendra Fadnavis as Deputy Chief Minister of Maharashtra BJP national president J. P. Naddas big statement

Devendra Fadnavis | महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस ? भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांचं मोठं विधान

June 30, 2022
NCP Chief Sharad Pawar | Satarkar is happy that he has become the Chief Minister Congratulations from Eknath Shinde to Sharad Pawar

NCP Chief Sharad Pawar | ‘सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद’; एकनाथ शिंदेंच शरद पवारांकडून अभिनंदन

June 30, 2022
Eknath Shinde | maharashtra government formation eknath shinde new chief minister shiv sena rebel government likely control by bjp leader devendra fadnavis

Eknath Shinde | महाराष्ट्रात ‘शिंदे’शाही, पण सरकारचा रिमोट देवेंद्र फडणवीसांच्या हाती ?

June 30, 2022
CM Eknath Shinde | From rickshaw driver to Chief Minister of Maharashtra know the interesting journey of Eknath Shinde

CM Eknath Shinde | ‘रिक्षा चालक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री’; जाणून घ्या एकनाथ शिंदे यांचा रंजक प्रवास

June 30, 2022
Rakesh Jhunjhunwala | rakesh jhunjhunwala owned star health stock slipped 31 percent in 12 trading days

Rakesh Jhunjhunwala यांची गुंतवणूक असलेला हा शेअर 12 दिवसात 31% घसरला; खरेदीची आहे का संधी ?

June 30, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Eknath Shinde CM | 4 reasons behind bjp giving cm post to eknath shinde maharashtra political crisis
ताज्या बातम्या

Eknath Shinde CM | … म्हणून भाजपने एकनाथ शिंदेंच्या हाती दिली सत्तेची सूत्रं, ‘ही’ आहेत 4 कारणे

June 30, 2022
0

...

Read more

Pune Municipal Corporation (PMC) | उरुळी देवाची व फुरसुंगी टी.पी. स्किम बाह्यवळण मार्गाची रुंदी कमी करण्याच्या हरकती, सूचनांवर लवकरच सुनावणी

2 days ago

Pune Pimpri Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला जामीन मंजूर

1 day ago

Gulabrao Patil | वेळ आल्यावर चुना कसा लावायचा मी सांगतो, गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांना टोला

1 day ago

Pune Crime | विश्वस्ताने स्वत:च्याच कंपनीला काम देऊन केली 2 कोटींची फसवणूक ! प्रज्ञा निकेतन एज्युकेशन सोसायटीतील बाणेरमधील ऑर्किड स्कुलमधील प्रकार

4 days ago

Shivsena Leader Arjun Khotkar | शिवसेनेला आणखी एक धक्का ! अर्जुन खोतकरांवर ED ची कारवाई

6 days ago

Rakesh Jhunjhunwala यांची गुंतवणूक असलेला हा शेअर 12 दिवसात 31% घसरला; खरेदीची आहे का संधी ?

8 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat