पुणे :बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | अल्पवयीन मुलीला हॉटेलवर नेऊन तिच्यावर अल्पवयीन मुलाने वारंवार बलात्कार (Rape) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मुलीने नकार दिल्यावर शिवीगाळ करुन मारुन टाकण्याची धमकी (Pune Crime) दिली.
याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी (Vishrantwadi Police Station) धानोरीमधील एका १७ वर्षाच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कळस येथील एका महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मे ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान लोहगाव, पोरवाल रोडवरील लॉजवर घडला (Pune Crime) आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
फिर्यादी यांची १५ वर्षांची मुलगी तिला एका १७ वर्षाच्या मुलाने मे महिन्यात लोहगाव येथील हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. तिने नकार दिल्यावर तिला शिवीगाळ करुन मारुन टाकण्याची धमकी दिली. ऑक्टोबर २०२१ मध्ये फिर्यादी यांच्या राहते घरासमोर त्यांच्या मुलीचा हात धरुन तिला सोबत चल असे बोलला. तिने नकार दिल्यावर तिला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. त्याबाबत आता तक्रार दिल्याने पोलिसांनी पोक्सो खाली गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक मगदुम तपास करीत आहेत.
Web Title : Pune Crime | Shocking ! 17-year-old boy physically abuses 15-year-old girl in Pune.
PM Kisan | खुशखबर ! ‘या’ तारखेला शेतकर्यांच्या अकाऊंटमध्ये जमा होतील 4000 रुपये, इथं चेक करा स्टेटस
Sushmita Sen | ‘शेरनी इज बॅक’ सुष्मीताची नवीन पोस्ट जोरदार व्हायरल, जाणून घ्या पोस्टमध्ये काय?