• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune Crime | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलतेंना बळजबरीने दिली 50000 ची ‘लाच’, दौंडमधील दत्तात्रय पिंगळे आणि मांजरीतील अमित कांदेला ACB कडून अटक

by Balavant Suryawanshi
September 17, 2021
in क्राईम, पुणे
0
Pune Crime | Tehsildar of Haveli Trupti Kolte was forcibly given a bribe of Rs 50,000. ACB arrests Dattatraya Pingale in Daund and Amit Kande in Manjari

File Photo

पुणे :  बहुजननामा ऑनलाईन  – पकलेला वाळूचा ट्रक सोडण्यासाठी हवेली तहसीलदार यांना जबरदस्तीने ऑनलाईन लाच देण्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) समोर आला आहे. हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते (Haveli Tehsildar Trupti Kolte) यांनी चोरीची वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला होता. हा ट्रक सोडण्यासाठी ट्रक मालकाने कोलते यांच्या बँक खात्यात परस्पर 50,001 रुपये जमा केले. याप्रकरणी कोलते यांनी पुण्यातील (Pune Crime) खडक पोलीस स्टेशन (Khadak Police Station) आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau) जबरदस्तीने बेकायदा कामासाठी लाच (Bribe) देऊ केल्याची तक्रार केली. यावरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांवर गुन्हा दाखल करुन अटक केली.

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

दत्तात्रय हिरामण पिंगळे (वय-33 (रा. देऊळगांवगाडा. ता. दौंड), अमित नवनाथ कांदे (वय-29 रा. कमलविहार, गोपाळपट्टी, मांजरी बुद्रुक, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी तहसीलदार तृप्ती कोलते यांनी तक्रार केली होती. त्यानुसार पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (pune anti corruption bureau) गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. लाचेचा हा प्रकार 13 सप्टेंबर रोजी घडला होता.

तहसीलदार तृप्ती कोलते यांना पुणे-सोलापूर महामार्गावरील (Pune-Solapur Highway) शेवाळवाडी बस डेपोजवळ बेकायदा वाळूची वाहतूक करणारा ट्रक (एमएच 16 टी 4100) दिसला. तृप्ती कोलते यांनी ट्रक चालकास ट्रक बाजूस घेण्यास सांगून थांबवला. त्यावेळी ट्रक चालक चावी घेऊन पळून गेला. यानंतर कोलते यांनी हडपसरचे मंडलाधिकारी व्यंकटेश चिरमुल्ला (Venkatesh Chiramulla) यांना फोन करुन याबाबत माहिती दिली. तसेच तलाठी किंवा कोतवाल यांना पाठवण्यास सांगितले.

कोलते या ट्रक जवळ त्यांच्या गाडीत चालकासह तलाठ्याची वाट पाहत बसल्या होत्या.
त्यावेळी दत्तात्रय पिंगळे हा त्यांच्याजवळ आला आणि त्याने आपण गाडीचा मालक असल्याचे सांगत गाडी सोडण्याची विनंती केली.
तसेच त्यांना पैशांचे आमिष देऊ लागला.
कोलते यांनी त्याला स्पष्ट नकार देऊन करवाई करणार असल्याचे सांगितले.
सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारस त्यांच्या मोबाइल फोनवर चार मिस कॉल आले.
परंतु त्या बैठकीत असल्याने त्यांनी फोन उचलले नाहीत.

बैठक संपल्यानंतर कोलते यांनी कॉल केला. त्यावेळी अमित कांदेने त्यांचा बँक खात्याचा क्रमांक (Bank account number) मागितला आणि त्या खात्यात पैसे जमा करायचे असल्याचे सांगितले.
कोलते यांनी बँक खाते तपासले असता सुरुवातील एक रुपया आणि त्यानंतर 50 हजार रुपये जमा झाल्याचे दिसले.
हे पैसे गुगल पे (Google Pay) द्वारे सायंकाळी जमा केले होते.
पुढील तपास पुणे लाचलुचपत विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त सीमा आडनाईक (ACP Seema Adnaik) करीत आहेत.

Web Titel :- Pune Crime | Tehsildar of Haveli Trupti Kolte was forcibly given a bribe of Rs 50,000. ACB arrests Dattatraya Pingale in Daund and Amit Kande in Manjari

  • Beed Crime | दुर्देवी ! मायलेकीचा विहीरीत बुडुून मृत्यु; मृत्युनंतरही चिमुकलीने आईला मिठ्ठी मारली होती
  • Pune Crime | ब्लॅक मनी व्हाईट करु देण्याच्या बहाण्याने 1 कोटीची फसवणुक करणार्‍या चौघांना अटक
  • Bhagatsingh Koshyari | … अन् राज्यपालांनी भर स्टेजवर महिलेचा मास्क खाली ओढला
Tags: ACBAmit Navnath KandeAnti Corruption Bureau – ACBAnti-Corruption BureauarrestBank account numberBribeDattatraya Hiraman PingaleHaveli Tehsildar Trupti KolteKhadak Police Stationlatest marathi newslatest news on pune crimelatest pune crimemarathi crime newspunePune Anti Corruption BureauPune Bribery Prevention Departmentpune crimepune crime latest newspune crime latest news todaypune crime marathi newspune crime news today marathipune marathi crime newsPune Solapur Highwaypune yesterday crime newsTehsil Officetoday’s pune crime newsUnauthorized sand transportationVenkatesh Chiramullaअटकअमित नवनाथ कांदेखडक पोलीस स्टेशनगुन्हेगारी वृत्ततहसीलदार तृप्ती कोलतेदत्तात्रय हिरामण पिंगळेपुणे क्राईम न्यूजपुणे गुन्हेगारी बातम्यापुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागपुण्याची गुन्हेगारीव्यंकटेश चिरमुल्ला
Previous Post

Beed Crime | दुर्देवी ! मायलेकीचा विहीरीत बुडुून मृत्यु; मृत्युनंतरही चिमुकलीने आईला मिठ्ठी मारली होती

Next Post

Pune News | पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांची बदली ! RDC पदी हिम्मत खराडे तर हवेलीच्या प्रांत अधिकारीपदी संजय आसवले

Next Post
pune news pune resident deputy collector dr jayashree katare transfered to mumbai himmat kharade appointment as rdc and sanjay aswale as havelis provincial officer in pune

Pune News | पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांची बदली ! RDC पदी हिम्मत खराडे तर हवेलीच्या प्रांत अधिकारीपदी संजय आसवले

Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope clears no monkey pox case in maharashtra
ताज्या बातम्या

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

May 25, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Rajesh Tope | मागील काही दिवसांपासून जागतिक स्तरावर मंकीपॉक्स आजाराची (Monkey Pox Case) मोठी चर्चा...

Read more
Supriya Sule On Chandrakant Patil | ncp leader and mp supriya sule mocks bjp chandrakant patil on obc reservation in maharashtra

Supriya Sule On Chandrakant Patil | ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ ! चंद्रकांत पाटलांच्या उत्तरावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

May 25, 2022
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | amruta fadnavis shared special photo on the red carpet of cannes film festival 2022

Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर; फोटो सोशल मिडियावर शेअर

May 25, 2022
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Ration Card Rules Changed | ration card rules changed wheat quota cut

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

May 25, 2022
Pune Crime | Famous actor's mother surekha suhas jog charged with fraud in Pune! Fake self-accreditation certificates prepared by Jog Education Trust in consultation with education department officials; Know the case

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

May 25, 2022
gold silver price today gold silver price in maharashtra 25 may 2022 mumbai pune nagpur nashik

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

May 25, 2022
rainshowers pre monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

May 25, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Ajit Pawar's arsonist
राजकीय

अजित पवारांची आगपाखड, म्हणाले – ‘काही जण चुका करत देखील असतील पण त्याची किंमत सगळयांनीच मोजायची का ?’

January 22, 2021
0

...

Read more

Restaurants Service Charges | रेस्टॉरंट्समध्ये जेवण करणे स्वस्त होणार?; सर्व्हिस चार्जला आळा घालण्यासाठी मोदी सरकार घेणार मोठा निर्णय

3 days ago

Petrol Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?; जाणून घ्या मुख्य शहरातील दर

6 days ago

Kirit Somaiya on Uddhav Thackeray | ‘नवाब मलिकांप्रमाणे उद्धव ठाकरेंचेही दाऊद गँगशी संंबंध आहेत का?’ – भाजप नेते किरीट सोमय्या

6 days ago

Petrol-Diesel Price Today | जाणून घ्या प्रमूख महानगरातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

2 days ago

Pune Crime | लाल महालात ‘लावणी’ करणे पडले महागात ! नृत्यांगणा वैष्णवी पाटील हिच्यासह चौघांवर गुन्हा दाखल

6 days ago

Petrol-Diesel Price Today | कर कपातीनंतरचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर; जाणून घ्या मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि कोल्हापूरमधील इंधनाचे दर

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat