पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | SRPF च्या रविवारी झालेल्या लेखी परिक्षेत एका तरुणाने आपल्या भावाच्या जागेवर पेपर देण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर त्याने ब्ल्यु टुथद्वारे (Bluetooth) कॉपी करण्याचा प्रयत्न केल्याने त्याला अटक करण्यात (Pune Crime) आली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात (Hadapsar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
विशाल गबरुसिंग बहुरे Vishal Gabrusingh Bahure (रा. जोडवाडी, औरंगाबाद – Aurangabad) असे अटक केलेल्याचे नाव आहे. भरतसिंग गबरुसिंग बहुरे Bharatsingh Gabarusingh Bahure (रा. जोडवाडी, औरंगाबाद) या त्याच्या भावाविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
SRPF भरतीची रविवारी लेखी परिक्षा होती. हडपसर (Hadapsar News) येथील एस एम जोशी कॉलेजमध्ये (S.M.Joshi College, Hadapsar, Pune) या परिक्षेचे केंद्र होते. यावेळी विशाल हा त्याचा भाऊ भरतसिंग याच्या नावाने लेखी परिक्षा (SRPF written examination) देण्यास आला होता. परिक्षा देत असताना त्याने कॉपी (Copy) करण्यासाठी ब्ल्यु टुथचा वापर करीत असल्याचे आढळून (Pune Crime) आले. त्याला जागेवरच पकडण्यात आले असून सहायक पोलीस निरीक्षक पडसळकर (API Padsalkar) तपास करीत आहेत.
web title : Pune crime srpf exam in pune attempt to copy by blue tooth arrested by hadapsar police.