पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – कोल्ड्रिंक्स मध्ये (Cold Drinks) दारु (Alcohol) मिक्स करुन महिलेला पाजून तिचे फोटो काढले. तसेच फोटो नातेवाईकांना पाठवण्याची धमकी (Threat) देऊन मावस बहिणीच्या पतीने लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) केल्याचा धक्कादायप्रकार क पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. हा प्रकार पुण्यातील (Pune Crime) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या (Talegaon Dabhade Police Station) हद्दीत एप्रिल 2019 ते ऑगस्ट 2021 या कालावधीत घडला आहे.
याबाबत पीडित महिलेने शुक्रवारी (दि.7) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मावस बहिणीच्या पती विरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पिडित महिलेच्या मावस बहिणीचा पती असून त्याने पीडित महिलेला कोल्ड्रिंक्समध्ये दारु मिक्स करुन पाजली. दारु पाजल्यानंतर त्याने फोटो (Photo) काढले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ते फोटो पीडितेचा पती आणि नातेवाईक यांना पाठवून बदनामी (Defamation) करण्याची धमकी दिली. त्याचा गैरफायदा घेऊन आरपीने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इंगळे (PSI Ingle) करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Sexual abuse by mother-in-law’s husband over cold drinks; Threatening to send photos to relatives
Kirit Somaiya | 10 दिवसात ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा उघड करणार’
Pune Crime | पुण्यात लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार; सव्वा तीन लाखांचे दागिनेही नेले चोरुन
Policeman Murder News | पोलीस हवालदाराच्या डोक्यात खलबत्ता घालून खून