• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune Crime | चोरट्यांनी मंदिराचा दरवाजा तोडून सोन्या चांदीच्या दागिन्यासह 3 लाखांचा ऐवज केला लंपास

by nageshsuryavanshi
January 8, 2022
in क्राईम, ताज्या बातम्या, पुणे, बारामती
0
Pune Crime | Thieves break down temple door and steal Rs 3 lakh along with gold and silver jewelery

File Photo

पुणे / बारामती : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | काही दिवसापासून तालुक्यात चोरीच्या (Theft) घटनांमध्ये वाढ (Pune Crime) झाली. या घटना रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान असतानाच आता चोरट्यांनी देवालाही सोडले नसल्याचा प्रकार समोर आला आहे. शिर्सुफळ (Shirsuphal) येथील प्रसिद्ध शिरसाई मंदिराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी देवीचे सोन्या-चांदीचे दागिन्यासह 3 लाखांचा ऐवज चोरून नेला. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली असून आज सकाळी चोरी झाल्याचे उघडकीस येताच गावात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिर्सुफळ येथील शिरसाई देवी मंदिर पुरातन आणि प्रसिद्ध आहे. आज पहाटे काकड आरतीसाठी पुजारी आणि गावकरी मंदिरात गेले असता त्यांना मंदिराचा दरवाजा तोडल्याचे निदर्शनास आले. सर्वांनी मंदिरात जाऊन पाहिले तर देवीचे सोन्या-चांदीचे दागिन्यासह 3 लाखांचा ऐवज नसल्याचे दिसले. याची खबर पोलिसांना देताच घटनास्थळी पोलिसांचे एक पथक दाखल झाले. (Pune Crime)

 

 

दरम्यान, पोलिसांनी (Police) मंदिराचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) पाहिले त्यावेळी त्यांना एक महिला आणि दोन पुरुष आढळून आले. या फुटेजसह तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. चोरीच्या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून या घटनेच्या निषेध म्हणून गावकरी आणि व्यापाऱ्यांनी बंद पाळला आहे.

Web Title :- Pune Crime | Thieves break down temple door and steal Rs 3 lakh along with gold and silver jewelery

Sovereign Gold Bond Scheme | स्वस्त सोने विकणार सरकार, 10 जानेवारीपासून सुरू होणार ‘सॉवरेन गोल्ड बाँड स्कीम’

Corona Vaccination in India | देशात लसीकरणाचा 150 कोटींचा टप्पा पार; पंतप्रधानांनी मानले देशवासीयांचे आभार

Lockdown in Maharashtra | महाराष्ट्रात Lockdown की कडक निर्बंध? CM उद्धव ठाकरे घेणार निर्णय

Pune Crime | बहिणीला दिली पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी ! तिने घेतले 1 कोटी 40 लाखांचे कर्ज; रेलिगेर फिनवेस्ट लि. विरूध्द गुन्हा, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Pune Police | पुणे शहर पोलीस दलातील 141 पोलिसांना कोरोनाची लागण; विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाईस सुरुवात, 2 दिवसात दीड हजारांवर कारवाई

Pune Crime | पुण्यात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पती, सासूला अटक

MLA Prasad Lad | ‘कोरोनाच्या नावाखाली वेगळी दुकानदारी तर करण्याचा हेतू नाही ना?’

PM Kisan अंतर्गत खात्यात आली नसेल रक्कम तर काय करावे, कसे ट्रान्सफर होतील 2000 रुपये? जाणून घ्या

Tags: Baramatigoldgold and silver jewelerylatest marathi crime newslatest news on pune crimelatest pune crimemarathi crime newspolicepune crimepune crime latest newspune crime latest news todaypune crime marathi newspune crime newspune crime news today marathi newspune latest news in marathipune marathi crime newsPune NewsPune News in MarathiPune news todaypune news today updatesPune Policepune police latest news in marathiPune Police latest news todayPune Police NewsPune Police News in Marathipune police news todaypune updatespune updates in marathipuneri latest news in marathipuneri marathi newspuneri newspuneri news in marathipuneri updatesShirsai Devi TempleShirsai TempleShirsuphalsilverTheftगुन्हेगारी वृत्तचांदीचोरीपुणे क्राईम न्यूजपुणे गुन्हेगारी बातम्यापुण्याची गुन्हेगारीपोलिसबारामतीशिरसाई देवी मंदिरशिरसाई मंदिरशिर्सुफळसोने
Previous Post

Sovereign Gold Bond Scheme | स्वस्त सोने विकणार सरकार, 10 जानेवारीपासून सुरू होणार ‘सॉवरेन गोल्ड बाँड स्कीम’

Next Post

Policeman Murder News | पोलीस हवालदाराच्या डोक्यात खलबत्ता घालून खून

Next Post
Policeman Murder News | dispute over daughter murder police havaldar stabbing him head

Policeman Murder News | पोलीस हवालदाराच्या डोक्यात खलबत्ता घालून खून

File photo
औरंगाबाद

Aurangabad Crime | पती-पत्नीची निर्घृण हत्या; घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने शहरात प्रचंड खळबळ

May 23, 2022
0

औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन - Aurangabad Crime | औरंगाबाद शहरातील एक धक्कादायक घटना समोर (Aurangabad Crime) आली आहे. एका दाम्पत्याचा घरात...

Read more
Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | recruitment of 800 posts in pune district bank (PDCC Bank) soon announcement by deputy chief minister ajit pawar

Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | ‘गुणवत्तेनुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 800 जागांची भरती होणार’ – अजित पवार

May 23, 2022
Nitesh Rane On Sanjay Raut | bjp nitesh rane taunts shiv sena leader and mp sanjay raut at kalyan visit

Nitesh Rane On Sanjay Raut | ‘अयोध्येचं जाऊ द्या, संजय राऊतांनी मुंबई-महाराष्ट्रात एकटं फिरुन दाखवावं’; नितेश राणेंचा निशाणा

May 23, 2022
Monkeypox Bioweapon | what is monkeypox russia monkeypox bioweapon

Monkeypox रशियाचे Bioweapon आहे का? काय आहे हे आणि असे होऊ शकते का?

May 23, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena will contest two rajya sabha seats says shivsena leader sanjay raut

Shivsena MP Sanjay Raut | संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले – ‘आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, शिवसेना 2 जागा लढवणारच’

May 23, 2022
Pune Crime | Attempt To Murder Case In Bharti Vidyapeeth Police Station Limits

Pune Crime | दसर्‍याच्या भांडणातून चुलत भावाने डोक्यात वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात FIR

May 23, 2022
Mutual Fund Investment | mutual fund how and in how many days can a fund of crores be made with a sip of rs 200 understand here

Mutual Fund Investment | 200 रुपयांच्या SIP ने कशाप्रकारे आणि किती दिवसात बनवू शकता कोट्यवधीचा फंड? समजून घ्या

May 23, 2022
Petrol Diesel Price | petrol diesel fuel price today maharashtra government reduced vat but did not change the rates of petrol and diesel taday what is the reason

Petrol Diesel Price | राज्यात व्हॅट कमी केल्याचं सांगितलं, पण दिलासा नाहीच; पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात नाहीच

May 23, 2022
Maharashtra Monsoon Rain Update | monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Monsoon Rain Update | मान्सूनच्या प्रवासात अडथळा ! महाराष्ट्रात आता ‘या’ दिवशी बरसणार सरी – IMD

May 23, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

महत्वाच्या बातम्या

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर WHO चं सूचक विधान, म्हणाले – ‘जगातील मोठी लोकसंख्या धोक्यात’

October 5, 2020
0

...

Read more

Diabetes Control Tips | वयानुसार तुमची ब्लड प्रेशर लेव्हल योग्य आहे का? असा करा डायबिटीज कंट्रोल

2 days ago

Diet Plan For Better Memory Sharp Mind | अधिक वेगवान मन आणि चांगली स्मरणशक्ती हवी आहे का? यासाठी ‘हा आहार घ्या

3 days ago

Union Minister Rajnath Singh | ‘आम्ही कोणाला छेडणार नाही, कोणी आम्हाला छेडले तर सोडणार नाही’ – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

3 days ago

MP Udayanraje Bhosale | लाल महाल लावणी प्रकरण ! खा. उदयनराजेंचा थेट इशारा; म्हणाले – ‘…तर आम्ही खपवून घेणार नाही’

2 days ago

MNS Chief Raj Thackeray Ayodhya Tour | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित?

3 days ago

Pune Crime | दसर्‍याच्या भांडणातून चुलत भावाने डोक्यात वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात FIR

12 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat