आळंदी : बहुजननामा ऑनलाइन – पुण्यातील (Pune Crime) आळंदी (Alandi) येथे वारकरी संप्रदायातील भक्तीशक्ती संघाच्या सचिवाने विष प्राशन (Poison) करुन आत्महत्या (commits suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अविनाश धनवे (Avinash Dhanve) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मयत अविनाश धनवे यांनी विष प्राशन केल्यानंतर भावाला मोबाईलवरुन याची माहिती दिली. त्यानंतर अविनाश यांना तातडीने उपचारासाठी (hospital) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी अविनाश यांना तपासून मृत घोषीत केले. अविनाश यांच्यावर सोलापूर जिल्ह्यातील (Solapur district) मोहोळ तालुक्यातील वडवळ येथे अंत्यविधी करण्यात आले.मयत अविनाश धनवे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई-वडील असा परिवार आहे.
Web Title :- Pune Crime | Suicide of a youth from Warkari community in Alandi
WhatsApp ग्रुप अॅडमिन करु शकतो ग्रुपवरील कोणताही मेसेज डिलीट, जाणून घ्या नवीन फिचरबद्दल (व्हिडीओ)
ST Workers Strike | संप करणार्या एसटी कर्मचाऱ्यांवर 20 डिसेंबरपर्यंत मेस्मा नाही – अनिल परब