• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune Crime | पुण्यातील MIT College च्या फ्रेशर्स पार्टीत ‘राडा’, सीनिअर कडून ज्युनिअर्संना मारहाण

by nageshsuryavanshi
December 13, 2021
in क्राईम, पुणे
0
Pune Crime | senior-junior fighting in MIT engineering college at loni kalbhor on freshers party crime in pune

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुण्यातील (Pune Crime) लोणी काळभोर येथील एमआयटी कॉलेजसमोर (MIT College, Loni Campus, Pune) सीनिअर (seniors) आणि ज्युनिअरमध्ये (juniors) तुफान राडा झाला. फ्रेशर्स पार्टीत (Freshers Party) झालेल्या वादातून काही सीनिअर विद्यार्थ्यांनी दोन ज्युनिअर विद्यार्थ्यांना बेदम मारहाण (Pune Crime) केली आहे. सीनिअर्स विद्यार्थ्यांनी ज्युनिअर विद्यार्थ्यांना कडं आणि विटांनी मारहाण (Beating) करुन जखमी केलं. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor police station) इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या 12 जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

पुणे-सोलापूर महामार्गावरील (Pune-Solapur Highway) लोणी काळभोर येथील प्रसिद्ध एमआयटी इंजिनिअरिंग कॉलेज (mit engineering college loni kalbhor pune) आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 डिसेंबर रोजी पुण्यातील एका हॉटेलमध्ये कॉलेजच्या फ्रेशर्ससाठी वेलकम पार्टी (Welcome party) आयोजित करण्यात आली होती. यावेळी बारा विद्यार्थी आणि दोन तक्रारदार विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणातून खुन्नस दिल्याने दोन गटात बाचाबाची झाली.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

त्यावेळी त्या ठिकाणी असलेल्या इतर विद्यार्थ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटला होता. मात्र, आरोपींनी मनात राग धरुन घटनेच्या दिवशीच शुक्रवारी (दि.10) दुपारी साडेचार ते साडेसहाच्या सुमारास संबंधित दोन ज्युनिअर तरुणांना गाठून मारहाण केली. आरोपींनी हातातील कडं आणि विटांनी मारहाण करत ज्युनिअर्संना जखमी केले. जखमी तरुण इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहेत.

या घटनेनंतर जखमी तरुणांनी शनिवारी (दि.11) लोणी काळभोर पोलीस ठाण्यात 12 जणांविरुद्ध फिर्याद दिली. जखमी तरुणांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | senior-junior fighting in MIT engineering college at loni kalbhor on freshers party crime in pune

 

 

Urfi Javed | उर्फी जावेद ट्रॉलर्सना म्हणाली – ‘मी जावेद अख्तरची नात नाही आणि मी ‘इस्लाम’चं आचरण करत नाही, पण तुम्ही…’

 

Sanjeeda Shaikh | संजीदा शेखनं वाढवला सोशल मीडियाचा पारा; जीन्स सोबत लाल रंगाच्या ब्रालेटनं लावली इंटरनेटवर आग

 

Pune Crime | अबब ! एकाच फ्लॅटवर 8 बँकांकडून व ‘फायनान्स’कडून काढले गृहकर्ज; प्रकाश खंडेलवाल अन् प्रियंका खंडेलवाल यांच्यासह तिघांविरूध्द FIR

 

Pune Water Supply | पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार

 

Savitribai Phule Pune University | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी, पगार 80 हजारांपर्यंत; जाणून घ्या सविस्तर

Tags: FIRFreshers Partylatest marathi newslatest news Pune Crimelatest pune crimeLoni Kalbhor Police Stationmarathi in Pune CrimeMIT collegemit engineering collegepune crimepune crime latest news todaypune crime marathi newspune crime newsPune Crime today marathiPune Solapur Highwaytoday’s pune crime newsWelcome partyएमआयटी इंजिनिअरिंग कॉलेजएमआयटी कॉलेजपुणे-सोलापूर महामार्गफ्रेशर्स पार्टीलोणी काळभोर पोलीस ठाणेवेलकम पार्टी
Previous Post

Pune Crime | पुण्यात तृतीयपंथी ‘आशु उर्फ आनिश’ खून, 4 तासात ‘धर्मु ठाकुर’ आणि युगल ठाकुर गजाआड

Next Post

Team India South Africa Tour | द. आफ्रिकेच्या दौऱ्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का ! रोहित शर्मा दुखापतीमुळे संघातून बाहेर; प्रियांक पांचालला संधी

Next Post
Team India South Africa Tour | rohit sharma ruled out in indias test squad for south africa tour priyank panchal replaces him

Team India South Africa Tour | द. आफ्रिकेच्या दौऱ्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का ! रोहित शर्मा दुखापतीमुळे संघातून बाहेर; प्रियांक पांचालला संधी

Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope clears no monkey pox case in maharashtra
ताज्या बातम्या

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

May 25, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Rajesh Tope | मागील काही दिवसांपासून जागतिक स्तरावर मंकीपॉक्स आजाराची (Monkey Pox Case) मोठी चर्चा...

Read more
Supriya Sule On Chandrakant Patil | ncp leader and mp supriya sule mocks bjp chandrakant patil on obc reservation in maharashtra

Supriya Sule On Chandrakant Patil | ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ ! चंद्रकांत पाटलांच्या उत्तरावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

May 25, 2022
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | amruta fadnavis shared special photo on the red carpet of cannes film festival 2022

Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर; फोटो सोशल मिडियावर शेअर

May 25, 2022
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Ration Card Rules Changed | ration card rules changed wheat quota cut

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

May 25, 2022
Pune Crime | Famous actor's mother surekha suhas jog charged with fraud in Pune! Fake self-accreditation certificates prepared by Jog Education Trust in consultation with education department officials; Know the case

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

May 25, 2022
gold silver price today gold silver price in maharashtra 25 may 2022 mumbai pune nagpur nashik

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

May 25, 2022
rainshowers pre monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

May 25, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Pune Crime | four crore cash seized lonavala pune rural police mumbai pune expressway
क्राईम

Pune Crime | लोणावळ्यात 4 कोटींची रोकड जप्त, दोघांना अटक

March 29, 2022
0

...

Read more

PMJJBY | अलर्ट ! बँक अकाऊंटमध्ये 342 रुपये ठेवणे आवश्यक, अन्यथा 4 लाख रुपयांचे होईल नुकसान

6 days ago

Medium Spicy | अनुभवा “मीडियम स्पाइसी” च्या ट्रेलरचा तडका

3 days ago

Weight Loss | 146 किलोच्या महिलेने कमी केले 82 Kg वजन, केवळ ‘या’ 3 गोष्टींमुळे झाले वेट लॉस!

6 days ago

Diabetes | ‘या’ चुकांमुळे वाढते ब्लड शुगर, जाणून घ्या कसा होता डायबिटीज

6 days ago

Petrol Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?; जाणून घ्या मुख्य शहरातील दर

6 days ago

Pune Crime | ‘शारीरिक संबंध ठेव नाहीतर नवऱ्याला ठार मारेन..’ विवाहतेनं संपवलं जीवन; 26 वर्षीय युवकास 5 वर्षे सक्तमजुरी

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat