• Latest
Pune Crime | Shocking! A six-day-old daughter was sold to a third party by a cruel father in Pune

Pune Crime | धक्कादायक! पुण्यात सहा दिवसाच्या लेकीची निर्दयी बापाने केली तृतीयपंथीयांना विक्री

September 27, 2022
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मनपा आयुक्त विक्रम कुमार, अभिनेत्री चित्रांगदा सिंग यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 27, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | ‘मयूरपंख रथा’तून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक; सायंकाळी 7 वाजता होणार मिरवणुकीला प्रारंभ

September 27, 2023
Punit Balan At Dagdusheth Ganpati

Punit Balan At Dagdusheth Ganpati | पुनीतदादा बालन यांनी केली सपत्नीक ‘दगडूशेठ’ गणपतीची आरती ! ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’कडून बालन दाम्पत्याचा सत्कार करून गौरव

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अभिनेत्री रकुल प्रित सिंग, अभिनेता शरद केळकर, IPS रविंद्र शिसवे, IPS कृष्ण प्रकाश, IAS डॉ. सागर डोईफोडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या श्रींचे दर्शन, केली आरती

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अजित पवार, पंकजा मुंडे, शोभाताई धारीवाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 25, 2023
Master Stroke Sports Fortnight

Master Stroke Sports Fortnight | चांगले खेळाडू तयार करण्यासाठी मोलाचे योगदान व्हावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

September 25, 2023
Ganpati Immersion 2023

Ganpati Immersion 2023 | पुण्यातील प्रमुख गणपती मंडळे सायंकाळी 6 नंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार (व्हिडिओ)

September 25, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Pune | तालसम्राट पद्मश्री शिवमणी, विचारवंत सदानंद मोरे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, भाजपच्या चित्रा वाघ, आ. रविंद्र धंगेकर, अभिनेत्री कायनात अरोरा, अभिनेता शिव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पांचे दर्शन

September 24, 2023
Sharad Pawar Praful Patel

Ajit Pawar | शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या एकत्र फोटोमुळे चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

September 24, 2023
Pune Police Crime Branch

Pune Crime News | बुलेट आणि यामाहा गाडी चोरणारे दोन अट्टल वाहनचोर गुन्हे शाखेकडून गजाआड, 2 गुन्हे उघड

September 24, 2023
FIR On BJP Former Corporator Uday Joshi - Cheating Case

Pune Crime News | भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशींवर गुन्हा दाखल; गुंतवणुकीचे आमिष दाखवून साडे पाच कोटींचा घातला गंडा, 100 जणांची 25 कोटींची फसवणूक केल्याचा अंदाज

September 24, 2023
Faraaskhana Police Station

Pune Crime News | पोलीस चौकीसमोर पोलिस असल्याचा माज आला का म्हणत हवालदाराची पकडली कॉलर; दोघा गुंडांसह सहा जणांना अटक

September 24, 2023
Wednesday, September 27, 2023
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune Crime | धक्कादायक! पुण्यात सहा दिवसाच्या लेकीची निर्दयी बापाने केली तृतीयपंथीयांना विक्री

in इतर, क्राईम, पुणे
0
Pune Crime | Shocking! A six-day-old daughter was sold to a third party by a cruel father in Pune

File Photo

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | एका पाठोपाठ तीन मुली झाल्याने जळगावमधील (Jalgaon) एका निर्दयी बापाने आपल्या ६ दिवसांच्या मुलीची पुण्यातील दोघा तृतीयपंथीयांना (Transgender) विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या (Pune Crime Branch) पथकाने हा प्रकार उघडकीस आणला आहे. कर्वेनगर येथील संभाजीनगरमध्ये राहणार्‍या दोघा तृतीयपंथींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या मुलीला त्यांनी २१ ऑक्टोबर २०२१ रोजी विकत घेतले होते. याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी २३ सप्टेबर २०२२ रोजी हे बाळ ताब्यात घेतले. जळगावमधील बापाकडून ६ दिवसांची ही मुलगी विकत घेताना त्यांनी दत्तक घेण्यासाठी लागणार्‍या कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची पुर्तता केली नाही. आपल्या स्वत:च्या फायद्यासाठी त्यांनी या मुलीला विकत घेतले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. (Pune Crime)

गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय (Sub-Inspector of Police Suresh Jaibhai) यांनी जिल्हा बाल कल्याण समितीशी (District Child Welfare Committee) संपर्क साधून ही माहिती दिली. जिल्हा बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा डॉ. राणी खेडीकर (Dr. Rani Khedikar) तसेच सदस्य वैशाली गायकवाड (Vaishali Gaikwad), श्यामलता राव, पूर्वी जाधव, आनंद शिंदे यांनी याच्या देखभालीसाठी बालकाला एका संस्थेकडे सुपूर्त केले आहे. या दोघा तृतीयपंथींनी मुलगी दत्तक घेतल्याची कबुली दिली असून तिच्या आईवडिलांची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यांचा शोध घेतला जात आहे.

मुलीची विक्री करणारा बाप आणि खरेदी करणारे तृतीयपंथी यांच्यावर बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ चे कलम ८० अन्वये गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून पोलीस (Pune Police) तपास करीत आहेत.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

Web Title :- Pune Crime | Shocking! A six-day-old daughter was sold to a third party by a cruel father in Pune

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | शिंदे-फडणवीस सरकारची वक्रदृष्टी गोरगरीबांच्या जेवणावर? बंद होऊ शकते शिवभोजन थाळी योजना

Pune Crime | किरकोळ वादातून रिक्षा चालक तरुणाचा निर्घृण खून, हडपसर परिसरातील घटना

Tanaji Sawant | चौफेर टीकेनंतर मंत्री तानाजी सावंतांनी मागितली मराठा समाजाची माफी, म्हणाले – माझं विधान खटकलं असेल तर…

Tags: Breaking News Headlines PuneDistrict Child Welfare CommitteeDr. Rani KhedikarGoogle Breaking NewsGoogle Breaking News In Marathi Pune CrimeGoogle News In MarathiHyperlocal News Marathijalgaonlatest marathi crime newsLatest Marathi News On GoogleLatest News On Googlelatest news on pune crimelatest pune city newslatest pune crimeLatest Pune News Headlines & Live UpdatesLive Marathi News Headlinesmaharashtra newsMaharashtra Online Newsmarathi crime newsMarathi NewsPune City Local NewsPune Crime Branchpune crime latest newspune crime latest news todaypune crime marathi newspune crime newspune crime news today marathiPune Hyperlocal Newspune latest news in marathiPune Local Newspune marathi crime newsPune NewsPune News in MarathiPune news todaypune news today updatesPune News YesterdayPune Newspaper OnlinePune Online Latest NewsPune Online Latest News MarathiPune Online Live UpdatesPune Online NewsPune Online News MarathiPune Policepune police latest news in marathiPune Police latest news todayPune Police NewsPune Police News in Marathipune police news todaypune samacharpune updatespune updates in marathipune yesterday crime newspuneri latest news in marathipuneri marathi newspuneri newspuneri news in marathipuneri updatesSub-Inspector of Police Suresh Jaibhaitransgenderगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्यागुन्हेगारी वृत्तजळगावजिल्हा बाल कल्याण समितीडॉ. राणी खेडीकरतृतीयपंथीयपुणे क्राईम न्यूजपुणे खबरबातपुणे गुन्हेगारी बातम्यापुणे ताज्या घडामोडीपुणे न्यूजपुणे प्रिंट न्यूजपुणे मराठी न्यूजपुणे मराठी बातम्यापुणे लाइव्ह अपडेट्सपुणे लेटेस्ट न्यूज मराठीपुणे लोकल न्यूजपुणे वृत्तपुणे समाचारपुणे सिटी लोकल न्यूजपुणे सुपरफास्ट न्यूजपुणेरी बातम्यापुणेरी मराठी बातम्यापुण्याची गुन्हेगारीपुण्यातील महत्वाच्या घडामोडीपोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय
Previous Post

Maharashtra Politics | शिंदे-फडणवीस सरकारची वक्रदृष्टी गोरगरीबांच्या जेवणावर? बंद होऊ शकते शिवभोजन थाळी योजना

Next Post

Popular Front of India (PFI) | PFI वर दुसरी मोठी कारवाई ! 7 राज्यांत 200 ठिकाणांवर छापे; 170 जण ताब्यात, पुण्याच्या कोंढाव्यातून 6 जणांची धरपकड

Related Posts

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मनपा आयुक्त विक्रम कुमार, अभिनेत्री चित्रांगदा सिंग यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 27, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | ‘मयूरपंख रथा’तून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक; सायंकाळी 7 वाजता होणार मिरवणुकीला प्रारंभ

September 27, 2023
Punit Balan At Dagdusheth Ganpati
ताज्या बातम्या

Punit Balan At Dagdusheth Ganpati | पुनीतदादा बालन यांनी केली सपत्नीक ‘दगडूशेठ’ गणपतीची आरती ! ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’कडून बालन दाम्पत्याचा सत्कार करून गौरव

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अभिनेत्री रकुल प्रित सिंग, अभिनेता शरद केळकर, IPS रविंद्र शिसवे, IPS कृष्ण प्रकाश, IAS डॉ. सागर डोईफोडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या श्रींचे दर्शन, केली आरती

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अजित पवार, पंकजा मुंडे, शोभाताई धारीवाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 25, 2023
Master Stroke Sports Fortnight
क्रिडा

Master Stroke Sports Fortnight | चांगले खेळाडू तयार करण्यासाठी मोलाचे योगदान व्हावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

September 25, 2023
Next Post
Popular Front of India (PFI) | big crackdown on pfi once again raids on 200 locations in 7 states more than 170 people in custody, 6 detained from pune kondhwa

Popular Front of India (PFI) | PFI वर दुसरी मोठी कारवाई ! 7 राज्यांत 200 ठिकाणांवर छापे; 170 जण ताब्यात, पुण्याच्या कोंढाव्यातून 6 जणांची धरपकड

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In