• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune Crime | प्रवाशांना लुटणाऱ्या दोघांना खडकी पोलिसांकडून अटक, 4 लाखांचा मुद्देमाल जप्त

by nageshsuryavanshi
February 15, 2022
in क्राईम, पुणे
0
Pune Crime | Two arrested for robbing passengers, Rs 4 lakh seized

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | रस्त्याने दुचाकीवरून जाणाऱ्या प्रवाशांची गाडी अडवून त्यांच्याकडील पैसे, मोबाईल फोन आणि वाहन चोरणाऱ्या (Vehicle Thief) दोन सराईत गुन्हेगारांना (Pune Criminals) खडकी पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. त्यांच्याकडून दोन रिक्षा, दुचाकी असा एकूण 4 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई मैलापाणी शुद्धीकरण केंद्राच्या कंपाउंडमध्ये करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून आणखी गुन्हे (Pune Crime) उघडकीस येण्याची शक्यता खडकी पोलिसांनी (Khadki Police) व्यक्त केली आहे.

अमोल संजय भोसले Amol Sanjay Bhosale (वय-21 रा. शितोळे नगर, जुनी सांगवी), विक्रांत उर्फ पापड मनोज आल्हाट Vikrant alias Papad Manoj Alhat (वय-25 रा. मुळा हाऊस खडकी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत तुषार अरुण शिंदे Tushar Arun Shinde (वय-18 रा.नागरस रोड, औंध) याने खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे 2 फेब्रुवारी रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास जुना पुणे-मुंबई रोडने (Old Pune-Mumbai Road) अ‍ॅक्टिव्हा दुचाकीवरून जात होते. पाठिमागून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांची दुचाकी फिर्यादी यांच्या दुचाकीला आडवी घालून कोयत्याचा धाक दाखवून दुचाकी चोरून नेली. या गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी स्वागत हॉटेल समोरील मैलापाणी शुद्धीकरण केंद्राच्या कंपाउंडमध्ये बसले असल्याची माहिती पोलीस शिपाई भगवान हंबर्डे (Bhagwan Humberde) आणि अनिरुद्ध सोनवणे (Aniruddha Sonawane) यांना समजली.

Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update

पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील (Pimpri Chinchwad Commissionerate) सांगवी (Sangvi Police Station) आणि भोसरी पोलीस ठाण्यातील (Bhosari Police Station) दोन गुन्ह्यांसह खडकी पोलीस ठाण्यातील सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून दोन रिक्षा, 6 दुचाकी असा एकूण 4 लाख 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan), पोलीस उपायुक्त रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar), सहायक पोलीस आयुक्त रमेश गलांडे (ACP Rajendra Galande), वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण (Senior Police Inspector Dattatraya Chavan), पोलीस निरीक्षक गुन्हे संगिता जाधव (Police Inspector Police Sangita Jadhav) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोहन साळवी (PSI Mohan Salvi), तानाजी कांबळे, पोलीस नाईक उद्धव कलंदर, संदेश निकाळजे, राजकिरण पवार, पोलीस शिपाई अनिरुद्ध सोनवणे, भगवान हंबर्डे, जहांगिर पठाण, स्वप्निल घोलप, विलास शेवाळे, सनी नांद्रे, साईनाथ म्हस्के यांनी केली.

 

 

Web Title :- Pune Crime | Two arrested for robbing passengers, Rs 4 lakh seized

 

Post Office Investment Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणुकीवर दुप्पट होतील पैसे, बुडण्याची सुद्धा भीती नाही; जाणून घ्या सविस्तर

 

Pune Crime | व्हिसासाठी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करुन 1 कोटींचे काढले कर्ज, स्टेट बँकेच्या मॅनेजरसह तिघांवर गुन्हा दाखल

 

Tata Group | टाटा ग्रुपच्या ‘या’ कंपनीने केले ‘कंगाल’, सातत्याने लागत आहे लोअर सर्किट

Tags: ACP Rajendra Galandeaddl cp Namdev ChavanAmol Sanjay BhosaleAniruddha SonawanearrestBhagwan HumbardeBhagwan HumberdeBhosari police stationcp Amitabh GuptaDCP Rohidas PawarJahangir PathanJt CP Dr. Ravindra Shisvekhadki policeKhadki Police Stationlatest marathi newslatest news Pune Crimelatest pune crimemarathi in Pune CrimePimpri-Chinchwad CommissioneratePolice Inspector Police Sangita JadhavPolice Naik Uddhav KalandarPolice Shipai Anirudh SonawanePSI Mohan Salvipune crimepune crime latest news todaypune crime marathi newspune crime newsPune Crime today marathipune mumbai roadRajkiran PawarSainath MhaskeSandesh NikaljeSenior Police Inspector Dattatraya ChavanSunny NandreSwapnil GholapTanaji Kambletoday’s pune crime newsTushar Arun ShindeVikrant Manoj AlhatVilas Shevaleअटकअनिरुद्ध सोनवणेअपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाणअमोल संजय भोसलेखडकी पोलिसखडकी पोलीस ठाणेजहांगिर पठाणतानाजी कांबळेतुषार अरुण शिंदेपिंपरी चिंचवड आयुक्तालयपुणे-मुंबई रोडपोलीस आयुक्त अमिताभ गुप्तापोलीस उपनिरीक्षक मोहन साळवीपोलीस उपायुक्त रोहिदास पवारपोलीस नाईक उद्धव कलंदरपोलीस निरीक्षक संगिता जाधवपोलीस शिपाई अनिरुद्ध सोनवणेपोलीस शिपाई भगवान हंबर्डेपोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवेभगवान हंबर्डेभोसरी पोलीस ठाणेराजकिरण पवारवरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाणविक्रांत मनोज आल्हाटविलास शेवाळेसंदेश निकाळजेसनी नांद्रेसहायक पोलीस आयुक्त रमेश गलांडेसाईनाथ म्हस्केस्वप्निल घोलप
Previous Post

Post Office Investment Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणुकीवर दुप्पट होतील पैसे, बुडण्याची सुद्धा भीती नाही; जाणून घ्या सविस्तर

Next Post

DCP Sagar Patil | लहान मुले व महिलांसाठी काम करणाऱ्या स्वंयसेवी संस्थानी एकत्रित यावे – पोलीस उपायुक्त सागर पाटील

Next Post
DCP Sagar Patil | Voluntary organizations working for children and women should come together Deputy Commissioner of Police Sagar Patil

DCP Sagar Patil | लहान मुले व महिलांसाठी काम करणाऱ्या स्वंयसेवी संस्थानी एकत्रित यावे - पोलीस उपायुक्त सागर पाटील

 Eknath Shinde | CM eknath shinde sharad pawars visit photo goes viral discussion in media finally the explanation given by the chief minister said the photo
ताज्या बातम्या

Eknath Shinde | शरद पवारांची भेट? फोटो व्हायरल ! अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

July 6, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत केलेली बंडखोरी (Shivsena Rebels MLA) आणि त्यांनतर भाजपच्या (BJP) साथीने...

Read more
Nitesh Rane | bjp nitesh rane slams yuva sena secretary varun sardesai after big revolt in shiv sena

Nitesh Rane | भाजप नेत्याचा खोचक सवाल; म्हणाले – ‘तो ‘माजी’ सरकारी भाचा…Mr India झाला आहे का ?

July 6, 2022
Pune Rain | water continuous rains in the dam increase water level pune

Pune Rain | पुणे जिल्ह्यातील धरणसाखळीत पावसाची संततधार; पाणी पातळीत वाढ

July 6, 2022
Cabinet Expansion | maharashtra politics performance formula for ministerial opportunities cm eknath shinde cabinet extension only after the july 11 court hearing

Cabinet Expansion | सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार

July 6, 2022
MLA Bacchu Kadu | cm eknath shinde and devendra fadnavis connection is very strong says bacchu kadu

MLA Bacchu Kadu | बच्चू कडूंना हवंय ‘हे’ मंत्रीपद, म्हणाले – ‘शिंदे-फडणवीस फेव्हिकॉलपेक्षा मजबूत जोड’

July 6, 2022
Devendra Fadnavis | bjp leader and deputy cm devendra fadnavis opened secret behind cm eknath shinde new govt formation

Devendra Fadnavis | ‘ही एक सस्पेन्स फिल्म आहे, हळूहळू सगळे समोर येईल’, देवेंद्र फडणवीसांनी केला गौप्यस्फोट

July 6, 2022
Pune Crime | Sexual assault on a woman at a lodge in Swargate; Attempt to kill by pushing into canal

Pune Crime | स्वारगेट येथील लॉजवर महिलेवर लैगिंक अत्याचार; कॅनॉलमध्ये ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

July 6, 2022
Pune Crime | Mother-in-law and father-in-law molested her by forcing her to watch pornographic videos

Pune Crime | सासू, सासर्‍यांनी अश्लिल व्हिडिओ पाहण्यास लावून केला विनयभंग

July 6, 2022
Pune Crime | Fraud of Rs 1 crore for sale of land in Wagholi

Pune Crime | वाघोली येथील जमीन नावावर करुन देऊन विक्रीत मोठा नफा कमवून देण्याच्या आमिषाने 1 कोटींची फसवणूक

July 6, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

Pune Police | पुणे पोलिस आयुक्तालयातील 3 निरीक्षक अन् 2 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्या

1 day ago

Karnataka High Court चा मोठा आदेश, अटक केलेल्या आरोपीला सामान्यपणे हातकडी घालता येऊ शकत नाही

6 days ago

Pune Crime | थेऊरमध्ये तरुणीचा दगडाने ठेचून निर्घृण खून, परिसरात खळबळ

1 day ago

Maharashtra Rains Update | आगामी 3 ते 4 दिवसात कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता – IMD

6 days ago

Maharashtra Rains | मुंबईकरांनो काळजी घ्या ! आगामी 5 दिवस कोकणात मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईला यलो ‘Alert’ – IMD

5 days ago

CM Eknath Shinde | ‘…तर मी निरोप घेईन’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat