पुणे : बहुजननामा ऑनलाइन– Pune Crime | गेली चार वर्षे त्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) तिच्याबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी शारिरीक संबंध (Physical Relation) ठेवले. त्यानंतर आता लग्नासाठी वेगवेगळी कारणे सांगून नकार देत फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी पाषाण (Pashan) येथे राहणार्या एका ३४ वर्षाच्या तरुणीने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २२६/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अदित्य गजानन सेवलीकर Aditya Gajanan Sevalikar (वय ३६, रा. पाषाण सुतारवाडी रोड), त्याचे वडिल व आईवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सुतारवाडी, पाषाण येथे २०१६ पासून आजपर्यंत सुरु होता. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना अदित्य सेवलीकर याने लग्नाचे आमिष दाखवून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्यांच्यासोबत शारिरीक संबंध ठेवले. त्यानंतर त्यांनी आता लग्नाचा आग्रह धरल्यावर वेगवेगळी कारणे सांगून लग्नाला नकार देऊन फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.
Web Title : Pune Crime | Refusing to marry after a physical relationship by showing the lure of marriage; Filed a crime against her parents along with her boyfriend
हे देखील वाचा :
Gold Silver Price Today | सोन्यात पुन्हा तेजी ! जाणून घ्या आजचे सोन्या – चांदीचे दर
Petrol-Diesel Price Today | इंधन दरात काय बदल झाला? जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर