पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | पिस्तुलाचा धाक दाखवून चार दरोडेखोरांनी दरोडा (Robbery) टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) आळेफाटा (Aalephata) परिसरात घडली.
तेथील इलेक्ट्रॉनिक्स दुकानातील रोख रक्कम चोरून नेली आहे. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. चोरुन नेत असल्याचा सर्व प्रकार सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याबाबत माहिती अशी, आळेफाटा परिसरात बोरी बुद्रुक येथे अविनाश पटाडे (Avinash Patade) यांचे साई इलेक्ट्रॉनिक्सचे (Sai Electronics) दुकान आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सोमवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास 4 अज्ञात दरोडेखोर शिरले. त्यांना बंदुकीचा धाक दाखवत दरोडेखोरांनी दुकानातील रोख रक्कम चोरून नेली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. तसेच, हा सर्व प्रकार सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरात कैद झाला आहे.
(Pune Crime) दरम्यान, बंदुकीचा धाक दाखवून दरोडा पडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तर, त्या सर्व प्रकाराचा व्हिडिओ समोर आला आहे.
Web Title :- Pune Crime | shop looted on gunpoint incident caught in cctv watch video aalephata of pune district
Gold Price Today | खूशखबर ! लग्नसराईतही सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा भाव
Pune Crime | आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरणात नौदलातील खलाशी अटकेत
Shivsena | शिवसेना यूपीएत सहभागी होणार? संजय राऊत घेणार राहुल-प्रियंका यांची भेट